Skip to main content

प्रयत्न

प्रयत्न

Published on गुरुवार, 26/05/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
उध्वस्त होने आपल्या हाति, जिवन घडवने आपल्या हाति, उलटलि नाव जरि समुद्रि, पैलतिरि पोहुनि जाने आपल्याच हाति
लेखनविषय:

याद्या 1151
प्रतिक्रिया 4

अहो ती चारोळी आहे ना? मग अशी लिहा की:
उध्वस्त होणे आपल्या हाती, जिवन घडवणे आपल्या हाती, उलटली नाव जरी समुद्री, पैलतिरी पोहुनि जाणे आपल्याच हाती

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

उध्वस्त होणे आपल्या हाती, जिवन घडवणे आपल्या हाती, उलटली नाव जरी समुद्री, पैलतिरी पोहुनि जाणे आपल्याच हाती म्हणजे एकोळी होईल...

मित्रा, माफी मागतो मी केलेल्या चुकान करीता. आणि मी आभारी आहे.