आभासी जग
बरेच दिवस झाले असतील मैत्रीणीला प्रत्यक्ष भेटून
किती महिने गेले असतील अमोरा समोर गप्पा मारुन
हल्ली आपण समाधान मानतो त्या 'online chat' वरंच
e mail करून मित्राला सांगतो "अरे ping केलं होतं मी तिला कालंच"
निवान्त बसून परस्परांची चौकशी करणे कमी झालं आहे
Social Networking sites वरच्या status नाच जणू delegate केलं आहे
एकत्र येउन पत्ते, carrom खेळ्ण्याचे दिवस देखिल जुने झाले
PS3 आणि XBOX वर खेळायलाच वेळ कमी पुरे
आमंत्रणं होतात वेग वेगळे Events create करून
एकमेकांची खेचत अस्तात publically comments मारून
वाढदिवसाच्या शुभेछा offline message टाकून उरकतो
Facebook वर snaps upload करण्यासाठीच photo काढू लागतो
ह्या परिस्थितीला नाही देऊ शकत आपण आता दोश
एक मात्र लक्षात येतय - Virtual world is really very close!!!
लेखनविषय:
याद्या
4329
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
किती महिने गेले असतील आमोरा
असेल कोणते तरी विविक्षीत स्थळ
In reply to किती महिने गेले असतील आमोरा by परिकथेतील राजकुमार
ओक्के
In reply to असेल कोणते तरी विविक्षीत स्थळ by सहज
शक्य आहे
In reply to असेल कोणते तरी विविक्षीत स्थळ by सहज
:-)
In reply to शक्य आहे by पंगा
थोडक्यात काय तर कवयित्रीच्या
In reply to :-) by सहज
अग्ग्ग्ग्ग्ग्गं!!!!
In reply to थोडक्यात काय तर कवयित्रीच्या by परिकथेतील राजकुमार
हॅ हॅ हॅ
In reply to अग्ग्ग्ग्ग्ग्गं!!!! by धमाल मुलगा
??
In reply to थोडक्यात काय तर कवयित्रीच्या by परिकथेतील राजकुमार
सद्य कवितेत नसलेली नग्नता
In reply to ?? by सहज
मराठीच्या लवचिकतेचा आदर बाळगावा..
In reply to असेल कोणते तरी विविक्षीत स्थळ by सहज
पोएटिक लायसन्स..
In reply to मराठीच्या लवचिकतेचा आदर बाळगावा.. by गवि
थांबा परत नीट वाचतो. मी तर
In reply to पोएटिक लायसन्स.. by धमाल मुलगा
'झाले' च्या ऐवजी 'उलटले' हा
In reply to थांबा परत नीट वाचतो. मी तर by गवि
झाले-गेले विसरून जावे पुढे
In reply to थांबा परत नीट वाचतो. मी तर by गवि
सातव्या महिन्यातल्या (पक्षी:
In reply to झाले-गेले विसरून जावे पुढे by मेघवेडा
हों मग!
In reply to सातव्या महिन्यातल्या (पक्षी: by सूड
सेव्हज नाईन...
In reply to हों मग! by धमाल मुलगा
नको
In reply to सेव्हज नाईन... by मेघवेडा
>> .कुठून शंका काढली असे झाले
In reply to नको by गवि
अग्गं बाब्बॉ !!
In reply to >> .कुठून शंका काढली असे झाले by मेघवेडा
अरेच्च्या...
In reply to अग्गं बाब्बॉ !! by सूड
अमोरासमोर
In reply to किती महिने गेले असतील आमोरा by परिकथेतील राजकुमार
तो शब्द 'समोरा' असा हवा आहे
सोशल नेटवर्किंग आहे म्हणून
वास्तवदर्शी कविता ...
धडाडणारं काव्य
>>किती महिने गेले असतील आमोरा
वाटलंच!