✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अथर्व थिएटर्स चा विक्रम स्थापित होणार....

क
कलंत्री यांनी
Fri, 05/09/2008 - 12:50  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3117 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 10:22 नवीन

वाट पाहतो..

या संस्थेची वाटचाल आणि माहिती दुसर्‍या सत्रात, वाट पाहात आहे.... :) आपला, (नाटकी!) तात्या.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Tue, 05/13/2008 - 16:27 नवीन

वाटचाल.

या संस्थेची स्थापना नौकरी व्यवसाय करणार्‍या लोकांनी २००१ या वर्षी केली. "झोपी गेलेला जागा झाला" चे ७ प्रयोग. "शांतेचं कार्ट चालू आहे" चे ११ प्रयोग. "मोरुची मावशी" चे २१ प्रयोग. "तरुण तुर्क म्हातारे अर्क" चे १० प्रयोग. "सौजन्याची ऐशीतैशी" चे ४ प्रयोग. " तो मी नव्हेच" ची ९ प्रयोग सादर केली आहेत. विशेष म्हणजे प्रभाकर पणशीकरांच्या उपस्थितीत याचा प्रयोग सादर करण्याचे भाग्य अथर्व ला लाभलेले आहे. वरील विनोदी नाटके आणि प्रहसनाबरोबर अथर्व ने बॅरिस्टर आणि सापळा ही गंभीर नाटकं ही सादर करुन राज्यनाट्य स्पर्धेत पारितोषिकेही मिळविली. शोकपर्व, अंतिम अन्तर्लपिका, निर्णय, ओळख, पहाट, शिल्प, फक्त पौढासाठी आणि ज्याचं त्याचं अभयारण्य इतकी नाटकेही सादर केलेली आहेत. ११ मेला एकाच दिवशी चार नाटके हा विक्रमही स्थापीत करण्यात आला आहे. अथर्वला मिपा तर्फे शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
ड
डॉ. श्लोक _भातखंडे Mon, 05/19/2008 - 17:33 नवीन

विक्रम ?

अथर्वला शुभेच्छा .... मागे एकदा सांगलीच्या एका संस्थेने एकाच दिवशी न थांबता सतत एकामागोमाग एक एकाच नाटकाचे (शांतेचं कार्टं चालू आहे) ११ की १२ प्रयोग केले होते... असो...प्रत्येक जण नाटक का करतो , याची उत्तरे वेगवेगळी... ज्याचा त्याचा आनंद...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा