लेखनप्रकार
धकधकत्या र्हदयाने किंवा धपापत्या उराने त्या बालेने प्रवेश केला.
तारुण्याच्या तृष्णेने तरारलेल्या नजरेने सभोवतालच्या तरुणांनी तीला तस्मात तिष्ठयामी म्हणत तेरा तोफांची सलामी द्यावी त्या प्रमाणे नजरेनेच तहे दिलसे तृप्तीची पावती दिली.
तिच्या एका नजरेने तरून जावे तरुतल निवास करण्याची त्यांची तयारी होती.
लाखो दिलांच्या पायघड्यांवरून ती नाजूक पदन्यास करीत त्या आसनावर स्थापन झाली.
ज्याला ती धुडकावेल त्यालासुद्धा ती त्याच्याशी बोलली याचे समाधान लाभायचे .
तीच्या तीव्र स्वरात देखील त्याला तेजस्वी पंचमाचा भास व्हायचा
त्या मदालसेच्या मैत्रीसाठी हपापलेले ते तरून तीचा शब्द हुकूम म्हणून झेलायला तयार होते.
मंद मंद पदन्यास टाकत ती त्या गवतावरून चालत गेली तेंव्हा कित्येक तरुणांच्या अंगावर शहार्याची तृणपाती शहारली.
तीला त्याची पर्वाच नव्हती. तिरक्या नजरेने तीने ते सारे न्याहाळले.
मदांध मनाच्या मानकर्याना ती इकडेच येईल याची खात्री होती. ती आपल्याशी निदान तिरकस का होईन बोलेल याची आशा होती. त्रैलोक्यात चर्चा होईल त्रीभुवन गाजवेल असे सौंदर्य आपल्या कडे आहे याची तीला जाणीव होती. त्रैलोक्यातील त्रिपुर सुंदरी होऊ शकेल अशी गात्रे असलेल्या त्या गीर्वाण सुंदरीला याची जाणीव होती .
तारुण्यसुलभ चंचल स्वभावाला तीच्या तीक्ष्ण बुद्धीने योग्य मुरड घातली होती.
तृषार्ताची तहान भागवताना त्याच्याकडून काही अपेक्षा करायची नाही त्याच वेळेस त्याला उपकृत करायचे हा धडा तीने नाकारायचे ठरवले होते.
तीच्या तीव्र बुद्धीला जे उमगत होते ते काही वेगळेच होते.
महामंत्री तीव्रमती तीन दिवसांपासून काही वेगळेच घडवत होते.
घडवंचीला चंचीत कोंडण्याचा त्यांचा डाव तीला उलथवून लावायचा होता.
तेरड्याला त्रिविष्टपात पोहोचवायचे त्रांगडे सोडवायचे होते
( क्रमशः)
मिसळपाव
>>( क्रमशः) संपादक मंडळाला
शुद्धलेखनावर मेहेनत घेणे
In reply to शुद्धलेखनावर मेहेनत घेणे by अवलिया
लंगोटीभर लेख पाहून मौज
In reply to लंगोटीभर लेख पाहून मौज by विजुभाऊ
प्रतिक्रिया देत बसण्यापेक्षा
In reply to प्रतिक्रिया देत बसण्यापेक्षा by अवलिया
श्री राजकुमार , आपली करामत
शप्पथ सांगतो ...
In reply to शप्पथ सांगतो ... by छोटा डॉन
मेलो खपलो वारलो निवर्तलो ...
In reply to मेलो खपलो वारलो निवर्तलो ... by टारझन
श्री. छोटा डॉन, श्री. टारझन,
त्री
In reply to त्री by अन्या दातार
आपली करामत पाहिली. अपेक्षित
संदर्भ : 'मुन्नाभाई एम. बी.
In reply to संदर्भ : 'मुन्नाभाई एम. बी. by बिपिन कार्यकर्ते
खत्तरनाक प्रतिसाद बिका , जियो
In reply to खत्तरनाक प्रतिसाद बिका , जियो by टारझन
आपली करामत पाहिली. अपेक्षित
In reply to खत्तरनाक प्रतिसाद बिका , जियो by टारझन
=))
थंडी
विजुभौ, हि काय सस्पेन्स
घडवंची = बैठक , स्टूल सादृष
In reply to घडवंची = बैठक , स्टूल सादृष by विजुभाऊ
स्टूल सादृष वस्तु आणि स्टुल
In reply to स्टूल सादृष वस्तु आणि स्टुल by टारझन
तरीच परवा पराकडे कूणीतरी
In reply to तरीच परवा पराकडे कूणीतरी by अवलिया
बहुदा उंची तुम्ही स्टुल कसा
In reply to तरीच परवा पराकडे कूणीतरी by अवलिया
आपली करामत पाहिली. अपेक्षित
In reply to तरीच परवा पराकडे कूणीतरी by अवलिया
हा हा हा......जबरा जोक...
In reply to घडवंची = बैठक , स्टूल सादृष by विजुभाऊ
घडवंची = बैठक , स्टूल सादृष
स्टुल म्हणजे ते डॉक्टर लोकं
In reply to स्टुल म्हणजे ते डॉक्टर लोकं by स्पा
ते नाय रे ...ते स्टूल्स.
In reply to ते नाय रे ...ते स्टूल्स. by विजुभाऊ
म्हंजी एका पेक्शा जास्त का?
त्रिविष्ठप = तिबेट , स्वर्ग
असे
In reply to असे by तिमा
अहो ते रजनीशांचे चाहते आहेत.
चला, माझ्या जोडिला आहे