✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भिगवण भाग२

J
jaypal यांनी
Mon, 03/19/2012 - 19:25  ·  लेख
लेख
चुकुन प्रकाशीत करा हे बटण दाबल गेल आणि घोळ झाला. म्हणुन हा भिगवण भाग२ ४ bh4 ५ bh5 ६ bh6 ७ bh7 ८ bh8 ९ bh9 १० bh10 ११ bh11 १२ bh12 १३ bh13 केमेरा निकॉन डि९० लेन्स निकॉन १०५, व १८-५५

Book traversal links for भिगवण भाग२

  • ‹ भिगवन
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण

प्रतिक्रिया द्या
8944 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

ऑस्सम....

प्रास
Mon, 03/19/2012 - 19:59 नवीन
जबरदस्त फोटो आहेत. पहिल्या भागातल्या फोटोंइतकेच आणि काही तर त्याहूनही जास्त आवडले. लगे रहो भई....
  • Log in or register to post comments

या भागातला पहिला फोटो कसा

अन्या दातार
Mon, 03/19/2012 - 21:29 नवीन
या भागातला पहिला फोटो कसा काढलात जरा सांगू शकाल काय?? अतिप्रचंड आवडलाय.
  • Log in or register to post comments

केवळ अप्रतिम..........शब्दच

जयवी
Mon, 03/19/2012 - 21:53 नवीन
केवळ अप्रतिम..........शब्दच नाहीयेत दुसरं काही बोलायला..... !!
  • Log in or register to post comments

अप्रतिम.जबरदस्त ताकद आहे

प्रचेतस
Mon, 03/19/2012 - 22:37 नवीन
अप्रतिम. जबरदस्त ताकद आहे तुमच्या नजरेत,
  • Log in or register to post comments

एकापेक्षा एक सरस.

गणपा
Mon, 03/19/2012 - 22:44 नवीन
एकापेक्षा एक सरस.
  • Log in or register to post comments

१०-११-१२ आनी मुख्य म्हणजे

शैलेन्द्र
Mon, 03/19/2012 - 22:47 नवीन
१०-११-१२ आनी मुख्य म्हणजे १३.. सुंदर..
  • Log in or register to post comments

क्या बात है...क्या बात

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/20/2012 - 00:09 नवीन
क्या बात है...क्या बात है...क्या बात है...,पारणं फिटलं बघा डोळ्याचं... वर्णन अशक्य... फक्त नमस्कार ---^---
  • Log in or register to post comments

:)

आत्मशून्य
Tue, 03/20/2012 - 10:08 नवीन
.
  • Log in or register to post comments

झाडामागच्या सुर्याचा फोटो

५० फक्त
Tue, 03/20/2012 - 10:14 नवीन
झाडामागच्या सुर्याचा फोटो जबरदस्त आला आहे. अप्रतिम आहेत हे फोटो. कॉपि करुन ठेवायची परवानगी हवी आहे.
  • Log in or register to post comments

हं..

ह भ प
गुरुवार, 01/10/2013 - 10:05 नवीन
प्रचंड सहमत.... बाकी सग्ळे फटू आक्षी भारी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

सुरेख

sneharani
Tue, 03/20/2012 - 12:33 नवीन
सुरेख फोटो!!आवडले! :)
  • Log in or register to post comments

१ ला फोटो जाम आवडला.

गोंधळी
Tue, 03/20/2012 - 12:37 नवीन
१ ला फोटो जाम आवडला.
  • Log in or register to post comments

ऑस्सम!!ह्या भिगवणीच्या

प्रीत-मोहर
Tue, 03/20/2012 - 12:48 नवीन
ऑस्सम!! ह्या भिगवणीच्या म्हयन्याची पर्फेक्ट चित्रां :)
  • Log in or register to post comments

ऑस्सम!! ह्या भिगवणीच्या

प्रीत-मोहर
Tue, 03/20/2012 - 12:48 नवीन
ऑस्सम!! ह्या भिगवणीच्या म्हयन्याची पर्फेक्ट चित्रां :)
  • Log in or register to post comments

अ प्र ति म.

जागु
Tue, 03/20/2012 - 12:53 नवीन
अ प्र ति म.
  • Log in or register to post comments

खुप सुरेख फोटो. खुपच सुंदर.

मृत्युन्जय
Tue, 03/20/2012 - 13:02 नवीन
खुप सुरेख फोटो. खुपच सुंदर.
  • Log in or register to post comments

क आणि ड आणि क्क्क्क्क

प्यारे१
Tue, 03/20/2012 - 14:54 नवीन
असेच 'बुरसटलेले' राहा. (संदर्भ भाग पहिला)
  • Log in or register to post comments

सहीच!!

मोहनराव
Tue, 03/20/2012 - 15:16 नवीन
सहीच!!
  • Log in or register to post comments

जय हो पाल! अप्रतिम , सुरेख,

स्पंदना
Tue, 03/20/2012 - 16:54 नवीन
जय हो पाल! अप्रतिम , सुरेख, अन काय काय म्हणु? तो फोटोग्राफर ला टिपलेला फोटो ही छान्च. बाकिचे एकापेक्षा एक. धागा वाचन खुणेत घातला गेला आहे.
  • Log in or register to post comments

जैपालभौ, मस्तच हैत

बॅटमॅन
Tue, 03/20/2012 - 17:45 नवीन
जैपालभौ, मस्तच हैत फोटोज...माझा मित्र राहतो भिगवणला, तिकडे जाउन यायलाच लागतंय आता एकदा :)
  • Log in or register to post comments

सुपर्ब !!!!!!क्लास फोटुज

पियुशा
गुरुवार, 03/22/2012 - 15:31 नवीन
सुपर्ब !!!!!! क्लास फोटुज :)
  • Log in or register to post comments

समस्त

jaypal
Sat, 03/24/2012 - 21:06 नवीन
रसीक मिपाकरांचे आभार
  • Log in or register to post comments

क्या बात हे जयपाल सेठ

स्पा
गुरुवार, 01/10/2013 - 10:07 नवीन
क्या बात हे जयपाल सेठ अप्रतिम फोटो आहेत सर्वच ११ व सगळ्यात आवडला
  • Log in or register to post comments

शेवटचा फोटो रंगसंगतीमुळे अन

पाषाणभेद
गुरुवार, 01/10/2013 - 10:21 नवीन
शेवटचा फोटो रंगसंगतीमुळे अन दोन बदकांमुळे एकदम आवडला.
  • Log in or register to post comments

आह! कुठे बुडाला पलिकडे तो

स्पंदना
गुरुवार, 01/10/2013 - 10:35 नवीन
आह! कुठे बुडाला पलिकडे तो सोन्याचा गोळा.....
  • Log in or register to post comments

मस्तच !!

सूड
गुरुवार, 01/10/2013 - 10:44 नवीन
मस्तच !!
  • Log in or register to post comments

नुसते फोटो ....

तर्री
गुरुवार, 01/10/2013 - 15:40 नवीन
ओन्ली फोटो अन्ड नो लेखन = नो कॉमेंट.
  • Log in or register to post comments

जयपाल्भाई को सिर्फ पिक्चर

स्पंदना
Fri, 01/11/2013 - 16:56 नवीन
जयपाल्भाई को सिर्फ पिक्चर काफी है। ते त्यांच्या कॅमेराच्या थ्रुच एव्हढ काही बोलतात की बाकि काही लिहायची गरजच नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

जैपालभौ

नि३सोलपुरकर
Fri, 01/11/2013 - 12:52 नवीन
सुपर्ब ! अप्रतिम फोटो आहेत सर्वच, १३वा सगळ्यात आवडला . धन्स.
  • Log in or register to post comments

ज्जेब्बात ज्जेप्पालभौ !

बांवरे
Sat, 01/12/2013 - 01:32 नवीन
ज्जेब्बात ज्जेप्पालभौ ! फोटो आवडले. रूल ऑफ थर्ड लावलेली कंपोझिशन्स उत्तम आहेत !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा