Skip to main content

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

लेखक गणपा यांनी रविवार, 17/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकरांना दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा... ज्याला जे हव ते सोन लुटा :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13538
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

धन्यवाद!! शुभेच्छा!! शुभेच्छा!! शुभेच्छा!! शुभेच्छा!! शुभेच्छा!! सर्वांना हा सण आनंदाचा, आरोग्याचा व भरभराटीचा जावा हीच सदिच्छा!!

विजयादशमीच्या शुभमुहूर्तानिमित्त सर्व चांगल्या गोष्टींसाठी अनेक शुभेच्छा! आणि प्रत्येकाच्या मनातला कली हद्दपार व्हावा हीच प्रार्थना! अंबाबाईचा उदे उदे, उदे उदे, उदे उदे!!! --असुर

In reply to by असुर

विजयादशमीच्या शुभमुहूर्तानिमित्त सर्व चांगल्या गोष्टींसाठी अनेक शुभेच्छा! आणि प्रत्येकाच्या मनातला कली हद्दपार व्हावा हीच प्रार्थना! अंबाबाईचा उदे उदे, उदे उदे, उदे उदे!!! असेच म्हणतो. (सहमत म्हणत नाही - अगदी आयडीच असला म्हणून काय झाले, विजयादशमीला असुराशी सहमत असे कसे म्हणायचे ;) )

In reply to by विकास

विजयादशमीच्या शुभमुहूर्तानिमित्त सर्व चांगल्या गोष्टींसाठी अनेक शुभेच्छा! आणि प्रत्येकाच्या मनातला कली हद्दपार व्हावा हीच प्रार्थना! अंबाबाईचा उदे उदे, उदे उदे, उदे उदे!!! मीही असेच म्हणते आणि विजयादशमीच्या दिवशी असुराशी सहमत न होण्याच्या मुद्यावर विकास यांच्याशी सहमत. :)

नाय म्हंजे हार्दिक शुबेच्छा!!!! DSC_0264_356 आनि ह्ये बी!!! DSC_0262_354 हॅपी दसरा!!!! :)

सर्व मिपाकरांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा......! -दिलीप बिरुटे [मिपाकर]

सर्व मिपाकर आणि त्यांचे कुटुंबीय याना दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!

|| श्री जगदंबा ती स्तव शुंभादीक भक्शी | दशमुख मर्दुन ती श्री रघुवर संरक्षी | विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

लहाणपणी रामलिला मध्ये हमखास भाग घ्यायचे पण त्यावेळी खुप मज्जा यायची आता तशी येत नाही :-( आताही office मध्ये आम्ही दसर्‍याला रामलिला खेळतो पण त्यावेळची .. बात ही कुछ और थी असो ही एक मजेशिर क्लिप तूनळी वर सापडली :-) http://www.youtube.com/watch?v=kylmiq7yeSg Enjoy it !