Two roads diverged in a wood, and...
I took the one...
And that has made all the difference.
Robert Frost (1874–1963)
वृत्त ४ "वजनी पद्मावर्तनी" गणांची ओळ. पुढील ध्वनिमुद्रणात गणांच्या मधील यती स्पष्ट अतिस्वल्पविरामाने दाखवली आहे :
काही वेळा वरील विजेटे काम करत नाहीत. या ईस्निप्स दुव्यावर जाऊन दोन्ही ध्वनिफिती मिळू शकतील. कवितावाचन : "both_roads.mp3" वृत्त : "both_roads_rhythm.mp3"
माझ्यामधील एक भाग चालत गेला दुसरा रस्ता
- - - - -
जाता जाता पुढ्यात माझ्या होत्या मागे दोन वाटा,
त्यांत निवड केली, त्यातून पुढे सगळा फरक पडला.
म्हणून वाटते, तोच प्रसंग आहे इतका स्मृतीस भिडला
जरी फुटला पुढे त्याही फाट्यास फाटा, फाट्यास फाटा.
माझ्यामधील एक भाग आतल्या आत देऊन छाटा
चालत गेला दुसरा रस्ता, हा सोडून पलीकडला.
मी येथे चालत चाललो तो तिथे जडत जडला.
दोन्ही डगरी अनुसरतो, तरी सलतो टाचेत काटा.
-
येथे काटे रुततात, तसे नाही तेथे टोचरे काही
या वाटेत दम लागतो, या वाटेत हुरूप गळतो
त्या वाटेत श्रम नाही, भ्रम अन् निराशा नाही.
तो माझा चिरतरुण भाग अजून धडाडीने,
उत्कंठेने, उत्साहाने मार्ग क्रमतो. मी दळतो
जड जाते, झोकून दुखरे चिवट खांदे चिकाटीने.
- - - - -
ध्वनिमुद्रण :
|
|
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6447
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
दोन वाटांत फरक आहे तरीही मग
सल आहे, पण पश्चात्ताप असा नाही
In reply to दोन वाटांत फरक आहे तरीही मग by पाषाणभेद
?
In reply to सल आहे, पण पश्चात्ताप असा नाही by धनंजय
ग्रे
In reply to ? by पंगा
मस्तच! रॉबर्ट फ्रॉस्टच्या 'द
त्याच्या शेवटच्या ओळी येथील पहिल्या झाल्या
In reply to मस्तच! रॉबर्ट फ्रॉस्टच्या 'द by रेवती
अच्छा! अनपेक्षित गोष्ट आवडली.
In reply to त्याच्या शेवटच्या ओळी येथील पहिल्या झाल्या by धनंजय
मला कवितेचा विषय प्रचंड
पहिली दोन कडवी गेय आहेत.
In reply to मला कवितेचा विषय प्रचंड by निनाव
अतिशय छान सांगितले आहे ...
In reply to मला कवितेचा विषय प्रचंड by निनाव
प्र.का.टा.आ.
In reply to मला कवितेचा विषय प्रचंड by निनाव
रेवती , गणेशा: मूळ कविता श्री
In reply to मला कवितेचा विषय प्रचंड by निनाव
ध्वनिमुद्रण करून देतो
In reply to मला कवितेचा विषय प्रचंड by निनाव
मुक्त मनानं घेतल्याचे बघुन
In reply to ध्वनिमुद्रण करून देतो by धनंजय
चिरतारुण्याचे वरदान लाभलेला
गणेशा ला अनुमोदन. गणेशा,
कल्पना
मलाही...
In reply to कल्पना by श्रावण मोडक
मुक्तछंद अधिक अवघड
In reply to मलाही... by मनिष
वाचनातून आनंद
In reply to मुक्तछंद अधिक अवघड by धनंजय
गिअर बदलतो हे खरे आणि मुद्दामून
In reply to वाचनातून आनंद by श्रावण मोडक
छान विषय
हा अनुवाद नाही, शेवटच्या दोन
In reply to छान विषय by ऋषिकेश
रचना
आशय आवडला. संदीप खरे यांचीही
कविता छान झाली आहे. आवडली. ही
फ्रॉस्टच्या "रोड नॉट टेकन" कवितेचा अनुवाद
In reply to कविता छान झाली आहे. आवडली. ही by लिखाळ
फ्रॉस्टच्या "रोद नॉट टेकन"
In reply to फ्रॉस्टच्या "रोड नॉट टेकन" कवितेचा अनुवाद by धनंजय
लै भारी..!
कल्पना सुरेख!! पण.. खरंच
एक शंका
वेल...
In reply to एक शंका by धनंजय
कविता आवडली
पर्याय चालतील असे वाटते
In reply to कविता आवडली by चित्रा