विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

गणपा's picture
गणपा in जनातलं, मनातलं
17 Oct 2010 - 6:02 am

समस्त मिपाकरांना दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा...

ज्याला जे हव ते सोन लुटा :)

संस्कृतीशुभेच्छा

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

17 Oct 2010 - 6:23 am | मराठमोळा

धन्यवाद!!
शुभेच्छा!! शुभेच्छा!! शुभेच्छा!! शुभेच्छा!! शुभेच्छा!!

सर्वांना हा सण आनंदाचा, आरोग्याचा व भरभराटीचा जावा हीच सदिच्छा!!

विजयादशमीच्या शुभमुहूर्तानिमित्त सर्व चांगल्या गोष्टींसाठी अनेक शुभेच्छा! आणि प्रत्येकाच्या मनातला कली हद्दपार व्हावा हीच प्रार्थना!

अंबाबाईचा उदे उदे, उदे उदे, उदे उदे!!!

--असुर

विकास's picture

17 Oct 2010 - 9:26 am | विकास

विजयादशमीच्या शुभमुहूर्तानिमित्त सर्व चांगल्या गोष्टींसाठी अनेक शुभेच्छा! आणि प्रत्येकाच्या मनातला कली हद्दपार व्हावा हीच प्रार्थना!

अंबाबाईचा उदे उदे, उदे उदे, उदे उदे!!!

असेच म्हणतो.

(सहमत म्हणत नाही - अगदी आयडीच असला म्हणून काय झाले, विजयादशमीला असुराशी सहमत असे कसे म्हणायचे ;) )

मस्त कलंदर's picture

17 Oct 2010 - 4:09 pm | मस्त कलंदर

विजयादशमीच्या शुभमुहूर्तानिमित्त सर्व चांगल्या गोष्टींसाठी अनेक शुभेच्छा! आणि प्रत्येकाच्या मनातला कली हद्दपार व्हावा हीच प्रार्थना!

अंबाबाईचा उदे उदे, उदे उदे, उदे उदे!!!

मीही असेच म्हणते आणि विजयादशमीच्या दिवशी असुराशी सहमत न होण्याच्या मुद्यावर विकास यांच्याशी सहमत. :)

ईन्टरफेल's picture

17 Oct 2010 - 8:31 am | ईन्टरफेल

धन्यवाद!!
आमच्या कडुन बि हार्दिक शुभेछा !

पिवळा डांबिस's picture

17 Oct 2010 - 8:55 am | पिवळा डांबिस

नाय म्हंजे हार्दिक शुबेच्छा!!!!
DSC_0264_356
आनि ह्ये बी!!!
DSC_0262_354
हॅपी दसरा!!!!
:)

पर्नल नेने मराठे's picture

17 Oct 2010 - 12:18 pm | पर्नल नेने मराठे

काका केवढे हे सोने..पुतण्या दागिन्यानी वाकतिल ना ;)

अवलिया's picture

17 Oct 2010 - 10:41 am | अवलिया

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Oct 2010 - 11:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व मिपाकरांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा......!

-दिलीप बिरुटे
[मिपाकर]

पैसा's picture

17 Oct 2010 - 12:24 pm | पैसा

सर्व मिपाकर आणि त्यांचे कुटुंबीय याना दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रशु's picture

17 Oct 2010 - 12:59 pm | प्रशु

|| श्री जगदंबा ती स्तव शुंभादीक भक्शी | दशमुख मर्दुन ती श्री रघुवर संरक्षी |

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व मिपाकरांना आणि त्यांच्या प्रियजनांना दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा!! :)

(सोनेप्रेमी)चतुरंग

शुभेच्छा!

दसरा अन हात पाय पसरा.. चाल्लो आम्ही पसरायला. (बाकी काही लोकांना, मोरीत जाउन घसरा)

लहाणपणी रामलिला मध्ये हमखास भाग घ्यायचे पण त्यावेळी खुप मज्जा यायची आता तशी येत नाही :-(

आताही office मध्ये आम्ही दसर्‍याला रामलिला खेळतो पण त्यावेळची .. बात ही कुछ और थी असो

ही एक मजेशिर क्लिप तूनळी वर सापडली :-)

http://www.youtube.com/watch?v=kylmiq7yeSg

Enjoy it !

विसोबा खेचर's picture

17 Oct 2010 - 7:35 pm | विसोबा खेचर

सर्वांना शुभेच्छा....

विजयादशमीच्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा !!

:-)

स्पंदना's picture

18 Oct 2010 - 7:31 am | स्पंदना

सर्व मिपा बंधु भगिनींना दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!!

सोन घ्या सोन्या सारखे रहा!!