दत्तगुरूच्या संदर्भातील काही कथांवर इथे बरेच चर्वण झालेय.
त्याच संदर्भातील एक गाणे आठवले .
त्या गाण्यात " चिलीया बाळाची बारीक भाजी " असे काहीसे शब्द होते
ती कथा नक्की काय आहे हे कोणास ठाऊक आहे का?
असल्यास ती कथा काय आहे ते सांगावे.
चिलीया बाळ कोण होता ? दत्त संप्रदाय आणि नाथसंप्रदाय हे एकच की वेगवेगळे?
हे संप्रदाय कोणी स्थापन केले? नाथ संप्रदयातील गुरुपरंपरेबद्दल कोणी सांगेल का?
वाचने
19247
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम धागा. चर्चा / प्रतिसाद
उत्तम धागा. चर्चा / प्रतिसाद वाचण्यास उत्सुक .
-चोता दोन
हेच म्हणतो - विरझण
In reply to उत्तम धागा. चर्चा / प्रतिसाद by टारझन
हेच म्हणतो
- विरझण
मलाही हेच म्हणायचे आहे. -
In reply to हेच म्हणतो - विरझण by अवलिया
मलाही हेच म्हणायचे आहे.
- सावरिया
मलापण
In reply to मलाही हेच म्हणायचे आहे. - by बिपिन कार्यकर्ते
मलापण हेच म्हणायचे आहे!
- बघुन रहाकर्ते
ऐया तु पण ? -धंदापाणी
In reply to मलापण by sneharani
ऐया तु पण ?
-धंदापाणी
मी पण हेच म्हणणार. -भूभू
In reply to ऐया तु पण ? -धंदापाणी by पर्नल नेने मराठे
मी पण हेच म्हणणार.
-भूभू
मीसुद्धा असेच
In reply to मी पण हेच म्हणणार. -भूभू by नगरीनिरंजन
मीसुद्धा असेच म्हण्ते
मगरीकातंडन
+१
In reply to मीसुद्धा असेच by प्रीत-मोहर
असेच म्हन्तो
- आम्बेमोहोरः सुवासिक तांदूळ
+२
In reply to +१ by स्पा
असेच म्हणते
ह्या:
+३
In reply to +२ by पैसा
सेम टू सेम,
० कैसा०
खरंच की
In reply to +३ by ३_१४ विक्षिप्त अदिती
खरंच की
~ जाईल_औंदा इजिप्त कधी ती ~
तेच ते. -फटकळ
In reply to खरंच की by अडगळ
तेच ते.
-फटकळ
ऐय्या
In reply to तेच ते. -फटकळ by Nile
ऐय्या हो की.
-सैल
अरे ह्याच्यापुढे जा ना.
In reply to ऐय्या by कवितानागेश
चिलीया बाळ कोण होता ? दत्त संप्रदाय आणि नाथसंप्रदाय हे एकच की वेगवेगळे?
हे संप्रदाय कोणी स्थापन केले? नाथ संप्रदयातील गुरुपरंपरेबद्दल कोणी सांगेल का?
सगळेच T.P. करत आहेत.
प्रश्ण निट वाचा आणि पुढे जा. :|
+१
In reply to अरे ह्याच्यापुढे जा ना. by चिंतामणी
अगदी बरोबर
- नागमणी
कशाला पण? वाचायला मजा येतेय
In reply to +१ by स्पा
कशाला पण? वाचायला मजा येतेय ना?नै का?
-(ह) घ्या
शक्यता नाकारता येत नाही. -
In reply to कशाला पण? वाचायला मजा येतेय by सविता
शक्यता नाकारता येत नाही.
- शकिल
ह्म्म लाईनमन
In reply to शक्यता नाकारता येत नाही. - by टारझन
ह्म्म
लाईनमन
खरंय. - खानजोहर:प्रेमाला
In reply to ह्म्म लाईनमन by प्रीत-मोहर
खरंय.
- खानजोहर:प्रेमाला फुटला अंकुर
शक्यता नाकारता येत नाहि
In reply to खरंय. - खानजोहर:प्रेमाला by नगरीनिरंजन
शक्यता नाकारता येत नाहि
अगदि हेच बोल्नार होतो, पन
In reply to शक्यता नाकारता येत नाहि by अवलिया
अगदि हेच बोल्नार होतो, पन तुम्हि तोन्डातले शब्द काढुन घेतले.
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to अगदि हेच बोल्नार होतो, पन by नरेशकुमार
शक्यता नाकारता येत नाहि.
जाउदे, आता शब्द तोन्डातच
In reply to शक्यता नाकारता येत नाहि. by अवलिया
जाउदे, आता शब्द तोन्डातच ठेवतो.
बिपिनशी सहमत... चेपिन
In reply to मलाही हेच म्हणायचे आहे. - by बिपिन कार्यकर्ते
बिपिनशी सहमत...
चेपिन संपादकर्ते
हिंदु धर्म क्लिष्ट अभ्यासक नानांनेच जर
असे उत्तर दिले तर ह्या प्रश्नाचे आता कोण उत्तर देणार?
एकदा आम्ही रुपककथेचा अर्थ कसा
In reply to हिंदु धर्म क्लिष्ट अभ्यासक नानांनेच जर by वेताळ
एकदा आम्ही रुपककथेचा अर्थ कसा लावायचा हे नीट समजवुन दिले.
आता विजुभाउंना १००+ चा धागा आपला पण असावा असे डोहाळे लागले त्याला आपण काय करणार?
तेव्हा चालु द्या!!
विजुभाउंना डोहाळे कसे शक्य
In reply to एकदा आम्ही रुपककथेचा अर्थ कसा by अवलिया
विजुभाउंना डोहाळे
कसे शक्य वाटते ? उगा बोटं उचलायचि आनि टायपायचे काय पन
तरी पन शक्यता नाकारता येत नाय बुवा.
चिलया बाळाची कथा इथे वाचा
चिलया बाळाची कथा इथे वाचा
धन्यवाद यशवन्तराव.
In reply to चिलया बाळाची कथा इथे वाचा by यकु
धन्यवाद यशवन्तराव.
नाथ संप्रदायाचा इतिहास
रा. चिं. ढेरे यांच्या नाथ संप्रदायाचा इतिहास या पुस्तकात नाथ संप्रदायाबद्दल बरीचशी माहिती मिळेल.
अरे देवा.. बरं.. त्या मूळ
अरे देवा..
बरं..
त्या मूळ चर्चेच्या धाग्यातच धागालेखिकेने एक लिंक दिली आहे, चिलियाबाळाच्या कथेसाठी.
पहिल्या दहा बारा कॉमेंटस मधेच दिसेल.
असेच एक अतिथी सत्कारापोटी "शिजवलेले मूल" पैकी आहे.
(वैधानिक इशारा: प्रतीकात्मक अर्थही असू शकतो. तात्पर्यः अतिथी देवो भवः)
गहन आहे विषय पण उगीचच सूचना: फक्त तात्पर्य समजून घेतले तर गोळीबार टळेल.
प्रसाद मासिकाचा 'दत्त संप्रदाय विशेषांक' मिळाला तर वाचा...
'प्रसाद' या मासिकाने (प्रसाद प्रकाशन, पुणे) फार पूर्वी 'दत्त संप्रदाय विशेषांक' नावाचा व्यापक, सुंदर आणि अभ्यासकांसाठी संग्राह्य विशेषांक काढला होता. हा अंक सध्या बाजारात दुर्मीळ आहे, परंतु प्रकाशनाच्या कार्यालयात संपर्क साधून बघावा. दत्त अवधूत संप्रदायाची परंपरा-इतिहास-शिस्त-महत्त्वाची स्थळे असे खूप लेख आहेत. मी तो अंक वाचून परत केला त्याचवेळी त्याची झेरॉक्स करायला हवी होती. आता हळहळ वाटते.
माझ्यामते " दत्त संप्रदाय"
माझ्यामते " दत्त संप्रदाय" असा वेगळा विभाग मिपावर उघडावा...............
;)
शक्यता नाकारता येत नाही
In reply to माझ्यामते " दत्त संप्रदाय" by स्पा
शक्यता नाकारता येत नाही
शुचिंना विचारा
धागा कशाला काढला? शुचिंना खरड टाकायची. त्यांचा अशा विषयात हातखंडा आहे. त्यांनी तुम्हाला सांगितली असती गोष्ट.
तुच बाकी राहीला होतास.
In reply to शुचिंना विचारा by सुप्परमॅन
तु सुध्दा घे उडुन. :(
लिमाउजेट पुष्करिणी यशोधरा
In reply to शुचिंना विचारा by सुप्परमॅन
लिमाउजेट पुष्करिणी यशोधरा ह्यांच्याकडेही असली बरीच माहिती असते.
अरे शेक्रेटरी, तुमी इकडे काय
In reply to लिमाउजेट पुष्करिणी यशोधरा by आमोद शिंदे
अरे शिंदे शेक्रेटरी, तुमी इकडे काय थांबला भिंतीला तुंबड्या लावत? जा, सांगितलेली कामं करा! फुकट (धागे) खाऊ!
अरे शिंदे शेक्रेटरी, तुमी
In reply to अरे शेक्रेटरी, तुमी इकडे काय by यशोधरा
'अरे' ह्या एकेरी उल्लेखा नंतर "तुमी" ( पक्षी : तुम्ही) हा दुहेरी उल्लेख मराठी व्याकरणात चालतो काय ? कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा. वडिलांना "अरे तुम्ही माझी गाडी घेऊन गेला होतात काय ? " असे वाक्य कर्णमधुर वाटत नाही.
मराठीच्या व्याकरणात "भाड" ला समानार्थी शब्द म्हणुन "फुकट" चालुन जाते काय ? इथेही जाणकारांच्या प्रकाशात बघायला उत्सुक आहे.
- शब्दधारा
हेहेहे
In reply to अरे शेक्रेटरी, तुमी इकडे काय by यशोधरा
असं चिडायचं नाही हा निष्काम भक्तित!! दत्तगुरुंनी हेच शिकवले आहे का?
चिडून नाय काय! चिल्लर पिल्लर
In reply to हेहेहे by आमोद शिंदे
चिडून नाय काय! :)
चिल्लर पिल्लर लोकांवर काय चिडायचे? तसे तर तुकाराम महाराजांचे पण आम्ही ऐकतो. नाठाळांचे माथी काठी घालायलाही शिकवते आमचे प्रॅक्टीकल अध्यात्म.
आता जा, कामाला लागा.
चालू द्या... तोवर आम्ही
In reply to चिडून नाय काय! चिल्लर पिल्लर by यशोधरा
चालू द्या... तोवर आम्ही मुग्धाचे हे गोड गाणे ऐकतो!
https://www.youtube.com/watch?v=K_ZNfZYRB3s
यूट्यूब बॅन आहे हो हापिसात.
In reply to चालू द्या... तोवर आम्ही by आमोद शिंदे
यूट्यूब बॅन आहे हो हापिसात. बाकी तुम्ही गप्प बसलात. आनंद जाहला. कीपीट अप. शुभेच्छा. :)
शंका
In reply to चिडून नाय काय! चिल्लर पिल्लर by यशोधरा
मग त्याच तुकाराममहाराजांचे ऐकून भल्यांना काय देता भले?
हाहाहाहाहाहहाहा
In reply to शंका by पंगा
फु ट लो!!!!
प्रतिसाद ऑफ द इयर...
>>मग त्याच तुकाराममहाराजांचे
In reply to शंका by पंगा
>>मग त्याच तुकाराममहाराजांचे ऐकून भल्यांना काय देता भले?>> पंगा, त्याची उठाठेव तुम्हांला कशाला? भलेपणाशी तुमचा दुरुनही संबंध असावा असे वाटत नाही. उगाच चांचौ.
आणि तुम्ही भले आहात असे गृहीत धरुन जरी तुम्हांला काही दिले तरी मुळातच तुमच्यापाशी सभ्यता वा लाज नाहीच ती झाकायचाही प्रश्न उद्भवत नाही, नाही का? असो. शहाणे असाल तर एवढे पुरेसे होईल असे वाटते.
माझेही हेच मत आहे. पंगा थट्टा
In reply to >>मग त्याच तुकाराममहाराजांचे by यशोधरा
माझेही हेच मत आहे.
पंगा थट्टा मस्करी करावी पण त्याला काळवेळ व्यक्ती वगैरे बघून थोडी मुरड सुधा घालावी. मर्यादा राखावी
चिलीया नाही, चिलया
चिलीया नाही, चिलया बाळ.
नाथपरंपरा म्हणजे बहुदा श्रीदत्तात्रेयांची शिष्यपरंपरा.
ती आदिगुरु गहिनीनाथांपासून सुरु होऊन मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ वगैरे करत करत अलीकडे निवृत्तीनाथांपर्यंत आली आहे. (जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा)
आँ..आमी ना ज्जा शिक्रेट
In reply to चिलीया नाही, चिलया by Pain
आँ..आमी ना ज्जा शिक्रेट फोडणार...;)
तो जाणकारांनी प्रकाश टाका
In reply to आँ..आमी ना ज्जा शिक्रेट by शिल्पा ब
तो जाणकारांनी प्रकाश टाका म्हणतोय , तुम्ही नका मनाला लावुन घेऊ ;)
-(जाणकार) टारझन
त्या जाणकारच आहेत. पण सध्या
In reply to तो जाणकारांनी प्रकाश टाका by टारझन
त्या जाणकारच आहेत. पण सध्या त्यांच्याकडचा प्रकाश संपला असेल. डे लाईट पुरेसा सेव्ह केलेला दिसत नाही.
शक्यता नाकारता येत नाही
In reply to त्या जाणकारच आहेत. पण सध्या by विश्वनाथ मेहेंदळे
शक्यता नाकारता येत नाही
अहो नाही हो !
In reply to चिलीया नाही, चिलया by Pain
नाथपरंपरा ही शैवसंप्रदायातून आली आहे.
ह्म्म
In reply to अहो नाही हो ! by महानगरी
शक्यता नाकारता येत नाहि.
- हानिल
दत्त संप्रदाय आणि आयसेनहॉवर
दत्त संप्रदाय आणि आयसेनहॉवर अर्थात कोणाचा कोण : सौतन्त्र सामाजीक पौराणीक ऐत्याशीक वगणाट्य.
असा एखादा धागा सुरु व्हावा अशी इच्छा व्यक्त करूया म्हणतोय.
अरे....काय राव काय चाल्लय काय ( बनवाबनवी : सुधीर जोशी)
धागा कुठला, विषय कुठे ,तुम्ही कुठे, मी कुठे , शक्यता कुठे
...............हर हर मुळे मुठे मुळे मुठे
आयसेनहॉवरची कथा कुठे वाचायला
In reply to दत्त संप्रदाय आणि आयसेनहॉवर by विजुभाऊ
आयसेनहॉवरची कथा कुठे वाचायला मिळेल ?
आयसेनहॉवरची साठा उत्तराची
आयसेनहॉवरची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी लौकरच टाक्तोय.
तो अमेरीका या जगाचा १९व्या शतकात जन्मलेला शेवट्चा अध्यक्ष होता.
हम्म !!
In reply to आयसेनहॉवरची साठा उत्तराची by विजुभाऊ
शक्यता नाकारता येत नाहि.
सर्व प्रतीसाधकांचे मणःपूरवक
सर्व प्रतीसाधकांचे मणःपूरवक धण्यवाद