लेखक निशान्त यांनी गुरुवार, 26/05/2011 13:45 या दिवशी प्रकाशित केले. उध्वस्त होने आपल्या हाति, जिवन घडवने आपल्या हाति, उलटलि नाव जरि समुद्रि, पैलतिरि पोहुनि जाने आपल्याच हाति लेखनविषय: चारोळ्या वाचने 1166 प्रतिक्रिया 4 प्रतिक्रिया अहो मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 26/05/2011 14:16 अहो ती चारोळी आहे ना? मग अशी लिहा की: उध्वस्त होणे आपल्या हाती, जिवन घडवणे आपल्या हाती, उलटली नाव जरी समुद्री, पैलतिरी पोहुनि जाणे आपल्याच हाती किंवा अशी लिहा गोगोल शनिवार, 28/05/2011 06:26 In reply to अहो by मिसळलेला काव्यप्रेमी उध्वस्त होणे आपल्या हाती, जिवन घडवणे आपल्या हाती, उलटली नाव जरी समुद्री, पैलतिरी पोहुनि जाणे आपल्याच हाती म्हणजे एकोळी होईल... माफी निशान्त गुरुवार, 26/05/2011 15:26 मित्रा, माफी मागतो मी केलेल्या चुकान करीता. आणि मी आभारी आहे. छान छान. अजुन थोडे मोठे येउं नरेशकुमार गुरुवार, 26/05/2011 15:36 छान छान. अजुन थोडे मोठे येउं द्या.
अहो मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 26/05/2011 14:16 अहो ती चारोळी आहे ना? मग अशी लिहा की: उध्वस्त होणे आपल्या हाती, जिवन घडवणे आपल्या हाती, उलटली नाव जरी समुद्री, पैलतिरी पोहुनि जाणे आपल्याच हाती
किंवा अशी लिहा गोगोल शनिवार, 28/05/2011 06:26 In reply to अहो by मिसळलेला काव्यप्रेमी उध्वस्त होणे आपल्या हाती, जिवन घडवणे आपल्या हाती, उलटली नाव जरी समुद्री, पैलतिरी पोहुनि जाणे आपल्याच हाती म्हणजे एकोळी होईल...
प्रतिक्रिया
अहो
किंवा अशी लिहा
In reply to अहो by मिसळलेला काव्यप्रेमी
माफी
छान छान. अजुन थोडे मोठे येउं