Skip to main content

इंद्रधनुष्य ऑगस्ट २०१०

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 21/09/2010 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
इंद्रधनुष्य ऑगस्ट २०१० photo छायाचित्र: १ photo छायाचित्र: २ photo छायाचित्र: ३
लेखनविषय:

वाचने 2433
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

कालच मला आठवलं होतं, या वर्षी एकसुद्धा इंद्रधनुष्य नीट बघायला मिळालं नाही,पण तुम्ही कसर भरून काढली. पहीला फोटो १ नंबर आहे. काँक्रीटच्या जंगलातसुद्धा निसर्ग आपली कलाकुसर दाखवतचं असतो. अजून येउद्या फोटो

In reply to by जिप्सी

धन्यवाद जिप्सी. योग्य निरीक्षण. थोडी कृत्रीमता येवू देण्यासाठीच पहिल्या फोटोचा अँगल साधला होता. अर्थात तुम्ही म्हणता तसा विचार डोक्यात नव्हता.

कुठे घेतला फोटो?

याला इंद्रधनुष्य का म्हणतात, याचे आजही उत्तर माहीत नाही :-( (जिज्ञासू)बेसनलाडू

अरे वा! बाकी धाग्याच्या नावावरून आधी मला वाटलं की (अजून एक) जालिय अंक आला ! ;)

हे घ्या... आमच्या घराच्या गच्चितुन काढ्लेले १ छायाचित्र...