इथे इतकी मरणाची गरमी आहे की विचारता सोय नाही. ढीगभर काळजी घेत घरातच पडून राहूनदेखील जात्याच उष्ण प्रकृती असल्याने तोंडावर जर उठला आहे. दोन दिवसांनी घरी जायचे आहे. असे थोबाड घेऊन घरी गेले तर घाबरतील सगळे ( हापिसातही घाबरतातच आहेत पण बोलू शकत नाहीत तसे कोणी.. ) लवक्कर फरक पडेल असा काही उपाय आहे का कोणाकडे?
वाचने
52213
प्रतिक्रिया
113
मिसळपाव
प्रतिक्रिया
दोन्ही नाकपुड्या
In reply to केवळ डाव्या नाकपुडीने ५-१० मिनीटे श्वासोश्वास करा... by व्यंकट
:)
In reply to दोन्ही नाकपुड्या by विजुभाऊ
व्यंकटराव..
In reply to :) by व्यंकट
माझ्या हातावरच्या जाळीचा इथे काय सम्बन्ध आला?
In reply to व्यंकटराव.. by धमाल मुलगा
हा!हा!
In reply to दोन्ही नाकपुड्या by विजुभाऊ
सूचनांची विविधता
गरमीमधे
हिमालय!
काय उपाय
इच्चिभनं.....
ओलं कापड
ह्यावेळची गरमी
मिपाकर हे
In reply to ह्यावेळची गरमी by डॉ.प्रसाद दाढे
उपाय
भेन्डि...
In reply to उपाय by चिरोटा
२)पाणी जास्त प्या.(ए.सी.त बसा नाहितर भट्टीत -एका तासाला एक ग्लास तरी पाणी प्या)हे कळ्ळ :) पण भेन्डि कशि खायची ते नाय सांगितल. कच्ची का शिज्वून ?लग्न
हा घ्या खफ
आता
चान चान दाघा ..
चान चान दाघा ..
लैच गरमागरम धागा!!! पराशेठचे
डूआयडी
वा वा काय धागा आहे!!!!
सगुणा बाग
In reply to वा वा काय धागा आहे!!!! by पिलीयन रायडर
अहाहा..काय उपाय आहे..
In reply to सगुणा बाग by अभ्या..
तुमच धा मय्न्याच पोर्ग
In reply to अहाहा..काय उपाय आहे.. by पिलीयन रायडर
दादा...
In reply to तुमच धा मय्न्याच पोर्ग by श्री गावसेना प्रमुख
या गरमीला काय करावे बॉ?
या गरमीला काय करावे बॉ?
गरमी वाढलेल्यांसाठी....
रात्री झोपताना अर्धा चमचा
औषधाविना उपचार!
.
१००
इसे कहते हय हर धागे का अपना
या वर्षी
एव्हड़ा जूना धागा बघुन
सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे.
सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे.
इतका जुना धागा वर काढला कशाला
दरवर्षी गरमी मध्ये हा धागा वर काढायची प्रथा आहे म्हणे मिपावर.
In reply to इतका जुना धागा वर काढला कशाला by कंजूस
इथे इतकी मरणाची गरमी आहे की
उष्मा सुसह्य होण्यात मदत
गिरमी हि दिवसभर वाढतच चालली