[पेग घ्यायची ओढ लागली]
पाषाणभेदाची क्षमा मागून
एक टुकार आणि 'शब्द करूण' विडंबन सादर करत आहे.
[पेग घ्यायची ओढ लागली]
नकोच आता दुर सुराही
पेग घ्यायची ओढ लागली ||१||
पत्ते वाटा बसू गच्चीवर
नसे कुणाची दृष्टी तेथवर ||२||
ओळखीच्यांना उधार दिली
माज करत ती सांडवत नेली ||३||
वायू परिचीत नाकास लागला
टुरटुर आवाज देवूनी गेला ||४||
नजरेच्या टापूत आले समोर
मारून फेकले लाटणे तोवर ||५||
पत्यांच्या खेळात कुरुकुर झाली
जुन्या उधारीची आठवण आली ||६||
गेमच कसला असला नसता
मुकाट पत्ते पिसणे आता ||७||
पेगही पुरले भेळही सरली
'आत' जायची ओढ लागली ||८||
वाचने
2321
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
पेग घ्यायची ओढ लागली
ओढ
निनाव- गेमच कसला असला
पेगही पुरले भेळही सरली 'आत'
खरोखर
विसरलात?
अभिनंदन
आता घेतोच एक घोट...
अरे आमचे तर लक्षच नाही असल्या