लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 21/09/2010 10:12 या दिवशी प्रकाशित केले. इंद्रधनुष्य ऑगस्ट २०१० छायाचित्र: १ छायाचित्र: २ छायाचित्र: ३ लेखनविषय: छायाचित्रण वाचने 2449 प्रतिक्रिया 9 प्रतिक्रिया झकास ! जिप्सी मंगळवार, 21/09/2010 10:19 कालच मला आठवलं होतं, या वर्षी एकसुद्धा इंद्रधनुष्य नीट बघायला मिळालं नाही,पण तुम्ही कसर भरून काढली. पहीला फोटो १ नंबर आहे. काँक्रीटच्या जंगलातसुद्धा निसर्ग आपली कलाकुसर दाखवतचं असतो. अजून येउद्या फोटो धन्यवाद जिप्सी. योग्य पाषाणभेद मंगळवार, 21/09/2010 10:24 In reply to झकास ! by जिप्सी धन्यवाद जिप्सी. योग्य निरीक्षण. थोडी कृत्रीमता येवू देण्यासाठीच पहिल्या फोटोचा अँगल साधला होता. अर्थात तुम्ही म्हणता तसा विचार डोक्यात नव्हता. छान चित्रा गुरुवार, 23/09/2010 03:59 कुठे घेतला फोटो? घराच्या गच्चीवरून! बारीक पाऊस पाषाणभेद गुरुवार, 23/09/2010 04:49 In reply to छान by चित्रा घराच्या गच्चीवरून! बारीक पाऊस चालू होता. पण लांबवर पुर्वेकडे पाऊस नव्हता. मस्त! बेसनलाडू गुरुवार, 23/09/2010 05:53 याला इंद्रधनुष्य का म्हणतात, याचे आजही उत्तर माहीत नाही :-( (जिज्ञासू)बेसनलाडू वा! ऋषिकेश गुरुवार, 23/09/2010 09:01 अरे वा! बाकी धाग्याच्या नावावरून आधी मला वाटलं की (अजून एक) जालिय अंक आला ! ;) हरहुन्नरी पा. भे. पन कॅमेरा स्पंदना गुरुवार, 23/09/2010 11:32 हरहुन्नरी पा. भे. पन कॅमेरा ही डागलाय तो डायरेक्ट इंद्रधनु वर.. अप्रतिम चित्रे simplyatin सोमवार, 18/10/2010 16:26 हे घ्या... आमच्या घराच्या गच्चितुन काढ्लेले १ छायाचित्र... इन्द्रधनुष्य.. simplyatin सोमवार, 18/10/2010 16:31
झकास ! जिप्सी मंगळवार, 21/09/2010 10:19 कालच मला आठवलं होतं, या वर्षी एकसुद्धा इंद्रधनुष्य नीट बघायला मिळालं नाही,पण तुम्ही कसर भरून काढली. पहीला फोटो १ नंबर आहे. काँक्रीटच्या जंगलातसुद्धा निसर्ग आपली कलाकुसर दाखवतचं असतो. अजून येउद्या फोटो
धन्यवाद जिप्सी. योग्य पाषाणभेद मंगळवार, 21/09/2010 10:24 In reply to झकास ! by जिप्सी धन्यवाद जिप्सी. योग्य निरीक्षण. थोडी कृत्रीमता येवू देण्यासाठीच पहिल्या फोटोचा अँगल साधला होता. अर्थात तुम्ही म्हणता तसा विचार डोक्यात नव्हता.
घराच्या गच्चीवरून! बारीक पाऊस पाषाणभेद गुरुवार, 23/09/2010 04:49 In reply to छान by चित्रा घराच्या गच्चीवरून! बारीक पाऊस चालू होता. पण लांबवर पुर्वेकडे पाऊस नव्हता.
मस्त! बेसनलाडू गुरुवार, 23/09/2010 05:53 याला इंद्रधनुष्य का म्हणतात, याचे आजही उत्तर माहीत नाही :-( (जिज्ञासू)बेसनलाडू
वा! ऋषिकेश गुरुवार, 23/09/2010 09:01 अरे वा! बाकी धाग्याच्या नावावरून आधी मला वाटलं की (अजून एक) जालिय अंक आला ! ;)
हरहुन्नरी पा. भे. पन कॅमेरा स्पंदना गुरुवार, 23/09/2010 11:32 हरहुन्नरी पा. भे. पन कॅमेरा ही डागलाय तो डायरेक्ट इंद्रधनु वर..
अप्रतिम चित्रे simplyatin सोमवार, 18/10/2010 16:26 हे घ्या... आमच्या घराच्या गच्चितुन काढ्लेले १ छायाचित्र...
प्रतिक्रिया
झकास !
धन्यवाद जिप्सी. योग्य
In reply to झकास ! by जिप्सी
छान
घराच्या गच्चीवरून! बारीक पाऊस
In reply to छान by चित्रा
मस्त!
वा!
हरहुन्नरी पा. भे. पन कॅमेरा
अप्रतिम चित्रे
इन्द्रधनुष्य..