Skip to main content

माझी शब्दरचना

माझी शब्दरचना

Published on रवीवार, 10/10/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
नाही ...नाही म्हणायचेच होते तुला .. तर हसुनच का बोलली नाहीस.... दुर...दुरच जायचे होते जर तुला ... निरोप का घेउन गेली नाहीस.. तुला साथ नव्हती द्यायची जरी... सवली तरी सोडुन गेली असतीस... मनातुन निघायचेच होते जर तुला.. मनात खोलवर का गेलीस.. अलगदच निघुन गेली असतीस... तुझ्या आठवणी ओसरायला जन्मच अपुरा पडेल.. पण नविन आठवणी करायला तुच आता नसेन... नको नको येऊ समोर कधी सय्यम माझा सुटेल.. कितीही म्हटले तरी तुझ्या १ झलकसाठी मन हे तरसेल... गहिरे हे बोल... घुमसट्लेले हे मन... विचारव्नत हा कवि... पण तरिही...पण तरिही ....का अपुर्ण ही कविता............... कल्पेश इसई..(१४ जानेवारी २००५)
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 1089
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

कवी चांगले काव्य लिहू शकेल अशी लक्षणे कवितेत दिसतात. पुढील कवितांसाठी शुभेच्छा.

कितीही म्हटले तरी तुझ्या १ झलकसाठी मन हे तरसेल... या ओळीतली गंमत आवडली.. विशेषतः एक असे न लिहिता १ असा अंक लिहून तुम्ही हजार शब्द न लिहिताही भावना पोचवल्या आहेत.. नतमस्तक आहे...