✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एन आर एम डे

व
विकास यांनी
Wed, 10/17/2007 - 18:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7556 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

बाहेर

पुरणपोळी
Wed, 10/17/2007 - 22:37 नवीन
बाहेर रहाणारयांचे कौतुक ........हं.. मी एन आर पी डे सुरु करणार आहे:)
  • Log in or register to post comments

या बाबतीत

बेसनलाडू
गुरुवार, 10/18/2007 - 09:36 नवीन
म.टा. चा कारभार एकूणच ढिला दिसतो. त्यांना पाठवलेल्या विरोपाची साधी पोचपावतीही अजूनही आलेली नाही. (सौजन्यशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

अनपेक्षित

बेसनलाडू
Sat, 10/20/2007 - 16:02 नवीन
विरोपाची पोचपावती न देता तो विरोप म टा ने अनपेक्षितपणे त्यांच्या आंतरजालीय आवृत्तीत प्रसिद्ध केला आहे. येथे वाचता येईल. ही बातमी निदर्शनास आणून दिल्याबद्दल स्वातीताईंचे विशेष आभार (आभारी)बेसनलाडू या प्रसिद्धीला दिलेल्या उत्तरादाखल मी पाठवलेल्या नव्या विरोपात 'मिसळपाव'चा एक सुंदर संकेतस्थळ म्हणून विशेषोल्लेख केला आहे, हे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते (तात्या, म. टा. कडून शाल-श्रीफळ आलेच, तर पाव नारळाच्या वड्या करून इकडे धाडून द्यायचे जरा बघा हो!) (हावरट)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

बेसनाच्या लाडवा,

विसोबा खेचर
Sat, 10/20/2007 - 18:20 नवीन
तुझं पत्र वाचलं. या प्रसिद्धीला दिलेल्या उत्तरादाखल मी पाठवलेल्या नव्या विरोपात 'मिसळपाव'चा एक सुंदर संकेतस्थळ म्हणून विशेषोल्लेख केला आहे, हे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते वा वा! ये तो आपने बहोत अच्छा काम किया है.. (तात्या, म. टा. कडून शाल-श्रीफळ आलेच, तर पाव नारळाच्या वड्या करून इकडे धाडून द्यायचे जरा बघा हो!) हो, नक्की...:) असो, एन आर एम डे च्या संकल्पनेकरता मटाचे अभिनंदन.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

छान!

विकास
Sat, 10/20/2007 - 18:50 नवीन
विरोपाची पोचपावती न देता तो विरोप म टा ने अनपेक्षितपणे त्यांच्या आंतरजालीय आवृत्तीत प्रसिद्ध केला आहे. मी आपला आधीचा प्रतिसाद पण वाचला होता, पण आता आपल्याला काय म्हणायचे आहे ते समजले... बहुतांशी प्रसार माध्यमातील लोकं व्यक्तिगत पोचपावती देत नाहीत. कारण सरळच आहे, की खूप विरोप येत असतात. आपली बातमी वाचून एक सुचवावेसे वाटले: मिसळपाव/उपक्रम वगैरे किंवा गमभनचा उपयोग करून सरळ मराठीत लिहून ते पत्र विरोपात चिटकवून पाठवत जा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

बराहा

बेसनलाडू
Sun, 10/21/2007 - 01:44 नवीन
आपली बातमी वाचून एक सुचवावेसे वाटले: मिसळपाव/उपक्रम वगैरे किंवा गमभनचा उपयोग करून सरळ मराठीत लिहून ते पत्र विरोपात चिटकवून पाठवत जा. मी मराठी टंकलेखनासाठी बराहा वापरतो. पण म. टा. च्या न्याहाळकावर बराहाची अक्षरे कशी उमटतील, याचा अंदाज नसल्याने आधी इंग्रजीतून विरोपपाठवला. मात्र ऋषिकेश दाभोळकर यांचे पत्र पाहून वाटले, की बराहाची अक्षरे दिसण्यात बाधा यायची नाही. म्हणून मग नवा विरोप शुद्ध मराठीत टंकित करून पाठवला आहे :) सुचवणीबद्दल धन्यवाद. (आभारी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा