दिवाळी साजरीकरण : घरात आणि घराबाहेर

चेतन सुभाष गुगळे's picture
चेतन सुभाष गुगळे in विशेष
27 Oct 2011 - 6:27 pm
दिवाळी २०११

आधी घराबाहेर

आणि आता घरातप्रतिक्रिया

जाई.'s picture

27 Oct 2011 - 6:45 pm | जाई.

रांगोळ्या सुंदर आहेत

चेतन सुभाष गुगळे's picture

27 Oct 2011 - 6:52 pm | चेतन सुभाष गुगळे

याचे श्रेय माझ्या वहिनीला आणि छायाचित्र काढणार्‍या माझ्या भावाला.

मलाही रांगोळ्या आवडल्या.

शुचि's picture

27 Oct 2011 - 8:25 pm | शुचि

मस्त!!!

दादा कोंडके's picture

27 Oct 2011 - 8:25 pm | दादा कोंडके

घराबाहेर म्हणजे नक्की कुठले फोटु आहेत हे?
घरातला पहिला फोटो कसला आहे हे डोकं खाजवूनही ओळखता आलं नाही.
रांगोळ्या सुरेख!

चेतन सुभाष गुगळे's picture

27 Oct 2011 - 8:33 pm | चेतन सुभाष गुगळे

घराबाहेर - विमान नगरातल्या एका व्यापारी संकुलात २६.१०.२०११ ला रात्री १० च्या सुमारास
घरात - साधारण त्याच वेळी माझ्या पिंपरी-चिंचवड नवनगरातील घरात काढलेले १ ले छायाचित्र हे निरांजनाचे आहे.

दादा कोंडके's picture

27 Oct 2011 - 9:05 pm | दादा कोंडके

तुमचा लेख किंवा प्रतिसाद म्हणजे मला एक पर्वणीच असते हे जाता जाता नमुद करतो!

चेतन सुभाष गुगळे's picture

27 Oct 2011 - 11:49 pm | चेतन सुभाष गुगळे

<< तुमचा लेख किंवा प्रतिसाद म्हणजे मला एक पर्वणीच असते हे जाता जाता नमुद करतो! >>

हे वाचून अतिशय आनंद झाला. मला देखील तुमचे धागे (विशेषत: कोड्यावरचा) व प्रतिसाद आवडतात.

चेतन सुभाष गुगळे's picture

27 Oct 2011 - 8:35 pm | चेतन सुभाष गुगळे

रांगोळ्यांविषयी बहुतेकांनी प्रशंसोद्गार टंकले आहेत. त्याबद्दल सर्वांचे आभार. हे अभिनंदन माझ्या वहिनींपर्यंत पोचवले जाईल.

विकास's picture

27 Oct 2011 - 11:24 pm | विकास

फोटो एकदम मस्त आले आहेत. फोटोतील रांगोळ्या विशेष करून आवडल्या!

चेतन सुभाष गुगळे's picture

27 Oct 2011 - 11:46 pm | चेतन सुभाष गुगळे

रांगोळ्यांविषयी सर्वांनीच छान लिहीले आहे. मन:पूर्वक आभार.

अवांतर: रांगोळी जर इतकी छान दिसते तर मग याहून विपरीत अर्थाचा राखरांगोळी हा शब्द नेमका कुणी बरे शोधून काढला असावा?

रांगोळ्या खुपच आवडल्या.

सुहास झेले's picture

28 Oct 2011 - 3:07 am | सुहास झेले

:)

शिल्पा ब's picture

28 Oct 2011 - 12:47 am | शिल्पा ब

रांगोळ्या - त्यातील रंगांची निवड आणि मोराची पणती हे आवडले.

(भीत भीतच हा प्रतिसाद दिलाय याची नोंद घ्यावी.

अर्धवट's picture

28 Oct 2011 - 8:06 am | अर्धवट

भीऊ नका हो.. नो बॅगेज

शिल्पा ब's picture

28 Oct 2011 - 8:07 am | शिल्पा ब

धीर देण्याबद्द्ल धन्यवाद.

शिल्पाजी, आपला अत्यंतिक आभारी आहे. अनुकूल प्रतिसाद दिलाय तर त्यात काय भ्यायचं हो? तुम्ही प्रतिकूल प्रतिसाद देतानाही कधी भीत नाही; आणि समजा दिलाच कधी प्रतिकूल प्रतिसाद तर आपण एकमेकांचे शत्रू थोडेच होतो? संपादकांनाही अगदीच रिकामं ठेवू नये म्हणून तुम्ही अशी गंमत करीत असता हे मला ठाऊक आहे.

इंटरनेटस्नेही's picture

28 Oct 2011 - 2:35 am | इंटरनेटस्नेही

ऑसम!

प्रचेतस's picture

28 Oct 2011 - 7:45 am | प्रचेतस

रांगोळ्यांचे फोटो फारच सुंदर.

स्मिता.'s picture

28 Oct 2011 - 1:16 pm | स्मिता.

रांगोळ्या आणि शेवटची पणती आवडली.

नगरीनिरंजन's picture

28 Oct 2011 - 1:20 pm | नगरीनिरंजन

रांगोळ्या सुंदर आहेत. रांगोळ्या आणि मॉलमधले भित्तीसंदेश आवडले.

पैसा's picture

28 Oct 2011 - 1:23 pm | पैसा

विशेषतः रांगोळ्या आणि काही दिव्यांचे.

अप्पा जोगळेकर's picture

28 Oct 2011 - 7:00 pm | अप्पा जोगळेकर

छानच.

चेतन सुभाष गुगळे's picture

28 Oct 2011 - 10:46 pm | चेतन सुभाष गुगळे

सर्वांचे आभार
घरातील छायाचित्रांमध्ये असलेल्या सर्व ऑब्जेक्ट्स बद्दलचे श्रेय वहिनींचे आणि छायाचित्रे काढण्याबद्दलचे श्रेय भावाचे आहे. ही सर्व छायाचित्रे निकॉन कूलपिक्स ने काढलेली आहेत.

घराबाहेरील छायाचित्रे मी नोकिया ७२१० सुपरनोव्हा च्या साहाय्याने काढली आहेत.

मिसळपाव's picture

30 Oct 2011 - 6:52 am | मिसळपाव

अतिशय सुंदर आहेत. विषेशतः पहिली तर अगदि रेखीव आहे. आणि मनानेच काढलेली असली तर अजून एक नमस्कार!

एक सूचना - तुझ्या वहिनीला (कलाकार) आणि भावाला (फोटूग्राफर) आणि तुला (छायाचित्र आमच्यापर्यंत पोचवणारा पोष्टमन!) - एखादी रांगोळी काढताना १०-१२ फोटो काढून ती रांगोळी कशी 'घडवली' ते पण दाखवाल का कधी?

चेतन सुभाष गुगळे's picture

30 Oct 2011 - 10:32 am | चेतन सुभाष गुगळे

धन्यवाद मिसळपाव,

वहिनी हौशी चित्रकार आहेत आणि चित्र काढल्याप्रमाणे मनानेच रांगोळी काढतात. आता सध्या त्या गावाला गेल्या आहेत. त्या आल्यात की भावाला विडीओ चित्रीकरण करून ते अपलोड करायला सांगतो म्हणजे वहिनींनी रांगोळी कशी घडविली हेही इथे दाखविता येईल.

लै भारि! दिवाळि जोरात साजरि झलिये! फोटो भारि आलेत.

प्रभाकर पेठकर's picture

15 Nov 2011 - 1:39 am | प्रभाकर पेठकर

घराबाहेरील छायाचित्रात काही वैशिष्ट्य जाणवले नाही. भारंभार टाकण्यापेक्षा मोजकेच टाकले असते तर जास्त मजा आली असती. असो.

घरातील रांगोळ्या फार सुंदर आहेत. तुमच्या वहिनींनी त्या काढल्या आहेत हे वरील काही प्रतिसादातून समजले आहे. त्यांच्या पर्यंत आमच्या कौतुकभावना पोहोचवाव्यात ही विनंती.

उशीराने दिलेल्या प्रतिसादाबद्दल क्षमस्व.

निवेदिता-ताई's picture

16 Nov 2011 - 7:28 pm | निवेदिता-ताई

आज पाहिले मी ..दिवाळी झाल्यावर....मस्त आहेत रांगोळ्या...