हायकू - विदेश Published on 28/06/2011 - 00:19 प्रकाशित मुखपृष्ठ आकाशी पक्षी उडतात मजेत शिकारी खिन्न हाती लपली चार फुले चाफ्याची शीळ वाऱ्याची निजरूपाचे कुतूहल बाळाचे आरसा खूष पुढे दगड पडलेले रग्गड मी का शहाणा उत्सुक डोळे पिंडापाशी कावळे मोकळा आत्मा लेखनविषय: कविता मुक्तक याद्या 1859 प्रतिक्रिया 6 हायकू, मस्त जमले आहेत एकदम गणेशा 28/06/2011 - 00:22 हायकू, मस्त जमले आहेत एकदम सलाम!! मिसळलेला काव्यप्रेमी 28/06/2011 - 11:04 उत्सुक डोळे पिंडापाशी कावळे मोकळा आत्मा सुंदर!! रचायला फार कठीण पण दिसायला सोपा वाटणारा हा प्रकार!! तुमच्या काव्यप्रतिभेला सलाम!! खुपच छान.. झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला) 28/06/2011 - 21:28 छान वाट्ली आपली कवीता... मस्त जमलीय... ५-७-५ बंधन पाळलेले दिसते धनंजय 29/06/2011 - 00:31 ५-७-५ बंधन पाळलेले दिसते. मराठीमध्ये हायकू रचणारे क्वचितच हे बंधन पाळतात. मस्त मस्त!! छान जमलय हायकु! आर्या१२३ 29/06/2011 - 16:17 मस्त मस्त!! छान जमलय हायकु! छान...! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 30/06/2011 - 17:53 उत्सुक डोळे पिंडापाशी कावळे मोकळा आत्मा -दिलीप बिरुटे
सलाम!! मिसळलेला काव्यप्रेमी 28/06/2011 - 11:04 उत्सुक डोळे पिंडापाशी कावळे मोकळा आत्मा सुंदर!! रचायला फार कठीण पण दिसायला सोपा वाटणारा हा प्रकार!! तुमच्या काव्यप्रतिभेला सलाम!!
खुपच छान.. झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला) 28/06/2011 - 21:28 छान वाट्ली आपली कवीता... मस्त जमलीय...
५-७-५ बंधन पाळलेले दिसते धनंजय 29/06/2011 - 00:31 ५-७-५ बंधन पाळलेले दिसते. मराठीमध्ये हायकू रचणारे क्वचितच हे बंधन पाळतात.
छान...! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 30/06/2011 - 17:53 उत्सुक डोळे पिंडापाशी कावळे मोकळा आत्मा -दिलीप बिरुटे
हायकू, मस्त जमले आहेत एकदम
सलाम!!
खुपच छान..
५-७-५ बंधन पाळलेले दिसते
मस्त मस्त!! छान जमलय हायकु!
छान...!