सूर्यास्त — सोनल कर्णिक वायकुळ, Fri, 05/06/2011 - 12:19 त्याच्या नजरेतला उग्र भारदस्त दरारा जरासा सौम्य झाला काय आणि सगळा नूरच पालटला. रंगांच्या उत्सवात तारकांच्या मांडवात तो उभा होता क्षितिजावर स्वतःच्या निवृत्तीचा सोहळा पाहात. प्रतिक्रिया द्या 1306 वाचन 💬 प्रतिसाद (2) सुंदर!!! सूर्य ..... या शुचि Fri, 05/06/2011 - 17:02 नवीन सुंदर!!! सूर्य ..... या विषयावर अजून येऊ द्यात. ही कविता वाचनीय आहेच. mast...jhakkas.. गवि Sat, 05/07/2011 - 06:37 नवीन mast...jhakkas..
सुंदर!!! सूर्य ..... या शुचि Fri, 05/06/2011 - 17:02 नवीन सुंदर!!! सूर्य ..... या विषयावर अजून येऊ द्यात. ही कविता वाचनीय आहेच.
सुंदर!!! सूर्य ..... या
mast...jhakkas..