✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उद ग अम्बे उद ! उद !!

स
स्पंदना यांनी
गुरुवार, 10/14/2010 - 18:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10102 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

__/\__ स्सही !! ऊद गं अम्बे

सुहास..
गुरुवार, 10/14/2010 - 18:39 नवीन
__/\__ स्सही !! ऊद गं अम्बे ऊद !! तुळजापुरचा असाच काहीसा अनुभव ..पण स्साल देवळाच्या बाहेर अक्षरश : दुकानदारी करून ठेवलीय लोकांनी, एखाद्या जनमाणसात पवित्र म्हणुन असलेल्या प्रतिमेची पार वाट लावुन टाकतात...लवकर दर्शनासाठी देखील पैसै ?
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलं आहे!

यशोधरा
गुरुवार, 10/14/2010 - 18:46 नवीन
मस्त लिहिलं आहे!
  • Log in or register to post comments

सुरेख प्रकटन !!

अवलिया
गुरुवार, 10/14/2010 - 18:48 नवीन
सुरेख प्रकटन !!
  • Log in or register to post comments

सहमत..! तात्या. -- तात्या-धर्

विसोबा खेचर
गुरुवार, 10/14/2010 - 20:29 नवीन
सहमत..! तात्या. -- तात्या-धर्मेन्द्र भेट हा लेख मिपावर लौकरच! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

उत्तम प्रकटन. भारावून

अनामिक
गुरुवार, 10/14/2010 - 19:12 नवीन
उत्तम प्रकटन. भारावून टाकणारा अनुभव!
  • Log in or register to post comments

खूप आवडले.

स्वाती२
गुरुवार, 10/14/2010 - 19:27 नवीन
खूप आवडले.
  • Log in or register to post comments

मस्त अनुभव! वर्णन फार भावुक

नगरीनिरंजन
गुरुवार, 10/14/2010 - 19:29 नवीन
मस्त अनुभव! वर्णन फार भावुक होऊन केलंय हे शब्दाशब्दातून जाणवतंय. उत्तम लेखन. __/\__
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Wed, 03/20/2013 - 09:26 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

आई भवानीचा उदे उदे....

धमाल मुलगा
गुरुवार, 10/14/2010 - 19:50 नवीन
_/\_ काय जब्बरदस्त लिहिलयस! अप्रतिम. तुळजाभवानीच्या मंदीरात शिरल्यापासून ते तिथून बाहेर पडेपर्यंत जे काही भारलेपण अनुभवतो ते मला शब्दात नाही सांगता येत. अगदीच मनापासून लिहिलंयस. खूप आवडलं.
  • Log in or register to post comments

मस्त

सुवर्णमयी
गुरुवार, 10/14/2010 - 20:16 नवीन
मस्त. देवळात जायचा अमेरिकेतला अनुभव फारच वेगळा आहे, फार कष्ट न घेता, न ताटकळता इ..त्यामुळे मनात श्रद्धा असली तरी परीक्षा द्यावी लागत नाही असे वाटते! लहानपणी अमरावतीची अंबामाता आणि माहुरच्या देवीचे दर्शन घेतले आहे त्याच्या आठवणी मुलांना सांगते, ते आई काय सांगते असा चेहरा करून पहात असतात. ..
  • Log in or register to post comments

सुरेख..

स्वाती दिनेश
गुरुवार, 10/14/2010 - 20:17 नवीन
मनापासून लिहिलेले प्रकटन आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments

एकदम छान अनुभवकथन.

पाषाणभेद
गुरुवार, 10/14/2010 - 20:24 नवीन
एकदम छान अनुभवकथन. मंदिरांच्या रांगात माणूसकी भेटली तर.
  • Log in or register to post comments

धन्यवाद. लेख टाकताना थोडी

स्पंदना
गुरुवार, 10/14/2010 - 20:45 नवीन
धन्यवाद. लेख टाकताना थोडी साशंक होते की कुणी उठुन याला दांभिक म्हणेल पण मिपाकर भावना समजुन घ्यायला कधीच कमी पडलेले दिसत नाहीत. बस एकच मागण लोकांच्या बाजारुपणान देवाला कमीपणा न येवो. आपण मोडीत काढल तर हा बाजार नक्की कमी होइल.
  • Log in or register to post comments

खूप छान स्मृतीचित्र रंगवले आहे

बेसनलाडू
Fri, 10/15/2010 - 00:00 नवीन
आवडले. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

चांगला लेख. चांगल्या शब्दांत

इंटरनेटस्नेही
Fri, 10/15/2010 - 01:28 नवीन
चांगला लेख. चांगल्या शब्दांत मांडला आहे. (देवीचा भक्त) इंट्या.
  • Log in or register to post comments

खूप सुरेख अप्रतिम!!

शुचि
Fri, 10/15/2010 - 02:22 नवीन
खूप सुरेख :) अप्रतिम!!
  • Log in or register to post comments

दुर्गास्तोत्र

शुचि
Fri, 10/15/2010 - 05:13 नवीन
कोणासाठी म्हणून तरी लिहीलं ... शेअर करते आहे कारण परदेशातील लोकांची बोंब असते स्तोत्रांची विशेषतः हे स्तोत्र नेट वर मिळत नाही - श्री गणेशाय नमः| नगरी प्रवेशले पंडुनंदन|तो देखिले दुर्गास्थान|धर्मराजा करी स्तवन्|जगदंबेचे तेधवा||१|| जय जय दुर्गे भुवनेश्वरी| यशोदागर्भसंभवकुमारी|इंदिरारमणसहोदरी|नारायणी चंडीकेंबिके||२|| जय जय जगदंबे भवानी |मूळप्रकृति प्रणवरूपिणी|ब्रम्हानंदपददायिनी|चिद्विलासिनी जगदंबे||३|| जयजय धराधरकुमारी | सौभाग्यगंगे त्रिपुरसुंदरी| हेरंबजननी अंतरी| प्रवेश तु अमुचिया||४|| भक्ताहृदयारविन्दभ्रमरी |तुझिया कृपावलोकने निर्धारी|अतिमूढ तो निगमार्थ करी|काव्य रचना अद्भुत||५|| तुझिया आपंगते करून्|जन्मांधासी येती नयन्|पांगुळ धावे पवनाहून्|करी गमन त्वरेने||६|| जन्माधाराभ्य जो मुका|होय वाचस्पतिसम बोलका|तू स्वानंदसरोवरमराळिका|होसी भाविका सुप्रसन्न||७|| ब्रम्हानंदे आदि जननी| तव कृपेची नौका करूनी|दुस्तर भवसिंधू लंघोनी|निवृत्ती तटा नेईजे||८|| जय जय आदि कुमारिके| जय जय मूळपीठनायिके| सकल सौभाग्यदायिके| जगदंबिके मूळप्रकृती||९|| जय जय भर्गप्रियभवानी|भवनाशके भक्तवरदायिनी| समुद्रकारके हिमनगनंदिनी|त्रिपुरसुंदरी महामाये||१०|| जय आनंदकासारमराळिके| पद्मनयन दुरितकाननपावके|त्रिविधताप भवमोचके|सर्व व्यापके मृडानी||११|| शिवमानस कनकलतिके|जय चातुर्य चंपककलिके| शुंभनिशुंभ दैत्यांतके|निजजनपालके अपर्णे||१२|| तव मुखकमल शोभा देखोनि|इंदुबिंब गेले गळोनि|ब्रम्हादिके बाळे तान्ही|स्वानंदसदनी निजवीसी||१३|| जीव शिव दोन्ही बालके| अंबे तुवा निर्मीली कौतुके|जीव तुझे स्वरूप नोळखे|म्हणोनी पडला आवर्ती||१४|| शिव तुझे स्मरणी सावचित्त|म्हणोनी अंबे तो नित्य मुक्त|स्वनंदपद हातासी येत्|कृपे तुझ्या जननीये||१५|| मेळवुनि पंचभूतांचा मेळ्|तुवा रचिला ब्रम्हांडगोळ|इच्छा परतता तात्काळ|क्षणात निर्मूळ करिसी तू||१६|| अनंत बालसूर्य श्रेणी| तव प्रभेमाजी गेल्या विरोनी| सकलसौभाग्य शुभकल्याणी|रमा रमण वरप्रदे||१७|| शंबरारि रिपुवल्लभे| त्रैलोक्यनगरारंभस्तंभे|आदिमाये आदिप्रभे|सकळारंभे मूळप्रकृति||१८|| जय जय करुणामृतसरिते|निजभक्तपालकगुणभरिते|अनंतब्रम्हांडपालके कृपावंते|आदिमाये अपर्णे||१९|| सच्चिदानंद प्रणवरुपिणी| चराचरजीव सकल व्यापिणी|सर्गस्थित्यंतकारिणी|भवमोचनी महामाये||२०|| ऐकोनी धर्मराजाचे स्तवन्|दुर्गादेवी झाली प्रसन्न|म्हणे तव शत्रु संहारून्|राज्यी स्थापीन धर्मा तूते||२१|| तुम्ही वास करावा येथे|प्रकटो नेदि जनाते|शत्रू क्षय पावती तुमचे हाते|सुख अद्भुत तुम्हा होय||२२|| तुवा जे केले स्तोत्र पठण| हे जो करील पठण श्रवण|त्यासी सर्वदा रक्षीन्|अंतरबाह्य निजांगे||२३||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

सुंदरच!

धमाल मुलगा
Fri, 10/15/2010 - 16:35 नवीन
धन्यवाद शुचि! मनापासून धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

ऊद गं अम्बे ऊद !!

प्रभो
Fri, 10/15/2010 - 03:17 नवीन
ऊद गं अम्बे ऊद !!
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Fri, 10/15/2010 - 10:57 नवीन
मस्त लेख. सुरेख !!!
  • Log in or register to post comments

भावोत्कटता हा तुमच्या लेखनात

अरुण मनोहर
Fri, 10/15/2010 - 15:03 नवीन
भावोत्कटता हा तुमच्या लेखनात प्रकर्षाने जाणवलेला गुण. जे काही लिहीता, ते मनातली भांडारे लुटवून लिहीता! अजून येऊ द्या.
  • Log in or register to post comments

धागा वर आणते आहे.

शुचि
Wed, 03/20/2013 - 06:56 नवीन
धागा वर आणते आहे.
  • Log in or register to post comments

लेख उत्तमच-अस्मादिक इतके

बॅटमॅन
Wed, 03/20/2013 - 13:06 नवीन
लेख उत्तमच-अस्मादिक इतके भाविक नसलो तरी आवडला. पण
तुम्ही ज्याला भोंडला म्हणता त्याला आम्ही रानची माणस 'हादगा' म्हणतो.
हे काय पटलं नै बा. मिरजेत असताना, रानात न राहता अगदी बंगल्यात राहणार्‍यांच्या तोंडीसुद्धा हादगा हाच शब्द होता. तो खास दक्षिण महाराष्ट्रीय शब्द असण्याची शक्यता जास्त आहे. बायदवे भोंडला हा शब्द कोकणीछाप आहे का?
  • Log in or register to post comments

कोकणीछाप नसावा. नगरकडच्या

नगरीनिरंजन
Wed, 03/20/2013 - 14:26 नवीन
कोकणीछाप नसावा. नगरकडच्या भागातही भोंडलाच म्हणायचे आणि म्हणतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ओक्के धन्यवाद. कोकणीछाप आहे

बॅटमॅन
Wed, 03/20/2013 - 14:34 नवीन
ओक्के धन्यवाद. कोकणीछाप आहे की नाही असे विचारायचे कारण म्हंजे मला वाटले (अजूनही वाटते) की भोंडला हा शब्द ब्राह्मणी बोलीत जास्त आढळतो तोही पुणेकरछाप बोलीत. आता पुणेकर ब्राह्मणी बोली म्हंजे परिणामी कोकणस्थांचीच, त्यामुळे त्यांच्या बोलीतले शब्द आसपास पसरले, त्यांची स्थलांतरे जशी झाली तशी. किमानपक्षी दक्षिण महाराष्ट्रात तरी हादगा हाच शब्द नेहमी ऐकलेला आहे (ब्राह्मण-ब्राह्मणेतर दोघांच्याही बोलीत) म्हणून आपलं कुतूहल, बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

ह्म्म !!

सूड
गुरुवार, 03/21/2013 - 00:50 नवीन
कोकणी लोक भोंडला आणि घाटी लोक हादगा म्हणत असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ब्येस्ट अपरणातै

अभ्या..
Wed, 03/20/2013 - 14:44 नवीन
दुकानदारी आन भोप्याची मस्ती आम्ही बघत पण नाही.(पुण्यामुंबैच्या लोकानीच लाडावून ठेवलय त्यांना) गाभार्‍यात आई असते आमची. तिच्यासाठीच जातो. मग कितीका येळ लागंना.
  • Log in or register to post comments

खूपच मस्त लिहील आहे...

मेघनाद
Fri, 03/22/2013 - 00:22 नवीन
खूपच मस्त लिहील आहे... खेडेगावातील देवळं आणि तिथले देवांचे उत्सव ह्या गोष्ठी खरच अनुभवण्यासारख्या असतात......तिथे कुठलाही भपका नसतो असते ती निव्वळ श्रद्धा आणि देवाप्रतीचे प्रेम. माझ्या आजोळी कोकणात देखील असाच छान उत्सव होतो दरवर्षी तो अनुभवलांय म्हणून लिहील असं.
  • Log in or register to post comments

दोन देवस्थाने

प्रशु
Fri, 03/22/2013 - 22:02 नवीन
कोल्हापुर आणि तुळजापुर, दोन्ही ठिकाणी दोन वेळेस गेलो आहे. कोल्हापुरातका अनुभव खुपच छान , शांतपणे दर्शन आणी आईचा तो प्रसन्न अनुभव काय सांगु..... तुळजापुर बद्द्ल मात्र लिहायला सुद्धा धजत नाही. बाहेर जे कल्लोळ तिर्थ आहे तिथ पासुनच सुरुवात. आई भक्तांना सदबुद्धि देवो..
  • Log in or register to post comments

छान लिहीलंय!

प्यारे१
Sat, 03/23/2013 - 00:13 नवीन
छान लिहीलंय!
  • Log in or register to post comments

सह्हीच लिहलंय.

किसन शिंदे
Sat, 03/23/2013 - 09:44 नवीन
सह्हीच लिहलंय.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा