Skip to main content

आग्निपरीक्षा

लेखक गार्गी_नचिकेत यांनी सोमवार, 14/11/2011 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
जगी एकटेच येणे अन एकटेच जणे, नत्यान्चे हे कच्चे धागे मग कशास बान्धावे, बाल्य, तारुण्य, वर्धक्य तीन अन्कन्चा हा खेळ, कोणा द्यावा किती वेळ हे तो ठरवतो काळ. देह सोडुन जाताना प्राण क्षणार्धात जातो, मागे राह्णारा मात्र दु:ख आजन्म भोगतो. का ही अग्निपरीक्षा चान्गल्याच्या माथी येई, तरण्याला आता देवा सीतेचेच बळ देई.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1384
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

कविता छान आहे. आवडली. अवांतरः अनुस्वार देण्यासाठी M चा वापर करा.

तरण्याला म्हणजे तरूण माणसाला की तरंगण्याला? यमक, मात्रा आणि शुद्धलेखनात सफाई असती तर चांगली वाटली असती कविता. उदा.
जगी एकटेच येणे अन एकटेच जणे, नत्यान्चे हे कच्चे धागे मग कशास बान्धावे,
ऐवजी
जगी येणे एकटेच अन एकटेच जाणे, नात्यांचे धागे कच्चे मग कशास बांधणे
असं काहीतरी. पुकशु.

छान