इंद्रधनुष्य ऑगस्ट २०१० पाषाणभेद यांनी Tue, 09/21/2010 - 10:12 · लेख लेख इंद्रधनुष्य ऑगस्ट २०१० छायाचित्र: १ छायाचित्र: २ छायाचित्र: ३ प्रतिक्रिया द्या 2426 वाचन 💬 प्रतिसाद (9) प्रतिक्रिया झकास ! जिप्सी Tue, 09/21/2010 - 10:19 नवीन कालच मला आठवलं होतं, या वर्षी एकसुद्धा इंद्रधनुष्य नीट बघायला मिळालं नाही,पण तुम्ही कसर भरून काढली. पहीला फोटो १ नंबर आहे. काँक्रीटच्या जंगलातसुद्धा निसर्ग आपली कलाकुसर दाखवतचं असतो. अजून येउद्या फोटो धन्यवाद जिप्सी. योग्य पाषाणभेद Tue, 09/21/2010 - 10:24 नवीन धन्यवाद जिप्सी. योग्य निरीक्षण. थोडी कृत्रीमता येवू देण्यासाठीच पहिल्या फोटोचा अँगल साधला होता. अर्थात तुम्ही म्हणता तसा विचार डोक्यात नव्हता. छान चित्रा गुरुवार, 09/23/2010 - 03:59 नवीन कुठे घेतला फोटो? घराच्या गच्चीवरून! बारीक पाऊस पाषाणभेद गुरुवार, 09/23/2010 - 04:49 नवीन घराच्या गच्चीवरून! बारीक पाऊस चालू होता. पण लांबवर पुर्वेकडे पाऊस नव्हता. मस्त! बेसनलाडू गुरुवार, 09/23/2010 - 05:53 नवीन याला इंद्रधनुष्य का म्हणतात, याचे आजही उत्तर माहीत नाही :-( (जिज्ञासू)बेसनलाडू वा! ऋषिकेश गुरुवार, 09/23/2010 - 09:01 नवीन अरे वा! बाकी धाग्याच्या नावावरून आधी मला वाटलं की (अजून एक) जालिय अंक आला ! ;) हरहुन्नरी पा. भे. पन कॅमेरा स्पंदना गुरुवार, 09/23/2010 - 11:32 नवीन हरहुन्नरी पा. भे. पन कॅमेरा ही डागलाय तो डायरेक्ट इंद्रधनु वर.. अप्रतिम चित्रे simplyatin Mon, 10/18/2010 - 16:26 नवीन हे घ्या... आमच्या घराच्या गच्चितुन काढ्लेले १ छायाचित्र... इन्द्रधनुष्य.. simplyatin Mon, 10/18/2010 - 16:31 नवीन
झकास ! जिप्सी Tue, 09/21/2010 - 10:19 नवीन कालच मला आठवलं होतं, या वर्षी एकसुद्धा इंद्रधनुष्य नीट बघायला मिळालं नाही,पण तुम्ही कसर भरून काढली. पहीला फोटो १ नंबर आहे. काँक्रीटच्या जंगलातसुद्धा निसर्ग आपली कलाकुसर दाखवतचं असतो. अजून येउद्या फोटो
धन्यवाद जिप्सी. योग्य पाषाणभेद Tue, 09/21/2010 - 10:24 नवीन धन्यवाद जिप्सी. योग्य निरीक्षण. थोडी कृत्रीमता येवू देण्यासाठीच पहिल्या फोटोचा अँगल साधला होता. अर्थात तुम्ही म्हणता तसा विचार डोक्यात नव्हता.
घराच्या गच्चीवरून! बारीक पाऊस पाषाणभेद गुरुवार, 09/23/2010 - 04:49 नवीन घराच्या गच्चीवरून! बारीक पाऊस चालू होता. पण लांबवर पुर्वेकडे पाऊस नव्हता.
मस्त! बेसनलाडू गुरुवार, 09/23/2010 - 05:53 नवीन याला इंद्रधनुष्य का म्हणतात, याचे आजही उत्तर माहीत नाही :-( (जिज्ञासू)बेसनलाडू
वा! ऋषिकेश गुरुवार, 09/23/2010 - 09:01 नवीन अरे वा! बाकी धाग्याच्या नावावरून आधी मला वाटलं की (अजून एक) जालिय अंक आला ! ;)
हरहुन्नरी पा. भे. पन कॅमेरा स्पंदना गुरुवार, 09/23/2010 - 11:32 नवीन हरहुन्नरी पा. भे. पन कॅमेरा ही डागलाय तो डायरेक्ट इंद्रधनु वर..
अप्रतिम चित्रे simplyatin Mon, 10/18/2010 - 16:26 नवीन हे घ्या... आमच्या घराच्या गच्चितुन काढ्लेले १ छायाचित्र...
प्रतिक्रिया
झकास !
धन्यवाद जिप्सी. योग्य
छान
घराच्या गच्चीवरून! बारीक पाऊस
मस्त!
वा!
हरहुन्नरी पा. भे. पन कॅमेरा
अप्रतिम चित्रे
इन्द्रधनुष्य..