✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भगवी वस्त्रे आणि राजकारणी

न
नर्मदेतला गोटा यांनी
Sun, 02/26/2012 - 00:29  ·  लेख
लेख
भगव्या वस्त्राला आपल्याकडे एक वेगळे स्थान आहे. समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद हे भगवी वस्त्रे परिधान करीत. ज्याने सार्‍या भैतिक सुखांचा त्याग केला आहे अशांनीच भगवे कपडे घालावेत असा काही संकेत असावा. भारतीय राजकारणात वावरणार्‍या काही व्यक्तीदेखील भगवे कपडे वापरताना दिसतात. त्यामुळे जाणून घ्यावेसे वाटते भगवी वस्त्रे घालण्यासाठी काही नियम आहेत का ? कुणा अधिकारी गुरूने दिक्षा द्यावी लागते का ! भगवे कपडे घातल्यानंतर घरादाराचा त्याग करावा लागतो का ? भगवी वस्त्रे घालूनही घरातच राहिल्याने स्वतःवर काही वाइट परिणाम होतो का ?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
इतिहास

प्रतिक्रिया द्या
2450 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

.

आबा
Sun, 02/26/2012 - 01:18 नवीन
:)
  • Log in or register to post comments

तुमचे नाव आणि प्रश्न हे

चेतनकुलकर्णी_85
Sun, 02/26/2012 - 01:51 नवीन
तुमचे नाव आणि प्रश्न हे एकमेकांना अत्यंत पूरक असे आहेत... :)
  • Log in or register to post comments

भगवीच वस्त्रे नव्हे तर हिरवी

डॉ.श्रीराम दिवटे
Sun, 02/26/2012 - 10:38 नवीन
भगवीच वस्त्रे नव्हे तर हिरवी कफनी घालणारे फकीरही संसाराचा त्याग करुन फिरतांना आढळतात. पांढरे डगले चढवणारे बगळे राजकारणात नाव कमावतात असा अनुभव आहे
  • Log in or register to post comments

बगळे कि गिधाडे???

चेतनकुलकर्णी_85
Sun, 02/26/2012 - 11:01 नवीन
बगळे कि गिधाडे???
  • Log in or register to post comments

साधारणतः

सचिनमिसलप्रेमी
Sun, 02/26/2012 - 13:16 नवीन
(हिन्दू ) सन्यासी भगवी वस्त्रे परिधान करतात आणि सर्व सन्यासी जनान्नी सर्वसन्गपरित्याग करावा असे ग्रुहितक आहे. तरि पण सन्यास घेउन सन्सार केलेले जन सापडतात. सन्यासी लोकान्चे अन्त्य सन्स्कार देखिल वेगळ्या प्रकाराने करावे लागतात. बाकि चेतनशी गिधाडान्बाबत प्रचन्ड सहमत.
  • Log in or register to post comments

अनुस्वार = Shift + M

मोदक
Sun, 02/26/2012 - 20:18 नवीन
अनुस्वार = Shift + M
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिनमिसलप्रेमी

आभार

सचिनमिसलप्रेमी
Mon, 02/27/2012 - 11:49 नवीन
मोदकराव, धन्यु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हे लिखाण काथ्याकूट उर्फ चर्चा

अमृत
Mon, 02/27/2012 - 09:12 नवीन
या प्रकारत मोडणारे आहे. असो. एक शंका. आमच्या उड्या ह्या नेहमी भगव्या रंगावरच का पडतात? का भगव्या रंगावर केलेली शेरेबाजी सहिष्णुता म्हणुन खपवुन घेतली जाते म्हणुन का? अर्थातच हा धागा पुढे जाऊन धार्मिक गोष्टींवर जाणार हे वर्तवायला भास्कराचार्य असण्याची अट नाही. तरी संपादक मंडळ 'जागते रहो' अमृत
  • Log in or register to post comments

कसे काय?

पुण्याचे वटवाघूळ
Mon, 02/27/2012 - 12:45 नवीन
एक शंका. आमच्या उड्या ह्या नेहमी भगव्या रंगावरच का पडतात?
उड्या सगळ्या रंगांमधील गैरप्रकारांवर पडायला हव्यात ही गोष्ट खरी आहे. पण इतर रंगांवर उड्या पडत नाहीत (किंवा कमी उड्या पडतात) म्हणून भगव्याच्या नावावर केलेले गैरप्रकार समर्थनीय कसे ठरतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

आभार

सचिनमिसलप्रेमी
Mon, 02/27/2012 - 11:48 नवीन
मोदकराव, धन्यु.
  • Log in or register to post comments

अस्थानी

सचिनमिसलप्रेमी
Mon, 02/27/2012 - 11:56 नवीन
पडला आहे प्रतिसाद. चुक सुधार्ण्यात आलेली आहे परन्तु वरिल प्रतिसाद उडवुन टाकण्यात यावा ही संपादक मंडळाला विनंती. (आगाऊ आभारी) सचिन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिनमिसलप्रेमी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा