कॉलेज मध्ये असताना आपल्यावर काही फिशपॉन्ड पडले असतील, तर काही आपण इतरा॑वर टाकले असतील, तर काही असेच आपल्या मित्र- मैत्रिणी॑वर पडले असतील तर ते आपण सा॑गु एकमेका॑ना.
आमच्या बस मधील इजि॑नीअरी॑ग॑ची मुले आमच्या कॉलेजच्या मुलीवर शायनि॑ग मारत असत, तर त्यातील एक मुलगा आमचा मित्र झाला तो सिव्हील साईडला होता, तो सा॑गत होता त्याच्या वर्गात काही पाहण्या सारख्या मुली नाहीत मग त्याने आम्हाला सा॑गितले त्याने फिशपॉन्ड डे ला त्याच्या वर्गातील मुलीवर हा फिशपॉन्ड टाकला.
आमच्या सिव्हील वाल्यानचे नशीबच फुटके आमच्या वर्गात आहेत दोन हत्ती आणि चार बदके.
आता दुसरा फिशपॉन्ड बद्दल, माझ्या बहिणीची मैत्रिण ती खुप छान दिसायची पण खुप खुप शायनि॑अग माराची , होती थोडी सुकडी पण छान छान ड्रेस घालायची. तीला फिशपॉन्ड पाडला होता,
पुढुन सपाट मागुन सपाट हे तर आहे गोदरेजचे कपाट.
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
23184
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
पुढुन सपाट
काय साहेब...
In reply to पुढुन सपाट by झंप्या
खालील वाक्याशी सहमत!
In reply to काय साहेब... by एक
माझ्यावर पडलेला....
एका मैत्रिणीला
आमच्या
आमच्यावर नेहमीच पडणारा जुनाट
हा हा हा
In reply to आमच्यावर नेहमीच पडणारा जुनाट by आनंदयात्री
अगदी हाच...
In reply to आमच्यावर नेहमीच पडणारा जुनाट by आनंदयात्री
आमच्या शाळेत
एका मैत्रिणीला
आग्ग्ग्ग्गाआय्य्ययय्ययया
In reply to एका मैत्रिणीला by शरुबाबा
हास्य विस्फोट
In reply to आग्ग्ग्ग्गाआय्य्ययय्ययया by धमाल मुलगा
ते कडि मि
In reply to हास्य विस्फोट by आनंदयात्री
असे भयंकर विनोद !!!!
In reply to हास्य विस्फोट by आनंदयात्री
समोरून
In reply to एका मैत्रिणीला by शरुबाबा
हा हा हा
आमच्या मास्तरला......
आमच्या रुपारेलचे ........
एका मैत्रिणीला अजुन यक
काटकुळा इंजिनियर
दिल एक . . . . . . .
जाड्या मुलीला
आम्ही टाकलेला...
एक ना धड
धोंडोपन्त
फिशपॉन्ड
फॅशनेबल पोरीसाठी
गुटगुटीत मुली साठी...
गणप्या.... जब
In reply to गुटगुटीत मुली साठी... by गणपा
गुटगुटीत
In reply to गुटगुटीत मुली साठी... by गणपा
हाण
In reply to गुटगुटीत by ठणठणपाळ
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
रुबाब
ती
मला पडलेले...
जोडी नं.१
In reply to मला पडलेले... by प्राजु
मास्तरांना !
वारा
चष्मा
आमच्या वर्गातल्या एका मुलावर.....
असेच
कदाचित...
In reply to असेच by शितल
ओरिजनल असा आहे ...
In reply to असेच by शितल
असेल...
In reply to ओरिजनल असा आहे ... by छोटा डॉन
कॉलेजची परी
माझ्या