नि तुमचा फोटो जेह्वा आतल्या डोळ्याने बघतो
तेह्वा जीव गलबलून येतो
आणि ते दिवस हरवल्याच्या जाणीवेने
मन पार विस्कटून जाते ....!!!
निशब्द झालो मित्रा .. लिहित रहा .....
तेराव्या वर्षी अगदी असेच बाबा गेले.
वाचताना श्वास अडला.
जाऊ दे..जास्त लिहित नाही.
सुंदर आहे मित्रा..
रोज आठवण, अश्रू वगैरे काही काही नसतं हे खरं पण एकदम मधेच आठवलं, जाणवलं की एकदम मधली सगळी वर्षं सपकन नाहीशी होऊन मनावर वार होतो.
गुदमरवणारं फीलिंग असतं.
नि तुमचा फोटो जेह्वा आतल्या
तेराव्या वर्षी अगदी असेच बाबा