✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सल्ल हवा आहे

व
विजुभाऊ यांनी
Mon, 09/20/2010 - 15:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
47576 वाचन

💬 प्रतिसाद (157)

प्रतिक्रिया

सल्ला हवा आहे

मॅन्ड्रेक
Wed, 09/22/2010 - 11:03 नवीन
फुकट्चा कि विकतचा?
  • Log in or register to post comments

ती प्रेगनंट आहे.....

विजुभाऊ
Wed, 09/22/2010 - 13:55 नवीन
ती प्रेगनंट आहे..... डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली आहे.माहेरीच राहणार आहे.येउ शकत नाही. अरे बापरे.... प्रॉब्लेम परवडला पण सोल्यूशन नको. कारण एखादेवेळेस खरी बायको अथवा माझ्या किंवा बायकोच्या माहेरचे कोणी घरी यायचे आणि त्याच वेळेस घरमालकाना भाडेकरूबद्दल प्रेमळ उमाळा यायचा आणि घरी यायचे....... मग रट्टेच सगळीकडून कडून.
  • Log in or register to post comments

चुटकी वाजवायची practice करा

जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 09/22/2010 - 14:25 नवीन
तुम्ही हॅरी पॉटर पाहिलं असेल ना! त्यातला Tobby आठवतोय? तो कसा चुटकी वाजवली की आहे त्या जागेवर गायब होत असतो. ....पहा जमतय का! ऐन वेळी चुटकीनिशी गायब झालात तरच खैर आहे तुमची! करा करा.....असा आंगठा आणि मधले बोट एक्मेकांवर टेकवायचे आणि असा झटका द्यायचा बोटाला... माहिती आहे ना?.. करा ..प्रॅक्टिस करा.. (माझी पण चालु आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

घमांना पुण्यातल्या मिपा

नावातकायआहे
Wed, 09/22/2010 - 14:14 नवीन
घमा ना पुण्यातल्या मिपा स्पेशल कट्ट्यावर न्या.
  • Log in or register to post comments

लफडा सदन

कानडाऊ योगेशु
Wed, 09/22/2010 - 20:15 नवीन
घरमालकाचेच एखादे तसले लफडे आहे का शोधा आणि त्या लफड्याला घेवुन घरमालकाच्या घरी जा. तेरी भी चुप मेरी भी चुप..! पण एखाद्या विनोदी चित्रपटात/कादंबरीत शोभेल असा मसाला आहे हा सगळा.मला त्या कादंबरीचे नावही सुचले आहे."अ‍ॅग्रीमेंट."! पुन्हा प्लॉट असा आहे की तुम्ही तुमची माळ्यावरती पडलेली जपानी गादीही कथानकामध्ये घुसवु शकता. मिपावरच्या कुणा सिध्दहस्त लेखकाने ह्यावर एखादी चक्रमशः का होईन कथामालिका पाडावी म्हणतो.
  • Log in or register to post comments

हा हा हा... तुम्हीच घ्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/22/2010 - 22:34 नवीन
हा हा हा... तुम्हीच घ्या सुपारी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

एका मित्रासाठी हा धागा पुन्हा

विजुभाऊ
Fri, 12/27/2013 - 11:27 नवीन
एका मित्रासाठी हा धागा पुन्हा वर आणतोय. खूप धमाल मजा आली होती .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा