(पाल बोले सरडीला )
पाल बोले सरडीला , जळले गं अंग,
अंग अंग होळी झाले , शेपटीचा भंग.
ओट्यावरी होते , दूध आणि पाव,
माशी खेळे लोण्यासंगे , नाचे डासराव,
झुरळाच्या मिश्यावरी , तुपाचे तवंग.
तापुनिया दूध , साय वर येई,
गिळण्या या चंद्रबिंबा , पाल झेप घेई,
जन्म तुझा पालीचा गं , नव्हे बजरंग.
सोडुनिया शेपटाला , पाल मुक्त होई,
नासकवणीसाठी , घरभर घाई ,
जळे काया कुठे , कोणी खाण्यामध्ये दंग.
मस्तच नासकवणी खाताना नक्की
आयायायाय गं! एकेक ओळ लै लै लै
असेच म्हणते ! फारच छान !
आता नासकवणी माझ्या खाण्याच्या
भन्नाट
एकदम चुरगळुन मुरगळुन थुकलास
सगळ्या आवडीच्या पदार्थांवरच
__/\__
मस्त...अव्द्ले
विरजण
ईईईईईईईईईई!!!!!!!!!!!!
झक्कास विडंबन! बाकी या
खल्लास
(विषय दिलेला नाही)
हा हा हा =))
मस्त
मस्त
अजुन एक 'अडगळ' स्पेशल
वा !
वंटास!!
हीट ......
सर्व वाचकांचे आभार