Skip to main content

हे कविते ,

लेखक विदेश यांनी मंगळवार, 21/02/2012 10:36 या दिवशी प्रकाशित केले.

हे कविते ,
तुझ्यासाठी वेडे होण्यातही
किती शहाणपणा आहे ,
हे ह्या शहाण्या टीकाकारांना सांगणे-
हा शुद्ध वेडेपणाच नाही काय !

लेखनविषय:

वाचने 763
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

हे कविते ,
तुझ्यासाठी वेडे होण्यातही
किती शहाणपणा आहे ,
हे ह्या शहाण्या टीकाकारांना सांगणे-
हा शुद्ध वेडेपणाच नाही काय !

तुम्ही वेडेपणा करत रहा हो ,त्यावरच तर मिपा सम्रुद्ध होत आहे... ;)