या गरमीला काय करावे बॉ? व वेदश्री यांनी Mon, 04/28/2008 - 12:41 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 52142 वाचन 💬 प्रतिसाद (113) प्रतिक्रिया औषधाविना उपचार! आयुर्हित Wed, 04/23/2014 - 21:15 नवीन औषधाविना उपचार करून खात्रीशीर रित्या पूर्ण आराम नक्कीच मिळेल. फक्त एक व्य नि करा. प्रथम येणाऱ्या केस स्टडीज या धाग्यावर टाकल्या जातील. . पोटे गुरुवार, 04/24/2014 - 11:29 नवीन शीर्षक बदला आधी. गरमी या नावाचा एक गुप्तरोग आहे. १०० टवाळ कार्टा Fri, 04/25/2014 - 18:04 नवीन १०० :) इसे कहते हय हर धागे का अपना प्यारे१ Fri, 04/25/2014 - 18:36 नवीन इसे कहते हय हर धागे का अपना अपना भाग (और भोग) ६ वर्षांनी शंभरी गाठली! या वर्षी कपिलमुनी Sat, 05/14/2016 - 14:41 नवीन सालाबाद प्रमाणे धागा (उशिराने) वर काढत आहे. एव्हड़ा जूना धागा बघुन घाशीराम कोतवाल १.२ Sat, 05/14/2016 - 22:44 नवीन एव्हड़ा जूना धागा बघुन चक्रावलो म्हटल पर्या परत आला का काय ? सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे. चामुंडराय Fri, 03/09/2018 - 05:56 नवीन धमाल धागा आहे राव :) आणि प्रतिक्रिया देखील एक से बढकर एक ! वाचून कसं गार गार वाटलं. सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे. सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे. चामुंडराय Fri, 03/09/2018 - 05:56 नवीन धमाल धागा आहे राव :) आणि प्रतिक्रिया देखील एक से बढकर एक ! वाचून कसं गार गार वाटलं. सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे. इतका जुना धागा वर काढला कशाला कंजूस Fri, 03/09/2018 - 08:10 नवीन इतका जुना धागा वर काढला कशाला? गरमी २०१८ नवीन काढा. दरवर्षी गरमी मध्ये हा धागा वर काढायची प्रथा आहे म्हणे मिपावर. चामुंडराय Fri, 03/09/2018 - 09:07 नवीन दरवर्षी गरमी मध्ये हा धागा वर काढायची प्रथा आहे म्हणे मिपावर. त्या प्रथेचा पाईक होऊ पाहणारा चामुंडराय. >>> गरमी २०१८ नवीन काढा. होऊन जाऊदे कंजूस सर एक गरमा गरम गिरमी ... सवारी ... जिलबी --> गरमी २०१८. इथे इतकी मरणाची गरमी आहे की सतिश गावडे Fri, 03/09/2018 - 08:26 नवीन इथे इतकी मरणाची गरमी आहे की विचारता सोय नाही. इथे म्हणजे कुठे ते न लिहील्याने उपाय सुचवू शकत नाही. उष्मा सुसह्य होण्यात मदत माहितगार Fri, 03/09/2018 - 10:21 नवीन उष्मा सुसह्य होण्यात मदत व्हावी म्हणून पच्ची पलसू नावाच्या चिंचेच्या गार साराची पाकृ आम्ही अलिकडे मिपावर दिली आहे. गिरमी हि दिवसभर वाढतच चालली सिरुसेरि Fri, 03/09/2018 - 10:47 नवीन गिरमी हि दिवसभर वाढतच चालली आहे . « ‹ 1 2 3
औषधाविना उपचार! आयुर्हित Wed, 04/23/2014 - 21:15 नवीन औषधाविना उपचार करून खात्रीशीर रित्या पूर्ण आराम नक्कीच मिळेल. फक्त एक व्य नि करा. प्रथम येणाऱ्या केस स्टडीज या धाग्यावर टाकल्या जातील.
इसे कहते हय हर धागे का अपना प्यारे१ Fri, 04/25/2014 - 18:36 नवीन इसे कहते हय हर धागे का अपना अपना भाग (और भोग) ६ वर्षांनी शंभरी गाठली!
एव्हड़ा जूना धागा बघुन घाशीराम कोतवाल १.२ Sat, 05/14/2016 - 22:44 नवीन एव्हड़ा जूना धागा बघुन चक्रावलो म्हटल पर्या परत आला का काय ?
सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे. चामुंडराय Fri, 03/09/2018 - 05:56 नवीन धमाल धागा आहे राव :) आणि प्रतिक्रिया देखील एक से बढकर एक ! वाचून कसं गार गार वाटलं. सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे.
सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे. चामुंडराय Fri, 03/09/2018 - 05:56 नवीन धमाल धागा आहे राव :) आणि प्रतिक्रिया देखील एक से बढकर एक ! वाचून कसं गार गार वाटलं. सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे.
इतका जुना धागा वर काढला कशाला कंजूस Fri, 03/09/2018 - 08:10 नवीन इतका जुना धागा वर काढला कशाला? गरमी २०१८ नवीन काढा.
दरवर्षी गरमी मध्ये हा धागा वर काढायची प्रथा आहे म्हणे मिपावर. चामुंडराय Fri, 03/09/2018 - 09:07 नवीन दरवर्षी गरमी मध्ये हा धागा वर काढायची प्रथा आहे म्हणे मिपावर. त्या प्रथेचा पाईक होऊ पाहणारा चामुंडराय. >>> गरमी २०१८ नवीन काढा. होऊन जाऊदे कंजूस सर एक गरमा गरम गिरमी ... सवारी ... जिलबी --> गरमी २०१८.
इथे इतकी मरणाची गरमी आहे की सतिश गावडे Fri, 03/09/2018 - 08:26 नवीन इथे इतकी मरणाची गरमी आहे की विचारता सोय नाही. इथे म्हणजे कुठे ते न लिहील्याने उपाय सुचवू शकत नाही.
उष्मा सुसह्य होण्यात मदत माहितगार Fri, 03/09/2018 - 10:21 नवीन उष्मा सुसह्य होण्यात मदत व्हावी म्हणून पच्ची पलसू नावाच्या चिंचेच्या गार साराची पाकृ आम्ही अलिकडे मिपावर दिली आहे.
प्रतिक्रिया
औषधाविना उपचार!
.
१००
इसे कहते हय हर धागे का अपना
या वर्षी
एव्हड़ा जूना धागा बघुन
सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे.
सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे.
इतका जुना धागा वर काढला कशाला
दरवर्षी गरमी मध्ये हा धागा वर काढायची प्रथा आहे म्हणे मिपावर.
इथे इतकी मरणाची गरमी आहे की
उष्मा सुसह्य होण्यात मदत
गिरमी हि दिवसभर वाढतच चालली