पौराणिक विमाने
सहज जालावर फिरता फिरता काही दुवे मिळाले, त्यावरुन अधिक खोलात जाता पुढील गोष्टी समजल्या.
"पेरु" (खायचा नव्हे :) ) देशाच्या पश्चिम किनर्यावर म्हणे एक त्रिशूळ कोरलेला आहे, आणि त्या त्रिशूळबद्दल एक असा मतप्रवाह आहे कि तो त्रिशूळ हा विमानांसाठी दिशादर्शक होता त्या काळी...
http://blog.travelpod.com/travel-photo/richardandsusie/2007_adventures/1176901560/paracas_trident.jpg/tpod.html
अधिक संशोधन करता असे कळले कि त्याच प्रदेशात विमानांच्या काही प्रतिकृती सापडल्या आहेत म्हणे.
प. वि. वर्तकानी या सर्वांचा परामर्ष "वास्तव रामयण" या पुस्तकात घेतला आहे...
https://sites.google.com/site/vvmpune/other-works/about-trident-peru
म्हणजे ख्रिस्तपूर्व काळात खरेच विमाने होती की काय?
http://www.2atoms.com/weird/ancient/plane.htm
ही म्हणे धावपट्टी असावी
http://www.billandcori.com/peru/nazcalines.htm
आश्चर्य म्हणजे मी गूगल नकाशात पाहिले असता खरेच काहीतरी अगम्य रेषा दिसतात की!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वा! वा!
हम्म...
पृथ्वीवर माणूस उपरा
पेरु मधील त्या मोठ्ठ्या
च्यायला, ही बै नुसते चिमटेच घेत र्हाती. :)
"नासाला कसा अन काय फायदा झाला
नुस्तं धावपट्टीगत काहीतरी
जामोप्या
व्वावा, जबरा इनोद
च्यायला, वर्तकांच्या विचारांना जालावर मरण नाही.
हम्म्म
शास्त्रज्ञ परा (पारा नव्हे,
विषय आला आहे म्हणून...
एक विचार करून पहा. बघा पटतोय
पटले अगदी १०० टक्के पटले.
>>असो राहता राहिली गोष्ट
एक शंका-- तरंगत्या दगडांचा
(No subject)
पेंट निघतोय की!
हन्मानाने नाय वो...
सहमत , पण ...
पु्ण्यात डॉ. सुरेश विश्वनाथ
आषाढस्य प्रथम दिवसे या महाकवी
पराकाकांशी सहमत
अय्या, पुराऽऽऽणेऽऽऽऽऽऽ
एक साधा तर्क...
होऽऽऽऽऽऽ होऽऽ होऽ
१०० मुले गांधारीचीच नाहीत नि
असहमत
नाही हो. संदर्भ मूळ मानल्या
गीता व्यासानी नाही लिहिली, मग
आता या प्रतिसादाला काही ही
पण त्या माणसाने हरणाचे कातडे
कागदाचा शोधही भारतानेच लावला आहे...
अधिक माहिती...
डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी
नक्की मनोबा , अॅडमिरल पिरी
असो
च्यामारी एवढ्या महान
आमच्याकडं आहे असलं एक विमान,
अरे देवा.. शिवकर, वर्तक आदि
+ १
वा दोन टोकाची चार मते वाचून
+१
आपल्या पुराणात सगळे काही आहे
पुराणंच कशाला?
बोईंग, एअरबस, अन्तोनोव,
होतं ना मर्क्युरी आयन
वरती चर्चेत त्या (पक्षी: आयन
गूगलबाबांच्या जमान्यात न