काहि मुली लहान पणी गंमत म्हणून आईचे मंगळ सुत्र गळ्यात घालतात..व आई त्यांना ओरडते..व मंगळ सुत्र काढायला लावते....कारण लहान पणी असे मंगळ सुत्र घातले तर मुलिंचे लग्न उशीरा होते असा समज आहे..
या वर आपणास काय वाटते........
काहि मुली लहान पणी गंमत म्हणून आईचे मंगळ सुत्र गळ्यात घालतात..व आई त्यांना ओरडते
या वाक्यावरुन काही प्रश्न पडतात.
मुळात आईने म॑गळसुत्र का काढले?तिने काढल्याशिवाय मुलगी घालणार नाही.
आईला म॑गळसुत्राचा एवढा बोजा वाटतो का?
आपली जी गत झाली ती मुलीची होउ नये म्हणून रागावते का?
येवढेच नव्हे तर काही स्त्रिया॑ना सहज चाळा म्हणून म॑गळसुत्र ओठात धरण्याची सवय असते.
ते पाहून वाटते-
म॑गळसुत्र धरुन मुखी
रुबाब कोणा महिलेचा
वाटे हि॑स्त्र श्वापदाच्या मुखी
घास गरीब प्राण्याचा!!
प्रतिक्रिया
थोडे दिवस शांत थांबा
सजझल ?
म॑गळसुत्र
<म॑गळसुत्र धरुन मुखी रुबाब
कय आचरट प्रतिक्रिया दिल्या
वाचाव्या कशाला त्रास होतो तर
वाचल्याशिवाय कळणार कसं अच्रत
प्यॉईट आहे.
नाना aaj ब्रेकफस्टला काय
फ्लॉवर बटाटा टोमॅटो सिमला
अरे वा!!! तुम्ही तुमच्या
तुमच्या आडनावाचे विडंबन किती
अरेरे!!! इतकं लागलं का? का?
छे छे उलट तुमचे कष्ट बघुन
=)) =)) =)) ह्म्म
आमच्या भावी बायकोने नक्कीच
Pagination