✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"तो सलीम राजपुत्र" ह्या मराठी गीताचा हिंदी अनुवाद !

न — नरेंद्र गोळे, Sun, 10/14/2007 - 20:16

प्रतिक्रिया द्या
7746 वाचन

💬 प्रतिसाद (3)
म
मिसळपाव पंचायत समिती Sun, 10/14/2007 - 22:10 नवीन

स्पष्टीकरण

मूळ 'मराठी' कविता/गाणे अनुवादासोबत प्रसिद्ध केल्यास हिंदी अनुवाद प्रकाशीत करण्यास हरकत नाही. - मिसळपाव पंचायत
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 00:50 नवीन

माझं मत..

गोळेसाहेब, आजपर्यंत तुम्ही केलेला हिंदी गीताचा मराठी अनुवादच वाचनात आला. आज प्रथमच एक हिंदी अनुवाद वाचला आणि तो मला आवडला.. मी मराठी आहे, मराठी भाषेचा अभिमान मला आहेच, परंतु हिंदी भाषेवरही माझे अतिशय प्रेम आहे आणि मला ती मराठीइतकीच आवडते! असो.. आपण अजूनही काही मराठी गीतांचा हिंदी अनुवाद करावा ही विनंती... मूळ 'मराठी' कविता/गाणे अनुवादासोबत प्रसिद्ध केल्यास हिंदी अनुवाद प्रकाशीत करण्यास हरकत नाही. - मिसळपाव पंचायत मी व्यक्तिश: पंचायत समितीच्या वरील निर्णयाचे स्वागत करतो... तात्या.
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Mon, 10/15/2007 - 13:04 नवीन

धन्यवाद मिसळपाव पंचायतन! धन्यवाद तात्या!

धन्यवाद मिसळपाव पंचायतन! धन्यवाद तात्या! अनुवादाच्या कलेचे रहस्य मूळ आणि अनुवाद दोन्हीही सोबत पाहता येण्याने उकलते. ह्याची फार सखोल जाण आपल्या ह्या अभिप्रायांतून अभिव्यक्त होत आहे. आपण अजूनही काही मराठी गीतांचा हिंदी अनुवाद करावा ही विनंती...>> तात्या, "चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा" ह्या मराठी गीताचा मी हिंदीत आणि प्रवासींनी संस्कृतात केलेला सुरस अनुवाद मनोगतावर अजूनही आढळून येतो आहे, त्यावर पुन्हा एकदा नजरे करम करा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा