लेखकनिमिष सोनारयांनी बुधवार, 26/10/2011 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
महत्त्वाकांक्षेच्या रॉकेटला लावा
आशेच्या लांब फुलबाजीचे जळते टोक...
आकाशात सर्वात उंच जावून व्हावा
नेत्रदिपक महान यशाचा स्फोट..
सर्व वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा....!!
- निमिष न. सोनार, पुणे
प्रतिक्रिया
चाबुक, तोडलंस मित्रा तोडलंस!