Skip to main content

हायकू -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 28/06/2011 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशी पक्षी उडतात मजेत शिकारी खिन्न हाती लपली चार फुले चाफ्याची शीळ वाऱ्याची निजरूपाचे कुतूहल बाळाचे आरसा खूष पुढे दगड पडलेले रग्गड मी का शहाणा उत्सुक डोळे पिंडापाशी कावळे मोकळा आत्मा
लेखनविषय:

वाचने 1864
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

उत्सुक डोळे पिंडापाशी कावळे मोकळा आत्मा
सुंदर!! रचायला फार कठीण पण दिसायला सोपा वाटणारा हा प्रकार!! तुमच्या काव्यप्रतिभेला सलाम!!

छान वाट्ली आपली कवीता... मस्त जमलीय...

उत्सुक डोळे पिंडापाशी कावळे मोकळा आत्मा -दिलीप बिरुटे