हे कविते ,
तुझ्यासाठी वेडे होण्यातही
किती शहाणपणा आहे ,
हे ह्या शहाण्या टीकाकारांना सांगणे-
हा शुद्ध वेडेपणाच नाही काय !
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
755
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे कविते , तुझ्यासाठी वेडे