चिलीया बाळाची कथा
दत्तगुरूच्या संदर्भातील काही कथांवर इथे बरेच चर्वण झालेय.
त्याच संदर्भातील एक गाणे आठवले .
त्या गाण्यात " चिलीया बाळाची बारीक भाजी " असे काहीसे शब्द होते
ती कथा नक्की काय आहे हे कोणास ठाऊक आहे का?
असल्यास ती कथा काय आहे ते सांगावे.
चिलीया बाळ कोण होता ? दत्त संप्रदाय आणि नाथसंप्रदाय हे एकच की वेगवेगळे?
हे संप्रदाय कोणी स्थापन केले? नाथ संप्रदयातील गुरुपरंपरेबद्दल कोणी सांगेल का?
वाचन
18866
प्रतिक्रिया
0