आय डी वरून वाक प्रचार व म्हणी
मिपाकर मित्रानो, अन मैत्रिणीनो ही ! ( एक दोन होण्याच्या मार्गावर आहेत म्हणून आयुष्यात पहिले धाडस )
हसत खेळत , बोचकारे काढत . फुंकर घालत, आपण इथे व्यक्त होत असता. मी नमनाला काही घडाभर तेल न घालता आवाहन करतो की मिपावरील आय डी ला बेस धरून नव्या म्हणी व वाकप्रचार करा. चिमटे घ्या गौरव करा. एकूण काय आनंद घ्या !
उदा मी एक दोन म्हणी देतो - सुचतील तशा तुम्ही ही द्या
रोज करी गाजावाजा . त्याच नांव चौकट राजा
किल्याची किल्ली , वल्ली वल्ली वल्ली
जे न देखे रवि ते देखे कवि , जे न देखे कवि तेही देखे गवि
स्त्री जातीची महती....सांगे ३ १४ विक्शिप्त अदिति .
आपका टाईम शुरू होता है अब ..................................
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आमचेही चार आणे
@कंपू मारी त्याला कोण तारी>>>
आणखी
@अतृप्त आत्म्याला मोदकाचा
पयल्या धारेची
@आन पुन्यात कुटं मंगला टाकीज
माजा बिरॅन्ड
@तेजी चव, उसाच्या रसावानी,
माजा बिरॅन्ड
????
सौ संस्थळ के बेडूक खाकर
भन्नाट रे यकु !!
@ बिल्ली कुदी खुद के मुर्दा
:drunk:
मूळ धागा आय डी वरून म्हणी असा आहे
आपला तो चौकटराजा(बाळ्या)
@आपला तो चौकटराजा(बाळ्या)
ही म्ह्नण जरा दुरूस्त
मिपा माजी
वाण नाही पण
मायला आम्च्यावर इनोद
.
@चौकटराजा जाई वाया.>>> बाजार
धागा चुकला गोंधळी
.
च्यायला
या विषयावर मिपाकरांना बरीच
+१
एक तुफ्फान धमाल धागा,
कसं जमतं हो..?
जीमो
******च्या लग्नात सतराशे
(No subject)
टवाळ कार्ट्याच्यालग्नात
ओ ते मौनात आहेत म्हणून
मी शंका विचारली हो, आता
अहो..........
ही काडी टक्यासाठी नौती ओ...!!
लेखामध्ये स्मायली सारे, काय
रोचक विषय अन प्रतिसाद
एक तो रंगा,करी खफवर दंगा...
जेपी >> __/\__
एक नूर वल्ली,दस नूर आगोबा!