✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वाक्याचा अर्थ सांगाल का?

श — शानबा५१२, Sun, 09/05/2010 - 14:35

प्रतिक्रिया द्या
4286 वाचन

💬 प्रतिसाद (14)

वेल

विनायक प्रभू
Sun, 09/05/2010 - 14:40 नवीन
ह्याचा अर्थ आल इज वेल.
  • Log in or register to post comments

नमस्कार सर, ह्या

शानबा५१२
Sun, 09/05/2010 - 14:52 नवीन
नमस्कार सर, ह्या प्रतिसादाच्या निमित्ताने मी हे सांगु ईच्छीतो की मी कोणताही वाईट,खोडसर(?) हेतु ठेउन हा लेख(?) लिहला नाही.मला हे पुस्तक फार आवडते म्हणुन अर्थ समजुन घ्यायचा आहे. 'ऑल ईज वेल' हा ह्या शब्दाचा अर्थ मुळीच नसावा. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

कमाल

विनायक प्रभू
Sun, 09/05/2010 - 14:56 नवीन
कमाल आहे तुमची शानबा. वाईट, खोडसर हेतु आहे असे मी कुठे म्हटले आहे. अर्थ अगदी बरोब्बर सांगितला आहे आणि तोच आहे ह्याच्च्च्ची खात्री बाळगा.
  • Log in or register to post comments

झक मारली आणि हा लेख

शानबा५१२
Sun, 09/05/2010 - 15:03 नवीन
झक मारली आणि हा लेख लिहला. शि़क्षकांकडुन योग्य मार्गदर्शन मिळेल ही माझी अपेक्षा फोल ठरत आलेय आणि आजही तेच झाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

शैलेन्द्र शैलेन्द्र's

शानबा५१२
Sun, 09/05/2010 - 15:08 नवीन
शैलेन्द्र शैलेन्द्र's picture रवी, 05/09/2010 - 15:03 सुशांत , खरंच अर्थ हवा आहे? याचा अर्थ असा आहे की कुटुंबाच्या सौख्याचे रहस्य हे कुटुंबातील लैंगीक तणावाच्या नसण्यात असते(किंवा परिपुर्ण कामसौख्यात असते). हे सुख आयुष्यातील इतर ताणतणावात वाळ्वंटातील हीरवळीसारखे असते. सौजन्य : शैलेन्द्र. धन्यवाद्,मित्रा.
  • Log in or register to post comments

लस्ट

विनायक प्रभू
Sun, 09/05/2010 - 15:12 नवीन
परिपुर्ण सौख्य असल्याने बाहेरच्या जगातली लस्ट म्हणजेच वखवख नाही. म्हणुन सर्व काही आलबेल म्हणजेच आल इज वेल.
  • Log in or register to post comments

माझ्या अकलीचा घोडा एवढा धावत

शानबा५१२
Sun, 09/05/2010 - 15:16 नवीन
माझ्या अकलीचा घोडा एवढा धावत नाही,म्हणुन समजल नाही. आपल्याला अर्थ समजला आहे,म्हणुन आता वायफळ चर्चेला पुर्णविराम देउया. आपणास चिरायु आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

आपण अर्थ लावण्याचा ट्राय केला

विसोबा खेचर
Sun, 09/05/2010 - 15:24 नवीन
आपण अर्थ लावण्याचा ट्राय केला बॉस..नय जमलं.. आपण साला जाम कच्चे आहोत सायबाच्या भाषेत.. तात्या.
  • Log in or register to post comments

मला xyz हे कोण याची उत्सुकता

युयुत्सु
Mon, 09/06/2010 - 10:08 नवीन
मला xyz हे कोण याची उत्सुकता आहे. व्यनि करावा...
  • Log in or register to post comments

विनंती मानायला आवडत,'क्रुपया'

शानबा५१२
Mon, 09/06/2010 - 10:13 नवीन
विनंती मानायला आवडत,'क्रुपया' हा शब्द टंकायचा त्रास घ्यावा माणसाने. ह्या माझ्या अपेक्षा नाहीत पण एक सुचवल,असो. व्यनी केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

'क्रुपया' आणि कृपया यातला

युयुत्सु
Mon, 09/06/2010 - 12:06 नवीन
'क्रुपया' आणि कृपया यातला फरकच जर कळत नसेल तर तो शब्द टंकायचे कष्ट का घ्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

Oasisला मराठीत मरुद्यान

llपुण्याचे पेशवेll
Mon, 09/06/2010 - 10:13 नवीन
Oasisला मराठीत मरुद्यान म्हणतात असे भूगोलाच्या तासाला शिकल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments

मरुद्यान

शरद
Mon, 09/06/2010 - 11:14 नवीन
आपल्या प्रश्नाला मला लागलेला अर्थ असा. वाळवंटात सर्वत्र ओसाड, वैराण, स्नेहहीन, रखरखाट असतो. जीभ ओली करण्याकरिताही पाण्याचा थेंब मिळत नाही, तो दृष्टिक्षेपातही नसतो. अशावेळी जर तुम्हाला एखादे ओऍसिस दृष्टीस पडले तर तुमचा जीव भांड्यात पडतो. तृष्णा निवारण हा एक भाग व मानसिक आधार हा दुसरा. आता आपल्या नेहमीच्या जीवनातही बर्‍याच वेळी वाळवंटाची वाटावी अशी परिस्थीती आजुबाजूला असते. तुकारामांनी म्हटले आहे, "ओस झाल्या दिशा, मज भिंगुळवाणे, जिवलग ते नेणे मज कोणी." या वाळवंटात जर कोणी आपुलकीने, जिव्हाळ्याने विचारपूस केली तर ते ओऍसिसच नव्हे कां ? हा झाला सर्वसाधारण विचार. तुम्हाला जो प्रश्न पडला आहे त्या ठिकाणी फ़क्त sexचा विचार आहे. Lust म्हणजे वासना, शारीरिक आकर्षण. प्रेम नव्हे, आपुलकी नव्हे. क्षणीक व्यवहार. थोडक्यात वाळवंटाचा एक प्रकार. या वाळवंटात जर तुमच्या कुटुंबात तणाव नसतील तर तेही एक ओऍसिसच. आता या विचाराला जास्त फ़ुलोरा आणणे तुमच्यावर अवलंबून. शरद
  • Log in or register to post comments

फुलोर्यामधे मुळ विचार

शैलेन्द्र
Mon, 09/06/2010 - 14:39 नवीन
फुलोर्यामधे मुळ विचार हरवल्यासारखा वाटतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा