मूक चित्रपट पासून ते आज वर मराठी कलाकारानी चित्रपटसृष्टी मध्ये मोठे योगदान दिले आहे ..अनेक नामवंत कलाकार , अभिनेते ,दिग्दर्शक आणि निर्माते आजवर तयार झाले आहेत ..तसेच हिंदी चित्रपटाची कर्मभूमी मुंबई हि देखील महाराष्ट्र मध्ये आहे ..परंतु आजवर तयार झालेल्या हिंदी चित्रपटांकडे नजर टाकली तर असे दिसून येते कि मराठी संस्कृती व मराठी व्यक्तिरेखा यांना कायमच दुय्यम स्थान दिले गेले आहे ..पूर्वी च्या चित्रपट मध्ये बिझिनेस मन कोण ?? तर सिंघानिया !! मेहता ..वर्मा ...कपूर ..शहा ..
का? एखादा किर्लोस्कर ? गरवारे ? पवार ( काका नव्हे ..काकांचे उद्योगाविषयी नंतर ) किंवा कामत ..असा नाव सुद्धा दिसून येत नाही ..किंवा हिरोचा नाव ? ते सुद्धा मराठी नसते !!
मात्र यांच्या घर मधील मोलकरीण दाखवताना मात्र यांना मराठी माणूस आठवतो ..मग ती नउवारी नेसलेली बाई असते ..
महेश मांजरेकर आणि इतर एखादा दुसरा दिग्दर्शक अपवाद वगळता मराठी व्यक्तिरेखा हिंदी चित्रपट मधून मुख्य भुमिके मध्ये कधीच दिसल्या नाहीत ..
सर्वाधिक दर्शन होता ते पंजाबी संस्कृतीचा ..हिंदी चित्रपट एखाद्या परदेशी माणसाने पाहिले तर भारतात फक्त पंजाबी च राहतात असा समाज होईल कि काय असे वाटते ..
उत्तर प्रदेश ..बिहारी ..भोजपुरी..हरयाणवी ..राजस्थानी ..तसेच बंगाली व्यक्तिरेखा सुद्धा चित्रपट मध्ये प्रामुख्याने दिसून येतात ..
हिंदी चित्रपट मध्ये दिसते ती महाराष्ट्रमधील फक्त मुंबई !! त्यामधला मराठीपण पैसे खाणारे मराठी पोलीस ..गणपतीचा एखादा गाणं.. एवढाच मर्यादित असता ..
(पुणेकर अजून हिंदीमध्ये कसे दिसले नाहीत याचा आश्चर्य वाटत )..
मराठी गायक..संगीतकार तसेच मराठी मुलींनी हिंदी पडदा गाजवला आहे..माधुरी..उर्मिला ..ते मुग्धा गोडसे पर्यंत दखलपात्र (याही पूर्वीच्या कित्येक अभिनेत्री नी केला असेल..) भूमिका केल्या आहेत..पण मराठी मुलींची मुख्य भूमिका त्यांना मिळाली नाही..
पण मराठी हिरो हिंदी मध्ये चमकले नाही ..त्यांनी नोकराच्या भूमिका केल्यामुळे मराठी हेरो ची प्रतिमा ढासळली (त्यांच्या स्वताच्या अनेक आर्थिक अडचणी होत्या असे एका कार्यक्रमा मध्ये सांगितला ..असो..)
पण मराठी भूमी वर मराठी माणसाने सुरुवात केलेल्या चित्रपटसृष्टी मध्ये आज मराठी संस्कृतीला स्थान नाही हेच खरे !!
वाचने
11297
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
जिथे
हम्म
पडद्यावर काम करणार्या
उगीचच काहीतरी
मराठी प्रतिमा
:-)
In reply to मराठी प्रतिमा by मराठी_माणूस
+ १
In reply to :-) by सहज
हिंदी चित्रपटातील उथळपणा
मराठी माणूस ??
कैच्या कैच
In reply to मराठी माणूस ?? by मी-सौरभ
काही प्रश्न
सुपरलाईक!!!!
In reply to काही प्रश्न by मुक्तसुनीत
फोडलंस मित्रा फोडलंस.
In reply to काही प्रश्न by मुक्तसुनीत
पर्फेक्ट प्रतिसाद. जाताजाता:
In reply to काही प्रश्न by मुक्तसुनीत
सहमत
In reply to काही प्रश्न by मुक्तसुनीत
उत्तरेकदील मुलुखात " बाई"
मध्य प्रदेशात इंदोर वगैरे
In reply to उत्तरेकदील मुलुखात " बाई" by विजुभाऊ
देखणेपणा हा किमान गुण मेन
डोळेझाक
In reply to देखणेपणा हा किमान गुण मेन by गवि
रविंद्र
In reply to डोळेझाक by मराठी_माणूस
मक्तेदारी नाही हो. पण प्रमाण
In reply to डोळेझाक by मराठी_माणूस
हुशारी
In reply to मक्तेदारी नाही हो. पण प्रमाण by गवि
हेहे :) काहीसे मान्य. पण
In reply to हुशारी by मराठी_माणूस
पेहेराव
In reply to हेहे :) काहीसे मान्य. पण by गवि
चांगला रुबाबदार मराठमोळा फेटा
In reply to पेहेराव by मराठी_माणूस
तो त्यांचा पॅरेनॉईया असावा
In reply to हुशारी by मराठी_माणूस
व्ही.शांताराम= शांताराम
In reply to तो त्यांचा पॅरेनॉईया असावा by गवि
त्यांच्या नावाचे अनेक विचित्र
In reply to व्ही.शांताराम= शांताराम by धमाल मुलगा
प्रकाटाआ
In reply to हुशारी by मराठी_माणूस
मधे पचकतो ....माफी असावी ...
In reply to मक्तेदारी नाही हो. पण प्रमाण by गवि
रविंद्र महाजनी आणि अजिंक्य
In reply to मधे पचकतो ....माफी असावी ... by sagarparadkar
मराठी संस्कृती म्हणजे काय ?
>>अलक कुबल (एक उच्चार बुकल
In reply to मराठी संस्कृती म्हणजे काय ? by परिकथेतील राजकुमार
उचापतखोरपणा कमी, पडखाऊ वृत्ती.
?
In reply to उचापतखोरपणा कमी, पडखाऊ वृत्ती. by शशिकांत ओक