✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्त्रियांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात? - एक नीरीक्षण

श
शुचि यांनी
Sun, 10/31/2010 - 15:50  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
205060 वाचन

💬 प्रतिसाद (125)

प्रतिक्रिया

शुचे छान हो !!! माझ्या ऑफिसात

पर्नल नेने मराठे
Sun, 10/31/2010 - 16:00 नवीन
शुचे छान हो !!! माझ्या ऑफिसात वरील पैकी १ हि पुरुश नाहिये :( म्हणुन मी ऑफीसच बदलायचे ठरवलेय ;)
  • Log in or register to post comments

उत्तम निर्णय. चुच्स अशीच

शुचि
Sun, 10/31/2010 - 19:14 नवीन
उत्तम निर्णय. चुच्स अशीच तुझी क्षीतीजे विस्तारत राहोत हीच ईश्वराचरणी प्रार्थना :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

माझ्या हापिसातल्या सगळ्या

प्रीत-मोहर
Sun, 10/31/2010 - 16:09 नवीन
माझ्या हापिसातल्या सगळ्या पुर्शांची लग्न ठरलेली आहेत....
  • Log in or register to post comments

अग मेले मग त्याने काय फरक

पर्नल नेने मराठे
Sun, 10/31/2010 - 16:14 नवीन
अग मेले मग त्याने काय फरक पडतोय ;) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

पड्तो ना ...आता मला ते आवडुन

प्रीत-मोहर
Sun, 10/31/2010 - 16:20 नवीन
पड्तो ना ...आता मला ते आवडुन काय फायदा? सग्ले बूक्ड आहेत.....;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

ऑफिस बदल

पैसा
Sun, 10/31/2010 - 16:23 नवीन
ऑफिस बदल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

म्हणुन मी तुला कुठे नेत

पर्नल नेने मराठे
Sun, 10/31/2010 - 16:24 नवीन
म्हणुन मी तुला कुठे नेत नाही.... x(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

मस्त हो..

योगी९००
Sun, 10/31/2010 - 16:11 नवीन
मस्त आहे हो हा लेख.. माझे नाव योगेश आहे..म्हणूनच जास्त आवडला (ह. घ्या.) (मार्दवपूर्ण पॉवरफुल)
  • Log in or register to post comments

लेख छान

पैसा
Sun, 10/31/2010 - 16:22 नवीन
नवरा हा जोपर्यंत नवरा झालेला नसतो, तोपर्यंत त्याच्यात शुचिने लिहिलेल्या सगळ्या सगळ्या गुणांचं दर्शन कधी ना कधी होतं. काही वर्षांनंतर म्हणजे जेव्हा तो 'मुरलेला' नवरा तयार होतो, तेव्हा सगळ्या पुरुषांचा 'रंग' एकसारखाच असतो असं माझ्या बहुतेक मैत्रिणी म्हणतात.
  • Log in or register to post comments

=)) लोणच मुरांब्याची आठवण

प्रीत-मोहर
Sun, 10/31/2010 - 16:37 नवीन
=)) लोणच मुरांब्याची आठवण झाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मुरांबा?

पैसा
Sun, 10/31/2010 - 16:39 नवीन
कळेल तुला आणखी २० वर्षांनी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

हं.... माझा नवरा मार्दवपूर्ण क्याट्यागिरित "मोडतो"

जाई अस्सल कोल्हापुरी
Sun, 10/31/2010 - 16:28 नवीन
..आणि पुरुष कोणत्या रुपात आवडतो?....याचा "खुला" सा केला नाहिये शुची! ;) म्हणजे.... powerful भाउ..... मार्दवपूर्ण मित्र + नवरा + soulmate त्यात एक अजुन catagory टाकु शकतेस.... एक अजुन जात आहे Tall Dark and Handsome.... Very Rare species ..... hard to see around....but quiet interesting! यातला मित्र, प्रियकर्,नवरा....या रुपात आवडू शकतो. किंवा आपला भाउ पण असा असावा छान Tall ark ( wheatish) and Handsome!
  • Log in or register to post comments

<<<Tall Dark and

शिल्पा ब
Mon, 11/01/2010 - 00:01 नवीन
<<<Tall Dark and Handsome माझा नवरा आहे असाच...बाकी लग्न झाल्यावर सगळे पुरुष सारखेच होतात..कोणाशीही लग्न करा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

???

मिसळभोक्ता
Tue, 11/02/2010 - 23:52 नवीन
अर्र! लग्न झाल्या नंतर हे सर्व टॉल-डार्क-हँडसम पुरुष खुजे-गोरे-कुरूप होतात, ही माहिती प्रथमच कळली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

हम्म्म

पैसा
Wed, 11/03/2010 - 00:05 नवीन
निदान जाडी हळूहळू उंचीशी स्पर्धा करू लागते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

अरे वा.. छान, माहितीपूर्ण

विसोबा खेचर
Sun, 10/31/2010 - 18:47 नवीन
अरे वा.. छान, माहितीपूर्ण लेख.. :)
  • Log in or register to post comments

छ्या....

स्वानन्द
Sun, 10/31/2010 - 19:10 नवीन
सगळ्या मेल्या चावट दिसतात... जावंच इथून :( जगदम्ब जगदम्ब!
  • Log in or register to post comments

स्वानंद तुम्ही म्हणताय त्या

शुचि
Sun, 10/31/2010 - 19:38 नवीन
स्वानंद तुम्ही म्हणताय त्या प्रकारच्या चावटपणा वरून हा विनोद आठवला - एक मनुष्य मनोविश्लेषणतज्ञाकडे जातो. तो तज्ञ त्याला काही प्रश्न विचारतो. तज्ञ: (एक ठीपका दाखवून) ह्म्म काय दिसतं आहे? मनुष्य - आता कसं सांगू - पण एक स्त्री आणि पुरुष एका गोल टेबलवर प्रणयसुखात मग्न आहेत चक्क. (आता तज्ञ त्या मनुष्याला एक चौकोन दाखवतात.) तज्ञ - काय दिसतं आहे? मनुष्य - अहो काय हे डॉक्टर या खिडकीतून मला आत डोकवायला सांगत आहात जेव्हा की तुम्हालाही माहीत आहे आत ते जोडपं काय करत आहे ते. (तज्ञ आता एक त्रिकोण दाखवतात) तज्ञ: बरं आता काय दिसतं आहे? मनुष्य: आता तर तीघंजण ??? अहो डॉक्टर काय लावलय काय तुम्ही मगासपासून??? तज्ञः हे पहा माझं निदान झालं आहे. तुमच्या डोक्यात अतिशय चावट विचार भरलेले आहेत. यु आर अ परव्हर्ट. मनुष्य : छान!!!!!! म्हणजे मगासपासून तुम्ही भलती सलती चित्र मला दखवत आहात आणि पर्व्हर्ट ठरतोय मी. याला म्हणतात चोराच्या उलट्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

हे मात्र पटलं हो

स्वानन्द
Sun, 10/31/2010 - 19:50 नवीन
मी तुम्हाला त्यांच्यातून वगळले हो. तुम्ही आपलं एक बिंदू... आपलं सॉरी एक षटकोन दाखवला... आणि या झाल्या सुरू! जाऊ दे ना आपण नाही लक्ष द्यायचं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

डॅम्बीस कुठचे ..... हा बरा

शुचि
Sun, 10/31/2010 - 19:54 नवीन
डॅम्बीस कुठचे ..... हा बरा कावा आहे आमचा डाव आमच्यावर उलटवण्याचा. हा हा हा .... कसली हसतीये. मज्जा!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

त्रिकोणात ३ कोन असतात.

मृत्युन्जय
Sun, 10/31/2010 - 23:21 नवीन
त्रिकोणात ३ कोन असतात. षटकोनात सहा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

अरे रे रे रे रे रे रे रे ..................

स्वछंदी-पाखरु
Sun, 10/31/2010 - 19:48 नवीन
शुचि तै, ह्याला म्हणतात... सोताच लपवण्यासाठी दुसर्‍याच उघड दाखवणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

शुशि तै

गोगोल
Sun, 10/31/2010 - 19:22 नवीन
तुम्ही गृहशोभिकेत लिहीत होता काय?
  • Log in or register to post comments

नाही हो पण तशा प्रकारचा विषय

शुचि
Sun, 10/31/2010 - 20:47 नवीन
नाही हो पण तशा प्रकारचा विषय झाला आहे खरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

अय्या फक्त हाच नाही काही !!

शिल्पा ब
Mon, 11/01/2010 - 00:09 नवीन
अय्या फक्त हाच नाही काही !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

काय बोलू?? माज्झे शब्दच

अनुप्रिया
Sun, 10/31/2010 - 22:15 नवीन
काय बोलू?? माज्झे शब्दच संपले.
  • Log in or register to post comments

का बरे?!

चित्रा
Sun, 10/31/2010 - 23:38 नवीन
अगदी मोकळेपणाने बोला. याआधीही असे विषय मिपावर आले आहेत. बायकांचे फोटो दाखवणारे इ. इ. तेव्हा चर्चा झाल्या आहेत. तेव्हा इथे केवळ एका स्त्रीने असा विषय चर्चेसाठी घेतला म्हणून शब्द संपू नयेत. :) शिवाय शुचि यांनी लेख उघड आणि मोकळेपणाने लिहीला आहे असे माझे मत झाले. स्त्रियांना आणि पुरुषांनाही एकंदरीत प्रेमाची, स्थैर्याची अपेक्षा पूर्ण करणारा जोडीदार हवा असतो असे म्हटले तरी पुरेसे होईल. बाकी म्हणजे डीटेलिंग झाले. त्यात अमूक प्रकारचे नाक असलेला, तमूक उंची असलेला अशाही कॅट्यागरी येतात. त्याही त्या त्या व्यक्तीपुरत्या ठीक आहेत. पण त्यापलिकडे जाऊन काही बघत असावेत ते म्हणजे विशेषतः प्रेम, स्थैर्य इ. लाँग टर्मसाठीच्या गोष्टी. बॅड बॉय बहुदा थोड्या वेळापुरते म्हणजे जेवणातल्या लोणच्यापुरते वगैरे ठीक असावेत (अनुभव नाही!). नेहमी नेहमी अशा लोकांबरोबर जगणे म्हणजे बहुतेक पळून जावेसे वाटत असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप्रिया

लोणचं खावं वाटतंय की काय?

शिल्पा ब
Mon, 11/01/2010 - 00:05 नवीन
लोणचं खावं वाटतंय की काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

बायकांचे फोटो दाखवणारे इ. इ.

Nile
Mon, 11/01/2010 - 00:39 नवीन
बायकांचे फोटो दाखवणारे इ. इ. तेव्हा चर्चा झाल्या आहेत. तेव्हा इथे केवळ एका स्त्रीने असा विषय चर्चेसाठी घेतला म्हणून शब्द संपू नयेत.
म्हणजे वरील प्रकारचे आणि ह्या लेखासारखे लेख 'यावेत' असे तुम्हाला वाटते का? 'बायकांच्या फोटो दाखवणार्‍या' लेखामध्ये तुमची भुमिका उलट होती अस मला आठवते आहे. आता मात्र अशा लेखांना तुमचे प्रोत्साहन आहे असे दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

नाइल या लेखात मी कोणताही फोटो

शुचि
Mon, 11/01/2010 - 01:39 नवीन
नाइल या लेखात मी कोणताही फोटो दाखवत नाहीये. विषय हलका फुलका आहे म्हणून तुमचं पोटशूळ उठतय का? तुम्हाला फक्त विचारजंती खडाष्टकी लेख्च वाचण्यात रस असेल . सगळ्यांना नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

मी तुम्हाला काहीही म्हणलेले

Nile
Mon, 11/01/2010 - 06:01 नवीन
मी तुम्हाला काहीही म्हणलेले नाही. तुमचे चालुद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

फाटे

चित्रा
Mon, 11/01/2010 - 02:21 नवीन
प्रोत्साहन आहे असे मी लिहीले आहे का? पण पुरुषांच्या सौंदर्याचे उठवळ प्रदर्शन करण्याची गरज न पडता जो लेख शुचि यांनी लिहीला, त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटते. तुम्हाला स्त्रियांच्या लेखनातील मोकळेपणाचा इतका जाच होत असेल असे वाटले नव्हते. का इथेही परत पूर्वीचे "सम आर मोअर इक्वल" वगैरे?! ;) आणि शिल्पातै, अनुभव नाही याचा अर्थ अनुभव घेण्याची इच्छा आहे असा नाही. तरी, विचारलंतच म्हणून - आम्ही जेवणच चटकदार बनवतो. ;) लोणच्याची मग गरज नाही वाटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

अगदी मोकळेपणाने बोला. याआधीही

Nile
Mon, 11/01/2010 - 06:01 नवीन
अगदी मोकळेपणाने बोला. याआधीही असे विषय मिपावर आले आहेत. बायकांचे फोटो दाखवणारे इ. इ. तेव्हा चर्चा झाल्या आहेत.
याचा अर्थ या प्रकारचे विषय 'वेलकम' आहेत असा मला लागला. मला ह्या विषयाचा किंवा इतर कुठल्या मोकळेपणाचा जाच आहे असे मी तरी कुठे म्हणले नाही. त्याशिवाय, 'फोटो दाखवण्यार्‍या' लेखांवरील भुमिका पाहिल्यास 'सम आर मोअर' इक्वलचा आरोप माझ्यावर लावला नसतात. तुमच्या भुमिकेतील फरकाचे आश्चर्य वाटल्याने केलेला प्रश्न होता. तो धाग्यापेक्षा थोडा महत्त्वाचा वाटल्याने(का ते स्पष्टच आहे) धाग्यावर विषयांतर केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

हो की

चित्रा
Mon, 11/01/2010 - 07:16 नवीन
>> मला ह्या विषयाचा किंवा इतर कुठल्या मोकळेपणाचा जाच आहे असे मी तरी कुठे म्हणले नाही. मान्य. मग त्याच न्यायाने त्यातून तुम्हीही मला 'असे' विषय 'वेलकम' आहेत असा जावईशोध कुठून लावलात? मला शब्दच संपले हा प्रतिसाद काहीसा आश्चर्यकारक वाटला. इथे नक्की काय अश्लील आहे, पाचकळ आहे, हे दाखवून द्याल की बोलतीच बंद व्हावी? का मोकळेपणा बोलती बंद करण्यासारखा वाटला? म्हणून असे लिहीले होते एवढेच. बोलण्याचा मोकळेपणा मी नक्की 'वेलकम' करते. विशेषतः ते बोलणे वैयक्तिक, अश्लील, किंवा आगाऊपणाचे नसले तर. म्हणून आधीच्या धाग्यांचाही संदर्भ दिला की असे धागे आधीही येऊन गेले आहेत. अनुप्रिया या जुन्या सदस्य आहेत. तेव्हा त्यांना बहुदा माहिती असावे म्हणून आठवण करून दिली. तुमच्या भुमिकेतील फरकाचे आश्चर्य वाटल्याने केलेला प्रश्न होता. तो धाग्यापेक्षा थोडा महत्त्वाचा वाटल्याने(का ते स्पष्टच आहे) धाग्यावर विषयांतर केले. भूमिकेत फरक नाही. शुचि यांचा लेख पुरुषांच्या अ‍ॅब्ज आणि तत्सम गोष्टींवरून असता तर तुम्ही म्हणता ते माझी भूमिका अशी नसती. स्वभाववैचित्र्ये आणि त्यामुळे असलेले प्रेफरन्सेस (आवडीनिवडी) अशा प्रकारे लिहीलेल्या लेखाला नावे ठेवण्याचे कारणच मला कळलेले नाही एवढेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

तुम्हीच सांगा

Nile
Mon, 11/01/2010 - 07:33 नवीन
अगदी मोकळेपणाने बोला. याआधीही असे विषय मिपावर आले आहेत. बायकांचे फोटो दाखवणारे इ. इ. तेव्हा चर्चा झाल्या आहेत.
ह्या ओळींचा अर्थ तुम्हीच मला समजावुन सांगा बरं, कदाचित माझीच आकलनशक्ती कमी असेल. मी काढलेला अर्थ. "अगदी मोकळेपणाने बोला.याआधीही असे विषय मिपावर आले आहेत". म्हणजे अश्या विषयांचे मिपाला वावडे नाही, तसेच तुमचे मत अश्या विषयांवर मिपावर मोकळेपणाने बोलायला काहीच हरकत नाही उलट तुमचे बोलायला प्रोत्साहनच आहे. असे म्हणजे कुठले ब्वॉ? " बायकांचे फोटो दाखवणारे इ. इ. तेव्हा चर्चा झाल्या आहेत." तेव्हा चर्चा झाल्या आहेत, पण मग तेव्हाच्या चर्चेची निष्पत्ती अश्या धाग्यांवर मोकळेपणाने बोला अशी आहे काय? तुम्ही तरी तेव्हा 'चर्चा झाल्या आहेत' यामध्ये अधिक काही लिहित नाही. म्हणजे तुमच्या मते निष्पत्ती 'हरकत नाही' अशीच आहे असा अर्थ कसा नाही बरे. तसा नसता तर मी किंवा इतरांनी तरी पुर्वी अश्या धाग्यांवर चर्चा झाली आहे, अमुकतमुकता वगळली तर धागे चालावेत असे लिहले असते असे मला वाटते, यात काही चुक असेल तर दाखवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

माझे

चित्रा
Mon, 11/01/2010 - 09:18 नवीन
प्रोत्साहन आहे असे वाटत असले तर खुशाल समजा. समजा माझे प्रोत्साहन आहे, असे वाटते आहे तर टाका एखादा असा धागा - अर्थात मिपाच्या धोरणात बसेल असा ;) मग तिथे चर्चा करू. इथे कशाला हायजॅक करायची शुचि यांची चर्चा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

अय्या इतकं रागवायला काय झालं?

शिल्पा ब
Mon, 11/01/2010 - 11:17 नवीन
अय्या इतकं रागवायला काय झालं? स्त्रियांना सुद्धा पुरुष आवडतातच आणि त्याची थोडी चर्चा केली तीसुद्धा अश्लीलता गाळून तर काय हरकत आहे? आम्ही काही म्हणतो का इथे बघा तिथे बघा करत फोटोची लिंक दिल्यावर? मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

>>स्त्रियांना सुद्धा पुरुष

पंख
Mon, 11/01/2010 - 11:20 नवीन
>>स्त्रियांना सुद्धा पुरुष आवडतातच आणि त्याची थोडी चर्चा केली तीसुद्धा अश्लीलता गाळून तर काय हरकत आहे? -- ईथल्या पुरूषांनाही पर -पुरुष आवडतात असे तुमचे म्हणने आहे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

असेल बॉ..आपल्याला काय माहीत?

शिल्पा ब
Mon, 11/01/2010 - 11:36 नवीन
असेल बॉ..आपल्याला काय माहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंख

या विषयावर

पैसा
Mon, 11/01/2010 - 11:47 नवीन
http://www.misalpav.com/node/14276 इथे अतिशय "उद्बोधक" चर्चा झाली होती...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंख

छे हो

चित्रा
Mon, 11/01/2010 - 17:54 नवीन
तुमच्यावर कोण रागावणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

टाइम्स मधला लेखाचा परिणाम वाटतं...

प्रशु
Sun, 10/31/2010 - 22:28 नवीन
टाइम्स मधला लेखाचा परिणाम वाटतं... तो गेल्या आठवड्यात एक सर्वे आला होता तो...
  • Log in or register to post comments

भोचकपणा

चिगो
Sun, 10/31/2010 - 23:27 नवीन
समजा वाटल्यास... पण फेब्रुवारीमधे त्यांना मुलगी होणार आहे पण पूर्ण लंच सगळ्यांना त्याच विषयावर वेठीला धरण्याचं कारण नव्हतं. अहो, जन्मपुर्व लिंग-निर्धारण कायद्यानं गुन्हा आहे, हे सांगा त्याला..
  • Log in or register to post comments

अहो ते भारतात. परदेशात नसेल

मृत्युन्जय
Sun, 10/31/2010 - 23:46 नवीन
अहो ते भारतात. परदेशात नसेल कदाचित. शुचितै अंतरं मैलात मोजताहेत. म्हणजे बहुधा अमेरिकेतल्या असव्यात त्या. तिकडे असेल कदाचित कायदेशीर. तिकडे काही लोकं लिंगनिदान झाल्यावर मुलगी असल्यास गर्भपात करुन घेत नसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

शुची तै...

मी-सौरभ
Mon, 11/01/2010 - 00:08 नवीन
हा तर कौलाचा विषय आहे...:) मला एकच प्रश्न पडतो... सामान्य पोरींना नायक लोक भुरळ पाडतात पण नायिका मात्र सामान्यतः त्यांच्याकडे आकर्षित झालेल्या दिसत नाहीत. ??????? असं का असाव??
  • Log in or register to post comments

बा सौरभा, का असं होतय

जाई अस्सल कोल्हापुरी
Mon, 11/01/2010 - 00:14 नवीन
बा सौरभा, का असं होतय तुला...कधीपासून होतं? वेळीच निदान करुन घे बरं... (ह्.घे.) ( नक्की काय म्हणायचंय तुला ही का sssssss ही समजले नाही!) can you explain please?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

रोचक

मुक्तसुनीत
Mon, 11/01/2010 - 07:21 नवीन
धाग्याबद्दल मौनम् सर्वार्थ साधनम् :-) मात्र, बायकांचे फोटो असणारे धागे येतात म्हणून असे धागेही यावेत हा युक्तिवाद मला रोचक वाटला खरा.
  • Log in or register to post comments

अ-शिष्ट

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 11/01/2010 - 12:18 नवीन
>> बायकांचे फोटो असणारे धागे येतात म्हणून असे धागेही यावेत हा युक्तिवाद मला रोचक वाटला खरा. << बायकांचे फोटो असणारे धागे आले असताना त्यांना विरोध न करता इथे मात्र लेबलं चिकवटणं रोचक वाटलं खरं! काय वाचावं आणि काय वाचू नये याची निवड हातात असताना मुद्दामच 'गृहशोभिका' उघडायचं आणि वर त्यात 'स्टारडस्ट'टाईप चित्रं न दिसल्याने कटकट करायची हे पटलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

बायकांचे फोटो मेन पेज वर असत

आर्या
Mon, 11/01/2010 - 22:36 नवीन
बायकांचे फोटो मेन पेज वर असत होते तेव्हा, दंगा न करणारे कुठे गेले काय माहिती बै !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

युक्तिवाद काहीच नाही

चित्रा
Mon, 11/01/2010 - 17:50 नवीन
मी चर्चा मोकळेपणाने करा, एवढेच म्हटले. कारण शब्द संपण्याचे कारण मला कळत नाही. शुचि यांना ताप होतो बरेचदा याचे कारण त्या या विषयांवरचे धागे सरळ भिडस्तपणा न ठेवता टाकतात आणि त्या स्त्री आहेत. असाच धागा पुरुष टाकतो तेव्हा त्याला शब्द संपतात, असे प्रतिसाद येत नाहीत. म्हणून माझा मूळ मुद्दा एवढाच आहे की "तेव्हा इथे केवळ एका स्त्रीने असा विषय चर्चेसाठी घेतला म्हणून शब्द संपू नयेत." बाकी माझे मत काय आहे ते मांडलेलेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा