Intrepid Sea, Air & Space Museum, New York

येडा अण्णा कलादालन
न्युयॉर्क मध्ये येवुन जवळपास दिड वर्ष झाले होते तरीही Intrepid Museum ला जायचा योग काही येत नव्हता. अखेर या शनिवारी तो योग आला. त्याची ही काही छायाचित्रे.
वर्गीकरण
लेखनविषय:

3 टिप्पण्या 2,075 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

शिल्पा ब नवीन

फोटोखाली काही माहीती तरी द्यायची. उद. हाटेलातले फोटो - कीचन, टेबल खुर्च्या वगैरे फोटो का आहेत इ. बाकी अम्रिकेत आल्याबद्द्ल अभिनंदन.

खादाड_बोका नवीन

Intrepid Sea, Air & Space Museum, New York... ह्याच शनीवारी रस्त्यानी पाहीले. न्यु जर्सीहुन कनेटीकटला चाललो होतो...तेव्हा हडसन रिव्हर ग्रीनवेला डाव्या हाताला उभे होते. पहीले दुरुन वाटले की ते एक कमीशन्ड ऐअरक्राफ्ट कॅरीयर डागडुजी करता आले असावे. पण जेव्हा नाव वाचले तेव्हा कळाले की म्युझीयम आहे.