✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अभिष्टचिंतन.... आणि अर्थातच 'प्यार्टी' ची मागणी.

प
प्यारे१ यांनी
Fri, 05/06/2011 - 09:50  ·  लेख
लेख
मिपावरील अत्यंत उत्साही, सळसळते, भटके आणि कट्टोत्सुक कार्यकर्ते, उदयोन्मुख होऊन बराच काळ लोटलेले आणि ज्येष्ठ होऊ घातलेले, मध्यम- निम्नउच्चवर्गीय जीवनाच्या वास्तवाची प्रखर जाणीव करुन देणारे लेखक, मिपावरील स्त्री सदस्यांची विशेषत्वाने काळजी करणारे आणि मोलाचे सल्ले देणारे भावोजी ५० फक्त अर्थातच हर्षद छत्रपति यांना 'ढ' दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....!!! -शुभेच्छुक. प्यारे (सक्रिय सदस्य, खव उपामं) धमु ( उपाध्यक्ष, खव उपामं) ... ( खव उपामं अध्यक्षांची परवानगी नाही मिळाली अजून) वल्ली (संस्थापक, भटकंती ग्रुप) वपाडाव ( सदस्य, विवाहोत्सुक तरुण मंडळ) टारझन (हॅहॅहॅ) ;)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
16653 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

अभिनंदन

प्रचेतस
Fri, 05/06/2011 - 10:02 नवीन
५० फक्त यांचे वाढदिवसाबद्दल हार्दिक अभिनंदन व अनेकानेक शुभेच्छा. त्यांचेकडून 'द प्लेस' येथील सिझलर्स प्यार्टीची वाट बघतोय आता. ;)
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या शुभेच्छा ५० फक्त

प्रीत-मोहर
Fri, 05/06/2011 - 10:02 नवीन
वाढदिवसाच्या शुभेच्छा ५० फक्त . पुण्यात आल्यावर पार्टी वसुलण्यात येईल .
  • Log in or register to post comments

वाढ दिवसाच्या हार्दिक

स्पा
Fri, 05/06/2011 - 10:04 नवीन
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

हॅपी बर्थडे.. आता ५१ फक्त का?

गवि
Fri, 05/06/2011 - 10:06 नवीन
हॅपी बर्थडे.. आता ५१ फक्त का? ;)
  • Log in or register to post comments

५० फक्त उर्फ हर्षद- वाढदिवसाच्या शुभेच्छा

चिंतामणी
Fri, 05/06/2011 - 10:13 नवीन
प्यॉर्टीसाठी फोन / sms येइल याची खात्री असलेला चिंतामणी
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या शुभेच्छा

कुंदन
Fri, 05/06/2011 - 10:23 नवीन
५० फक्तना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

हर्षदना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुलूखावेगळी
Fri, 05/06/2011 - 10:28 नवीन
हर्षदना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

कमीटीत

रामदास
Fri, 05/06/2011 - 10:40 नवीन
धमालराव असल्याने या पत्रकाची विश्वासार्हता कमी झाली आहे.तरीपण ५० फक्तना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! आणि तो भाभी छाप लेपटोप इकडे पाठवून देण्याची विनंती.
  • Log in or register to post comments

अवांतर

चिंतामणी
Fri, 05/06/2011 - 10:40 नवीन
(फक्त "अभिष्टचिंतन" हा लेख मिपाच्या नियमात बसतो का ते बघणे महत्वाचे) असे लिहीणारे, आणि त्यानंतर त्या अनुषंगाने कारवाई करणारे येत नाहीत तो पर्यन्त शुभेच्छा देउन घ्या. ;)
  • Log in or register to post comments

हैपी वाला बड्डे - पै

टारझन
Fri, 05/06/2011 - 11:10 नवीन
:) हैपी वाला बड्डे :) - पै टारझन अध्यक्ष , मिसळपाव स्थायी समिती .
  • Log in or register to post comments

शुभेच्छा.

नि३सोलपुरकर
Fri, 05/06/2011 - 11:10 नवीन
हर्षद यांचे वाढदिवसाबद्दल हार्दिक अभिनंदन व अनेकानेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

ओ काका अजुन पहिली टार्पी

डावखुरा
Fri, 05/06/2011 - 11:13 नवीन
ओ काका अजुन पहिली टार्पी बाकीय.... आता दोन झाल्यात लक्षात ठ्येवा....देवा... तुम्हाला जन्मदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.....
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

सविता००१
Fri, 05/06/2011 - 11:34 नवीन
हर्षद, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

हार्दिक शुभेच्छा.

नारयन लेले
Fri, 05/06/2011 - 12:34 नवीन
हार्दिक शुभेच्छा आहेतच पण नविन स॑ल्कप काय केलात ते हि आपल्या हितचि॑तकाना कळवा आसो हार्दिक शुभेच्छा. विनित
  • Log in or register to post comments

हर्षद, तुम्हाला वाढदिवसाच्या

RUPALI POYEKAR
Fri, 05/06/2011 - 12:51 नवीन
हर्षद, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या हार्दिक

Mrunalini
Fri, 05/06/2011 - 12:52 नवीन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. :)
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

गणेशा
Fri, 05/06/2011 - 12:53 नवीन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हो.. व्याजासहीत पार्टी वसुल केली जाईन
  • Log in or register to post comments

छत्रपतीनां हर्षभरीत वा. दि.

पिंगू
Fri, 05/06/2011 - 13:11 नवीन
छत्रपतीनां हर्षभरीत वा. दि. हा. हा. शु. - पिंगू
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सूड
Fri, 05/06/2011 - 13:18 नवीन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

स्मिता.
Fri, 05/06/2011 - 13:20 नवीन
हर्षदरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! आमची प्यार्टी पुण्याला आल्यावर मिळायला हवी.
  • Log in or register to post comments

हर्षद राव... वाढदिवसाच्या आणि

किसन शिंदे
Fri, 05/06/2011 - 14:22 नवीन
हर्षद राव... वाढदिवसाच्या आणि अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या हार्दिक

पुष्करिणी
Fri, 05/06/2011 - 14:27 नवीन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! पार्टी कुठे आहे?
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

विशाखा राऊत
Fri, 05/06/2011 - 14:43 नवीन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

शुभेच्छा ...

छोटा डॉन
Fri, 05/06/2011 - 15:37 नवीन
हर्षदरावांना वाढदिवसाच्या भरभक्कम शुभेच्छा :) बाकी वाढदिवस म्हणजे उगाच ८-१० हजाराला बुक्का असा आमचा प्रदिर्घ अनुभव असल्याने हा काळ थोडा कठिणच जातो. ;) हर्षदरावांना येणार्‍या वर्षात ही पीडा भोगावी लागु नये अशाही शुभेच्छा देतो. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि

llपुण्याचे पेशवेll
Fri, 05/06/2011 - 15:42 नवीन
वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तत्सम प्रासंगिक अभिनंदनासाठि खरडफळ्याचा वापर करावा असे म्हणणारे कुठे गेले ??? अवांतरः हर्षद वाढदिवसाच्या हार्दि़क शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा! शुभेच्छा!! शुभेच्छा!!!

प्रास
Fri, 05/06/2011 - 16:44 नवीन
५० फक्त तथा हर्षदरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

हर्षद यांचे वाढदिवसाबद्दल

विनायक बेलापुरे
Fri, 05/06/2011 - 17:30 नवीन
हर्षद यांचे वाढदिवसाबद्दल अभीष्टचिंतन व भरघोस शुभेच्छा
  • Log in or register to post comments

अभीष्टचिंतन रे हर्षददा!!

प्रभो
Fri, 05/06/2011 - 19:24 नवीन
अभीष्टचिंतन रे हर्षददा!!
  • Log in or register to post comments

५० व्या वाढदिवसाच्या ५० फक्त

प्राजु
Fri, 05/06/2011 - 19:38 नवीन
५० व्या वाढदिवसाच्या ५० फक्त ना शुभेच्छा! ;) भारता आले की पार्टी वसून करणेत येईल.
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे खुप खुप आभार आणि

५० फक्त
Fri, 05/06/2011 - 19:54 नवीन
सगळ्यांचे खुप खुप आभार आणि पार्टी जे पुण्यात आहेत त्यांना लगेच पुढच्या महिन्यात आणि जे येणार आहेत त्यांना ते आले की लगेच. सहा महिन्यात एवढा स्नेह मिळाला हे पाहुन फार बरं वाटलं. तुमच्यापैकी ब-याच जणांना भेटलोय त्याचा आनंद आहे आणि जे भेटणार आहेत त्या भेटीबद्दल उत्सुकता आहे. पुन्हा एकदा खुप खुप आभार. ५० फक्त
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा