✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कांदे पोहे...

ग — गणेशा, Tue, 01/04/2011 - 19:00

प्रतिक्रिया द्या
2719 वाचन

💬 प्रतिसाद (7)

कविता छान!

पैसा
Tue, 01/04/2011 - 21:32 नवीन
अवांतरः झाली का सुरुवात कांदे पोह्याना?
  • Log in or register to post comments

शब्द अडखळलेले ओठात

प्रकाश१११
Tue, 01/04/2011 - 21:45 नवीन
शब्द अडखळलेले ओठात हरवलेले श्वासांच्या ठेक्यावरती ह्रद्यगीत झुललेले !! प्रीतफुल गंधाळलेले सप्तसूर ओथंबलेले प्रीतीची ज्योत घेवूनी ह्रद्य धडधडलेले !! भन्नाट !!निव्वळ भन्नाट ..!! छान ....!!
  • Log in or register to post comments

लग्न जमेल अशाने

पाषाणभेद
Wed, 01/05/2011 - 14:26 नवीन
लग्न जमेल अशाने
  • Log in or register to post comments

कविता छान आहे ...

ज्ञानराम
Wed, 01/05/2011 - 17:18 नवीन
एक गाण आठवलं ""गोरी गोरी पान फुला सारखी छान दादा मला एक वहीनी आण.."" कविता छान आहे ...
  • Log in or register to post comments

कांदे पोहे खाऊ जाता ओळख पटली

विजुभाऊ
Wed, 01/05/2011 - 17:46 नवीन
कांदे पोहे खाऊ जाता ओळख पटली गत आयुष्याची गालावरी हाणली कोणी चप्पल उंचवट्याची मेल्या टवाळा मवाल्या.... कडाडली विद्युलता वडीलांकडे पाहून आई म्हणे चला.... कांदे पोहे नकोत आता.... झाले वांदे पोहे.
  • Log in or register to post comments

मस्त हो ... गतआयुष्य छान होते

गणेशा
Wed, 01/05/2011 - 18:05 नवीन
मस्त हो ... गतआयुष्य छान होते आमचे म्हणुन बरे .. असो .. एक ताजा किस्सा सांगतो .. माझ्या मित्राने त्याच्या ओलखीच्या मुलीकडे त्याच्या काका ला मागणे घालायला लावले ( त्या अगोदर तीच्या साठी दोन स्थळे यानीच सुचवली होती हा ) तर काका त्या मुलीकडे (घरी) याचे स्थळ घेवुन गेले.. तर ती मुलगी पटकन बोलली अरे मी त्याला भाउ मानले आहे .. काकांनी घरी येवुन विचारले मित्राला कारे तु बहिन माणले होते का .. बिच्चारा म्हणाला नाहि .. ही गोष्ठ ऐकुन माझे मित्र अआणि मी हसुन हसुन पार गडागडा लोळायचेच बाकी होतो ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

विजुभाऊ

ज्ञानराम
Wed, 01/05/2011 - 17:53 नवीन
विजुभाऊ ही ही,,,,,मस्त प्रतीसाद
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा