मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चिलीया बाळाची कथा

विजुभाऊ · · काथ्याकूट
दत्तगुरूच्या संदर्भातील काही कथांवर इथे बरेच चर्वण झालेय. त्याच संदर्भातील एक गाणे आठवले . त्या गाण्यात " चिलीया बाळाची बारीक भाजी " असे काहीसे शब्द होते ती कथा नक्की काय आहे हे कोणास ठाऊक आहे का? असल्यास ती कथा काय आहे ते सांगावे. चिलीया बाळ कोण होता ? दत्त संप्रदाय आणि नाथसंप्रदाय हे एकच की वेगवेगळे? हे संप्रदाय कोणी स्थापन केले? नाथ संप्रदयातील गुरुपरंपरेबद्दल कोणी सांगेल का?

वाचने 18873 वाचनखूण प्रतिक्रिया 59

In reply to by स्पा

पैसा 22/12/2010 - 21:19
असेच म्हणते ह्या:

In reply to by पैसा

३_१४ विक्षिप्त अदिती 22/12/2010 - 22:27
सेम टू सेम, ० कैसा०

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अडगळ 22/12/2010 - 22:43
खरंच की ~ जाईल_औंदा इजिप्त कधी ती ~

In reply to by कवितानागेश

चिंतामणी 22/12/2010 - 23:28
चिलीया बाळ कोण होता ? दत्त संप्रदाय आणि नाथसंप्रदाय हे एकच की वेगवेगळे? हे संप्रदाय कोणी स्थापन केले? नाथ संप्रदयातील गुरुपरंपरेबद्दल कोणी सांगेल का? सगळेच T.P. करत आहेत. प्रश्ण निट वाचा आणि पुढे जा. :|

In reply to by वेताळ

अवलिया 22/12/2010 - 13:53
एकदा आम्ही रुपककथेचा अर्थ कसा लावायचा हे नीट समजवुन दिले. आता विजुभाउंना १००+ चा धागा आपला पण असावा असे डोहाळे लागले त्याला आपण काय करणार? तेव्हा चालु द्या!!

In reply to by अवलिया

नरेशकुमार 24/12/2010 - 15:11
विजुभाउंना डोहाळे कसे शक्य वाटते ? उगा बोटं उचलायचि आनि टायपायचे काय पन तरी पन शक्यता नाकारता येत नाय बुवा.

आजानुकर्ण 22/12/2010 - 13:42
रा. चिं. ढेरे यांच्या नाथ संप्रदायाचा इतिहास या पुस्तकात नाथ संप्रदायाबद्दल बरीचशी माहिती मिळेल.

गवि 22/12/2010 - 13:45
अरे देवा.. बरं.. त्या मूळ चर्चेच्या धाग्यातच धागालेखिकेने एक लिंक दिली आहे, चिलियाबाळाच्या कथेसाठी. पहिल्या दहा बारा कॉमेंटस मधेच दिसेल. असेच एक अतिथी सत्कारापोटी "शिजवलेले मूल" पैकी आहे. (वैधानिक इशारा: प्रतीकात्मक अर्थही असू शकतो. तात्पर्यः अतिथी देवो भवः) गहन आहे विषय पण उगीचच सूचना: फक्त तात्पर्य समजून घेतले तर गोळीबार टळेल.
'प्रसाद' या मासिकाने (प्रसाद प्रकाशन, पुणे) फार पूर्वी 'दत्त संप्रदाय विशेषांक' नावाचा व्यापक, सुंदर आणि अभ्यासकांसाठी संग्राह्य विशेषांक काढला होता. हा अंक सध्या बाजारात दुर्मीळ आहे, परंतु प्रकाशनाच्या कार्यालयात संपर्क साधून बघावा. दत्त अवधूत संप्रदायाची परंपरा-इतिहास-शिस्त-महत्त्वाची स्थळे असे खूप लेख आहेत. मी तो अंक वाचून परत केला त्याचवेळी त्याची झेरॉक्स करायला हवी होती. आता हळहळ वाटते.

सुप्परमॅन 22/12/2010 - 15:49
धागा कशाला काढला? शुचिंना खरड टाकायची. त्यांचा अशा विषयात हातखंडा आहे. त्यांनी तुम्हाला सांगितली असती गोष्ट.

In reply to by आमोद शिंदे

यशोधरा 23/12/2010 - 13:25
अरे शिंदे शेक्रेटरी, तुमी इकडे काय थांबला भिंतीला तुंबड्या लावत? जा, सांगितलेली कामं करा! फुकट (धागे) खाऊ!

In reply to by यशोधरा

टारझन 23/12/2010 - 13:30
अरे शिंदे शेक्रेटरी, तुमी इकडे काय थांबला भिंतीला तुंबड्या लावत?
'अरे' ह्या एकेरी उल्लेखा नंतर "तुमी" ( पक्षी : तुम्ही) हा दुहेरी उल्लेख मराठी व्याकरणात चालतो काय ? कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा. वडिलांना "अरे तुम्ही माझी गाडी घेऊन गेला होतात काय ? " असे वाक्य कर्णमधुर वाटत नाही.
फुकट (धागे) खाऊ!
मराठीच्या व्याकरणात "भाड" ला समानार्थी शब्द म्हणुन "फुकट" चालुन जाते काय ? इथेही जाणकारांच्या प्रकाशात बघायला उत्सुक आहे. - शब्दधारा

In reply to by आमोद शिंदे

यशोधरा 23/12/2010 - 19:25
चिडून नाय काय! :) चिल्लर पिल्लर लोकांवर काय चिडायचे? तसे तर तुकाराम महाराजांचे पण आम्ही ऐकतो. नाठाळांचे माथी काठी घालायलाही शिकवते आमचे प्रॅक्टीकल अध्यात्म. आता जा, कामाला लागा.

In reply to by यशोधरा

पंगा 24/12/2010 - 10:42
तसे तर तुकाराम महाराजांचे पण आम्ही ऐकतो. नाठाळांचे माथी काठी घालायलाही शिकवते आमचे प्रॅक्टीकल अध्यात्म.
मग त्याच तुकाराममहाराजांचे ऐकून भल्यांना काय देता भले?

In reply to by पंगा

यशोधरा 24/12/2010 - 12:44
>>मग त्याच तुकाराममहाराजांचे ऐकून भल्यांना काय देता भले?>> पंगा, त्याची उठाठेव तुम्हांला कशाला? भलेपणाशी तुमचा दुरुनही संबंध असावा असे वाटत नाही. उगाच चांचौ. आणि तुम्ही भले आहात असे गृहीत धरुन जरी तुम्हांला काही दिले तरी मुळातच तुमच्यापाशी सभ्यता वा लाज नाहीच ती झाकायचाही प्रश्न उद्भवत नाही, नाही का? असो. शहाणे असाल तर एवढे पुरेसे होईल असे वाटते.

In reply to by यशोधरा

विजुभाऊ 24/12/2010 - 15:50
माझेही हेच मत आहे. पंगा थट्टा मस्करी करावी पण त्याला काळवेळ व्यक्ती वगैरे बघून थोडी मुरड सुधा घालावी. मर्यादा राखावी

Pain 23/12/2010 - 06:53
चिलीया नाही, चिलया बाळ. नाथपरंपरा म्हणजे बहुदा श्रीदत्तात्रेयांची शिष्यपरंपरा. ती आदिगुरु गहिनीनाथांपासून सुरु होऊन मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ वगैरे करत करत अलीकडे निवृत्तीनाथांपर्यंत आली आहे. (जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा)

In reply to by टारझन

विश्वनाथ मेहेंदळे 23/12/2010 - 12:27
त्या जाणकारच आहेत. पण सध्या त्यांच्याकडचा प्रकाश संपला असेल. डे लाईट पुरेसा सेव्ह केलेला दिसत नाही.

विजुभाऊ 23/12/2010 - 14:26
दत्त संप्रदाय आणि आयसेनहॉवर अर्थात कोणाचा कोण : सौतन्त्र सामाजीक पौराणीक ऐत्याशीक वगणाट्य. असा एखादा धागा सुरु व्हावा अशी इच्छा व्यक्त करूया म्हणतोय. अरे....काय राव काय चाल्लय काय ( बनवाबनवी : सुधीर जोशी) धागा कुठला, विषय कुठे ,तुम्ही कुठे, मी कुठे , शक्यता कुठे ...............हर हर मुळे मुठे मुळे मुठे

विजुभाऊ 23/12/2010 - 17:35
आयसेनहॉवरची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी लौकरच टाक्तोय. तो अमेरीका या जगाचा १९व्या शतकात जन्मलेला शेवट्चा अध्यक्ष होता.