नमस्कार मंडळी...
तशी मिसळ पाव म्हणजे लहानपणा पासूनच माझा जीव कि प्राण...एन्जिनिएरिग नंतर पुण्यात आलो नोकरी साठी. मग काय "काटा-किर्र" , "नेवाळे मिसळ " यांच्या कडे जाने सुरु झाले... असेच एकदा डोक्यात आले...चला आपणच बनवू मिसळ घरच्या घरी...मिसळ बनवायचा संकल्प तर सोडलेला...पण एक प्रश्न्न आ वासून समोर उभा राहिला...मिसळ बनवण्याची कृती कोणाला येते....झाली का पंचायीत...मग काय व्यवसायाने संगणक अभियंता असल्याने सर्व प्रश्नांची उत्तरे गुगल बाबा न माहित असतात हे पक्के माहित होते...गुगल बाबाना मिसळ पाव ची रेसिपी विचारली...बाबा नि तर भली मोठी यादीच समोर ठेवली...आणि तोच तो क्षण होता...आम्हाला मिसळ पाव चे संकेत स्थळ गवसले....देवा शप्पथ खरे सांगतो...हि पहिली मराठी साईट आशी पहिली....कि जो खूप जवळची वाटली...एकदाच्या पाक कृती पाहून आम्ही आमच्या पोटाव प्रयोग करायला सुरु केले...पण काही अपवाद आणि अपघात वगळता....बहुतांशी प्रयत्न आनंददायी होते....नंतर नंतर वीकएंड ला भ्रमंतीचा मूड आला कि...लगेच मिसळपाव ला भेट....फोटोग्राफी चे आकर्षण असल्याने...सतत मिसळ पाव वरील नाव नवीन फोटो पाहणे सुरु झाले...आणि आज मिसळ पाव हा जीवनातील अविभाज्य घटक होऊन बसला आहे...माझ्या सारख्या कित्येकांना मिसळ पाव ने खूप काही दिले त्या बद्दल मिसळ पाव चे खूप खूप आभार....
याद्या
2861
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
नमस्कार मृगजळजी!
णमस्कार
स्वागत आहे.
अहो अहो निलाकांत? इतकी काही
In reply to स्वागत आहे. by नीलकांत
कोण किती...
In reply to अहो अहो निलाकांत? इतकी काही by स्पंदना
मृगजळ आणि जाई कोल्हापुरी
शिल्पा ब आणि नीलकांत यांचे
नमस्कार ............मंडळी
स्वागत आहे...
स्पा आणि मदनबाणाचे स्वागत
अवलियाचे देखील मनाच्या
In reply to स्पा आणि मदनबाणाचे स्वागत by अवलिया
काय दिलंय?. जरा आम्हाला पण
नमस्कार मित्रानो
असं म्हणता? बरं मग तुमचंपण
In reply to नमस्कार मित्रानो by डिजेबॉय
हो
In reply to असं म्हणता? बरं मग तुमचंपण by शिल्पा ब