वडा खालचा वडा in जे न देखे रवी... 19 Apr 2012 - 4:19 pm शब्द शब्द गुम्फावेत असे वेणीत ओवतात गजरा जसे | भावनिक हृदयाची साद असते माऊ तेव्हाच मन "कविता" करून लागते गाऊ ||१|| मोरया ..... शृंगारचारोळ्या प्रतिक्रिया वड्याचे बटाटे कुस्करावेत 19 Apr 2012 - 5:06 pm | अत्रुप्त आत्मा वड्याचे बटाटे कुस्करावेत असे... गोणीत कोंबतात दाबुन तसे... चारोळ्यांच्या जिलब्यांचे पिठ असते मऊ अपचन झाले...! अजुन कित्ती खाऊ :-p
प्रतिक्रिया
19 Apr 2012 - 5:06 pm | अत्रुप्त आत्मा
वड्याचे बटाटे कुस्करावेत असे...
गोणीत कोंबतात दाबुन तसे...
चारोळ्यांच्या जिलब्यांचे पिठ असते मऊ
अपचन झाले...! अजुन कित्ती खाऊ :-p