विजयादशमीच्या शुभमुहूर्तानिमित्त सर्व चांगल्या गोष्टींसाठी अनेक शुभेच्छा! आणि प्रत्येकाच्या मनातला कली हद्दपार व्हावा हीच प्रार्थना!
अंबाबाईचा उदे उदे, उदे उदे, उदे उदे!!!
--असुर
विजयादशमीच्या शुभमुहूर्तानिमित्त सर्व चांगल्या गोष्टींसाठी अनेक शुभेच्छा! आणि प्रत्येकाच्या मनातला कली हद्दपार व्हावा हीच प्रार्थना!
अंबाबाईचा उदे उदे, उदे उदे, उदे उदे!!!
असेच म्हणतो.
(सहमत म्हणत नाही - अगदी आयडीच असला म्हणून काय झाले, विजयादशमीला असुराशी सहमत असे कसे म्हणायचे ;) )
विजयादशमीच्या शुभमुहूर्तानिमित्त सर्व चांगल्या गोष्टींसाठी अनेक शुभेच्छा! आणि प्रत्येकाच्या मनातला कली हद्दपार व्हावा हीच प्रार्थना!
अंबाबाईचा उदे उदे, उदे उदे, उदे उदे!!!
मीही असेच म्हणते आणि विजयादशमीच्या दिवशी असुराशी सहमत न होण्याच्या मुद्यावर विकास यांच्याशी सहमत. :)
लहाणपणी रामलिला मध्ये हमखास भाग घ्यायचे पण त्यावेळी खुप मज्जा यायची आता तशी येत नाही :-(
आताही office मध्ये आम्ही दसर्याला रामलिला खेळतो पण त्यावेळची .. बात ही कुछ और थी असो
ही एक मजेशिर क्लिप तूनळी वर सापडली :-)
http://www.youtube.com/watch?v=kylmiq7yeSg
Enjoy it !
प्रतिक्रिया
धन्यवाद!! शुभेच्छा!!
विजयादशमीच्या शुभमुहूर्तानिमित्त
असेच म्हणतो
In reply to विजयादशमीच्या शुभमुहूर्तानिमित्त by असुर
असेच म्हणते..
In reply to असेच म्हणतो by विकास
धन्यवाद!! आमच्या कडुन बि
तुमालाबी!!!
काका केवढे हे सोने..पुतण्या
In reply to तुमालाबी!!! by पिवळा डांबिस
विजयादशमीच्या हार्दिक
शुभेच्छा.....!
हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छा..
सर्व मिपाकरांना आणि त्यांच्या
सर्व मिपाकर आणि त्यांच्या कुटुंबियांना
शुभेच्छा! दसरा अन हात पाय
रामलिला अन दसरा- Hunting the Golden Deer in Ramlila
सर्वांना शुभेच्छा....
विजयादशमीच्या सर्वाना हार्दीक
सर्व मिपा बंधु भगिनींना