Intrepid Sea, Air & Space Museum, New York
न्युयॉर्क मध्ये येवुन जवळपास दिड वर्ष झाले होते तरीही Intrepid Museum ला जायचा योग काही येत नव्हता. अखेर या शनिवारी तो योग आला. त्याची ही काही छायाचित्रे.

लेखनविषय:
फोटोखाली काही माहीती तरी
फोटोखाली काही माहीती तरी द्यायची. उद. हाटेलातले फोटो - कीचन, टेबल खुर्च्या वगैरे फोटो का आहेत इ.
बाकी अम्रिकेत आल्याबद्द्ल अभिनंदन.
येडा अण्णा नाव असल तरी फोटो
येडा अण्णा नाव असल तरी फोटो छान आहेत :) , थोड वर्णन टाका की राव !
Intrepid Sea, Air & Space Museum, New York....
Intrepid Sea, Air & Space Museum, New York...
ह्याच शनीवारी रस्त्यानी पाहीले. न्यु जर्सीहुन कनेटीकटला चाललो होतो...तेव्हा हडसन रिव्हर ग्रीनवेला डाव्या हाताला उभे होते. पहीले दुरुन वाटले की ते एक कमीशन्ड ऐअरक्राफ्ट कॅरीयर डागडुजी करता आले असावे. पण जेव्हा नाव वाचले तेव्हा कळाले की म्युझीयम आहे.