भगवी वस्त्रे आणि राजकारणी
भगव्या वस्त्राला आपल्याकडे एक वेगळे स्थान आहे.
समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद हे भगवी वस्त्रे परिधान करीत.
ज्याने सार्या भैतिक सुखांचा त्याग केला आहे अशांनीच भगवे कपडे घालावेत असा काही संकेत असावा.
भारतीय राजकारणात वावरणार्या काही व्यक्तीदेखील भगवे कपडे वापरताना दिसतात.
त्यामुळे जाणून घ्यावेसे वाटते
भगवी वस्त्रे घालण्यासाठी काही नियम आहेत का ?
कुणा अधिकारी गुरूने दिक्षा द्यावी लागते का !
भगवे कपडे घातल्यानंतर घरादाराचा त्याग करावा लागतो का ?
भगवी वस्त्रे घालूनही घरातच राहिल्याने स्वतःवर काही वाइट परिणाम होतो का ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
.
तुमचे नाव आणि प्रश्न हे
भगवीच वस्त्रे नव्हे तर हिरवी
बगळे कि गिधाडे???
साधारणतः
अनुस्वार = Shift + M
आभार
हे लिखाण काथ्याकूट उर्फ चर्चा
कसे काय?
आभार
अस्थानी