अहो हा तर फार नॉर्मल फिशपॉड आहे...
नशीब आमच्यावेळी या श्लील्-अश्लील संकल्पना आल्या नव्हत्या त्यामुळे खतरनाक फिशपॉड ऐकायला मिळाले..
मुलींना सज्जन अजिबात सज्जन समजू नका. त्यापण भारी भारी लिहितात.
माझ्या एका मित्राला एका मुलीने दिला होता...
..."जिसको बनाना था लडकी उसको लडका बना दिया.."
मुलींना सज्जन अजिबात सज्जन समजू नका. त्यापण भारी भारी लिहितात.
आम्ही कॉलेजात असतांना एका आउटगोइंग (चालू) मुलीला इतर मुलींनीच फिशपॉन्ड दिला होता....
"लेक लाडकी या घरची,
होणार सून मी दहा घरची"
आम्ही सर्व मुलं अवाक झालो होतो...
:))
आमच्या ग्रुप मधल्या दोघाना
खुळा आणि खुळा ...खुळखुळा...
एका मुलीला
बाजुने दिसते हेमा मालीनी
मागुन दिसते बिंदिया गोस्वामी
पुढुन मात्र चक्क रामदास स्वामी
आणि अस्मादिकाना
गुजर रहे थे वह जिस गली से.
गुजर रहे थे हम भी उसी गली से
फूल बरस रहे थे उनपर
फूल बरस रहे थे हमपर
मगर्...........
मगर वे थी डोलीमें
और
हम थे डोली उठाये कन्धोपें.
.......
एक जाड्या-रोड्याची जोडी होती. त्यांना सगळे 'एक हत्ती-दूसरा अगरबत्ती' म्हणायचे.(याला फिशपाँड म्हणतात काय वो?)
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
च्यामायला, आज काय रे सगळेच बहिसटला आहात????
खत्तरा रे...अक्षरश: फु ट लो ...सालं आमचं कॉफी+स्क्रिन हे समीकरण काही केल्या तुटत नाहीये.
आंद्या हलकटा...ह्या गब्रुची (म्हणजे मी!) पार अब्रु गेली...डायरेक्ट खोब्रु..हे...आपलं...खोबरं झालं तुझ्यामुळं...
सगळे तिच्याआयला वळून वळून बघताहेत अजुनही माझ्या तोंडाकडं...
प्रा. रा. वि. सोवनी वार्षिक सोहळ्यात अतिशय आकर्षक रीतीने फिशपाँड वाचत. त्यामुळे पोरांना ऊत येई व एका पेक्षा एक सरस फिशपाँड देत. त्यापैकी कांही असे:
१. आर्ट्समधील चार मुलींच्या एका टोळीला. या सतत एकत्रच असत:
लहान माझी बाहुली .
मोठी तिची सावली
नकटे नाक उडविते
घारे डोळे फिरविते.
२. एका अनाकर्षक मुलीला (त्या गाण्याच्याच चालीवर):
चांदसा मुखडा
यूं शरमाया.
अरे हट
तुझे एप्रिल फूल बनाया.
सुधीर कांदळकर.
इंजिनियरिंगच्या इयत्ता दुसरी मध्ये (SE) असताना एका काटकुळ्या 'अजिंक्य' वर फिशपाँड हा असा पडला:- एका हाफ इंपिरियल शीट वर वारली चित्रकलेप्रमाणे (नुस्त्या रेषांचं) एका मुलाचं चित्र काढलेलं. त्याखाली मोठ्या अक्षरात "अजिंक्य" असं नाव लिहिलेलं आणि खाली तळटीप लिहिलेली - "All Dimensions are in mm"
जाड्या मुलीला
जा मुली जा दिल्या घरी सुखी रहा
दरवाज्यातुन नाही गेलीस तर भिंत तोडून आता जा. :)
जाड्या मुलाला
अरे मित्रा कोण म्हणत की तु खड्ड्यात पडलास
अरे तु पडलास म्हणुन तर खड्डा पडला :)
बाकी वरचे सगळे खल्लास आहेतच पण तो टायपिन्ग मिष्टेक चा जोक =))
एक शिष्ट मुलगी होती... तीला
ही ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग करेल......
आणि घरातले......स्वर्गवासी!!!!
कै च्या कै च आहे नै? पण तरीही ती जाम उचकली होती..:)
आमच्या महाविद्यालयातील एका अती "लोकप्रिय" मुलीला मिळालेले फिशपॊंड असे
एक ना धड भाराभर चिंध्या
एक दुजे के लिए, लेकिन सिर्फ घुमने के लिए.
एका अविवाहित प्राध्यापक बाईंना ---
दिसामागुनी दिवस चालले ऋतू मागुनी ऋतू
जिवलगा कधी रे येशील तू?
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
कॉलेज कस पन्ढरी जस,
शिक्शक कशे विटठल रुख्माई जशे,
कॉलेज च्या मुली कश्या ,
इन्द्रायनी च्या मासोळ्या जश्या,
कॉलेज ची मुले कशी,
त्या वर टपलेली बगळी जशी!!!!
१. प्राजक्ता गेली करायला रक्तदान, डॉक्टर म्हणाले बाटली नको चमचा आण.
आणि दुसरा म्हणजे धमालने जसे माझे वर्णन केले "बडबडी.. नॉनस्टॉप".. तसाच.. तो होता मला आणि माझ्यासारख्याच एका मैत्रीणीला..
२. "किर्कोळ गप्पांचे ठोक व्यापारी: प्राजक्ता आणि कविता.."
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्राजक्ता आणि कविता..
इथेही कविता आहेच का?
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
दोन आठवड्यात एकदा दाढी करणार्या आमच्या सिव्हिलच्या(प्रेमळ) मास्तरांना
मी हा फिशपॉन्ड टाकलेला :
बंगला बांधीन म्हणतो
गाडी घेईन म्हणतो
कोणी दोन रूपये द्या रे
दाढीही करीन म्हणतो :D
>>>घेतो न देतो, अन् फुकटचे कंदील लावतो....
ओ, हा मुलगा आ॑बोळी तर नसावा ना ?
नाही क॑दील म्हट॑ल तर काळोखात उजेड दाखवणार हे विसरून फक्त दुसर्याची बत्ती गुल करायचाच आ॑बोळीचा क॑दील आठवतो.
ही एक "कोकणी म्हण" आहे ...
"तुला नाय देणं, मला नाय घेणं ...
मग कशाला उगाच रातीच कंदिल लाऊन येणं ?"
"श्लिल व अश्लिल" च्या मर्यादा "येवढा डाव" माफ करा ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
:)
पुढुन सपाट
काय साहेब...
खालील वाक्याशी सहमत!
माझ्यावर पडलेला....
एका मैत्रिणीला
आमच्या
आमच्यावर नेहमीच पडणारा जुनाट
हा हा हा
अगदी हाच...
आमच्या शाळेत
एका मैत्रिणीला
आग्ग्ग्ग्गाआय्य्ययय्ययया
हास्य विस्फोट
ते कडि मि
असे भयंकर विनोद !!!!
समोरून
हा हा हा
आमच्या मास्तरला......
आमच्या रुपारेलचे ........
एका मैत्रिणीला अजुन यक
काटकुळा इंजिनियर
दिल एक . . . . . . .
जाड्या मुलीला
आम्ही टाकलेला...
एक ना धड
धोंडोपन्त
फिशपॉन्ड
फॅशनेबल पोरीसाठी
गुटगुटीत मुली साठी...
गणप्या.... जब
गुटगुटीत
हाण
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
रुबाब
ती
मला पडलेले...
जोडी नं.१
मास्तरांना !
वारा
चष्मा
आमच्या वर्गातल्या एका मुलावर.....
असेच
कदाचित...
ओरिजनल असा आहे ...
असेल...
कॉलेजची परी
माझ्या